भारतीय डाक विभागाकडून हजारो रुपये कमवण्याची संधी, कसे ते वाचा

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । आजच्या कोरोनाच्या पार्श्ववभूमीवर एखादा व्यवसाय सुरु करण्याचा म्हणजे मोठ्या प्रमाणात आवश्यक असलेलं भांडवल तयार करणे हे सर्वात मुश्किल काम आहे. आणि व्यवसायात असलेले धोके यावर मात करत टिकून राहणे हे सर्वात अवघड गोष्ट आहे. एखादा छोटा व्यवसाय सुरु करायचा म्हंटल तरी त्यासाठी १लाखो रुपये लागतात. पण जर कमी पैश्यात चांगले कमवण्याची … Read more

बंद झालेल्या पोस्ट ऑफिसची पॉलिसी पुन्हा सुरु करा; त्यासाठी तुमच्याकडे दीड महिन्याचा कालावधी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। जर आपण पोस्ट ऑफिसशी संबंधित एखादी पॉलिसी घेतली आहे आणि ती लॅप्स झाली आहे तर ती पुन्हा सुरु करण्याची सुवर्णसंधी चालून आली आहे. पोस्ट विभागाने  पोस्ट जीवन विमा (PLI – Postal Life Insurance) आणि ग्रामीण पोस्ट जीवन विमा (RPLI – Rural Postal Life Insurance) या पॉलिसी पुन्हा सुरु करण्याची संधी दिली आहे. … Read more

मुलांसाठी आजपासूनच सुरू करा बचत, आता ‘या’ तीन पर्यायांमुळे कधीही भासणार नाही पैश्यांची कमतरता

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । या संकटामुळे प्रत्येकाला आर्थिकदृष्ट्या सुरक्षित राहण्यास सतर्क केले आहे. आता बहुतेक लोक हे बचतीचे नवीन मार्ग शोधण्याचा प्रयत्न करीत आहेत, जेणेकरून भविष्यातील आर्थिक गरजा भागवता येतील. अशा परिस्थितीत आपले तसेच मुलांचे आर्थिक संरक्षणदेखील होणे महत्वाचे आहे. हे लक्षात घेता, आज आम्ही तुम्हाला असे काही पर्याय सांगणार आहोत, जेणेकरुन आपल्याला भविष्यातील मुलांच्या … Read more

बँक अथवा पोस्टातुन पैसे काढत आहात तर हे नियम लक्षात ठेवा; अथवा भरावा लागू शकतो जादाचा टॅक्स 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जर तुम्ही तुमच्या बँक अकॉउंट अथवा पोस्ट ऑफिस मधून जास्त पैसे काढत असला तर तुम्हाला टीडीएस भरावा लागू शकतो. आयकर विभागाने टीडीएस च्या नियमांमध्ये बदल केले आहेत. जे १ जुलै २०२० पासून लागू करण्यात आले आहेत. नुकत्याच जारी करण्यात आलेल्या सूचनांमध्ये केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाने टीडीएस फॉर्म मध्ये बदल झाल्याची माहिती … Read more

पोस्ट ऑफिसच्या ‘या’ स्कीमवर ३१ जुलै पर्यंत लावा पैसे, मिळेल अधिक फायदा अन् वाचेल टॅक्स देखील  

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। पोस्ट ऑफिसच्या बचत योजना या नेहमीच गुंतवणुकीसाठी चांगला पर्याय राहिल्या आहेत. अधिक फायदा आणि टॅक्स वर सूट मिळणार असेल तर ती सुविधा उत्तमच होय. नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट ही अशीच एक योजना आहे. या योजनेतील गुंतवणुकीसाठी आयकर विभागाने ३१ जुलै २०२० पर्यंत मुदत देण्यात आली आहे. आयकर विभागाने सेक्शन ८०सी, ८०डी अंतर्गत बचत आणि गुंतवणुकीची तारीख … Read more

पोस्ट ऑफिसमध्ये RD चे खाते उघडा अन् ५० रुपये बचत करुन बनवा ४ लाख रुपये; ‘असा’ मिळवा फायदा 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। बँक अथवा पोस्ट ऑफिसमध्ये रिकरींग डिपॉझिट अर्थात आरडी खाते असणाऱ्यांसाठी एक खुशखबर आहे. केंद्र सरकारने या खात्यांच्या नियमांमध्ये शिथिलता जाहीर केली आहे. आरडी अकॉउंट असणारे लोक मार्च, एप्रिल, मे आणि जूनमधील हप्ते ३१ जुलैपर्यंत जमा करू शकणार आहेत यासाठी त्यांना कोणतीच अतिरिक्त फी भरण्याची गरज भासणार नाही आहे. सोबतच त्यांना डिफॉल्ट फी … Read more

दुप्पट पैसे कमविण्यासाठीची ‘ही’ विशेष योजना ! आता 118 महिन्यांत पैसे होतील दुप्पट; कसे ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जर आपण आपले पैसे दुप्पट करण्याचा विचार करीत असाल तर आपण पोस्ट ऑफिसच्या किसान विकास पत्र योजनेत गुंतवणूक करू शकता. या पोस्ट ऑफिस योजनेत गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदाराला त्याचे पैसे आणि चांगले उत्पन्न मिळण्याची हमी मिळते. या योजनेसाठी व्याज दर आणि गुंतवणूकीची दुप्पट रक्कम ही तिमाही आधारावर सरकार ठरवते. इंडिया पोस्टच्या वेबसाइटनुसार, … Read more

PPF, NSC सुकन्यामध्ये पैसे गुंतवणाऱ्यांसाठी मोठी बातमी, आता तुम्हाला 30 सप्टेंबरपर्यंत मिळेल इतके व्याज; जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्र सरकारने सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी आणि पोस्ट ऑफिस सेव्हिंग अकाउंट सह सर्व लहान बचत योजनांमध्ये केलेल्या गुंतवणूकीवर जुलै ते सप्टेंबर या तिमाहीसाठीच्या व्याज दरात कोणताही बदल केलेला नाही. त्यामुळे पोस्ट ऑफिस सेव्हिंग अकाउंटमध्ये अजूनही चार टक्के इतके व्याज मिळेल. त्याच वेळी, 1 ते 5 वर्षांच्या पोस्ट ऑफिसच्या डिपॉझिट वरील व्याज … Read more

३० जूनपर्यंत SBI ग्राहकांनी ‘हा’ पेपर जमा केला नाही तर FD चे पैसे मिळतील कमी, जाणुन घ्या कारण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जर आपण बँकेत किंवा पोस्ट ऑफिसमध्ये एफडी केली असेल तर आपल्यासाठी ही बातमी वाचणे फार महत्वाचे आहे. कारण ज्यांनी एफडी केली आहे त्यांच्यासाठी 15G आणि 15H फॉर्म सबमिट करणे फार महत्वाचे आहे. 30 जूनपर्यंत आपण हे फॉर्म सबमिट न केल्यास आपल्या नफ्यावर (व्याजातून उत्पन्न) टीडीएस वजा केले जाईल. या फॉर्मशी संबंधित … Read more

पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनेत गुंतवणूक करा, १०० रुपयांच्या दरमहा गुंतवणूकीसह मिळवा ५ लाख रुपये

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट खाते हे एक छोटे छोटे हफ्ते असणारी, चांगला व्याज दर देणारी तसेच सरकारी हमी देणारी योजना आहे. ही योजना गुंतवणूकदारांसाठी गॅरेंटेड रिटर्न देणारी मानली जात आहे कारण या योजनेचा बाजाराशी काहीही संबंध नाही आहे. आरडीवरील व्याज 5.8 टक्क्यांच्या दरम्यान मिळत आहे. पोस्ट ऑफिसमध्ये रिकरिंग डिपॉझिटचे खाते हे … Read more