Post Office च्या ‘या’ 3 योजनांमध्ये टॅक्स सवलतींबरोबरच मिळेल FD पेक्षा जास्त रिटर्न !!!
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Post Office : सध्या अनेक बँकांकडून फिक्स्ड डिपॉझिट्सचे दर वाढवले जात आहेत. RBI कडून ऑगस्टमध्ये रेपो दरात वाढ करण्यात आल्यानंतर जवळपास सर्वच प्रमुख बँकांनी आपल्या फिक्स्ड डिपॉझिट्सवरील व्याजदरात वाढ केली. SBI सारख्या मोठ्या बँकांकडून FD वर 5.65% पर्यंत व्याजदर दिला जात आहे. तर, HDFC बँकेकडून 6.10% पर्यंत, ICICI बँकेकडून 6.10% पर्यंत … Read more