शिवसेना भवन हे मराठी अस्मितेचे ज्वलंत प्रतीक; बाटग्यांना हे कसे समजणार; राऊतांची घणाघाती टीका

sanjay raut prasad lad

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | वेळ आली तर आम्ही शिवसेना भवन देखील फोडू अस वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या भाजप आमदार प्रसाद लाड यांना आता शिवसेनकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात येत आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत प्रसाद लाड यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. शिवसेना भवन हे मराठी अस्मितेचे ज्वलंत प्रतीक आहे. बाटग्यांना हे कसे समजणार अशी … Read more

शिवसेना भवन फोडण्याची भाषा करणाऱ्यांचे थोबाड फोडू; शिवसेनेचा प्रसाद लाड यांच्यावर हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | वेळ आली तर आम्ही शिवसेना भवन देखील फोडू अस वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या भाजप आमदार प्रसाद लाड यांना आता शिवसेनकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात येत आहे. शिवसेनेचे राजापूरचे आमदार राजन साळवी यांनी कडक शब्दात प्रसाद लाड यांचा समाचार घेतला आहे. तू आमदारकीचा राजीनामा दे आणि निवडणूक लढ, शिवसैनिक तुझं थोबाड फोडतील अस प्रत्युत्तर … Read more

शिवसेना भवन फोडू अस म्हणलंच नाही; प्रसाद लाड यांची कोलांटीउडी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | वेळ आली तर आम्ही शिवसेना भवन देखील फोडू अस वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या भाजप आमदार प्रसाद लाड यांनी आता पलटी मारली आहे. मी अस बोललोच नसून माझ्या भाषणाचा विपर्यास केला गेला असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तरीही यामुळे कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करतो, असं प्रसाद लाड म्हणाले. प्रसाद लाड म्हणाले, … Read more

वेळ आली तर शिवसेना भवनही फोडू; भाजप नेत्याचं वादग्रस्त विधान

shivsena bjp

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेनेवर टीका करताना भाजप आमदार प्रसाद लाड यांनी वादग्रस्त वक्तव्य केले. वेळ आली तर मुंबईतील शिवसेना भवन फोडू असं वादग्रस्त विधान प्रसाद लाड यांनी केलं आहे. ते मुंबईत दादर येथे भाजपा कार्यालयाच्या उदघटनावेळी बोलत होते. शिवसेनेला एवढी भीती यांना वाटू लागलीय की माहिममध्ये आपण आता आलोय म्हणजे सेना भवन फोडणार की … Read more

२०१७ मध्ये मुख्यमंत्री जबाबदार तर २०२१ मध्ये पाऊस जबाबदार, ऐसा कैसे चलेगा; भाजपचा शिवसेनेवर निशाणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शनिवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसाने मुंबईतील वेगवेगळ्या दुर्घटनांमध्ये 30 जणांचे बळी घेतले. एकूण 11 ठिकाणी घरे, घरांच्या भिंती, दरड किंवा संरक्षक भिंत कोसळण्याच्या घटना घडल्या. या घटनेनंतर विरोधकांनी शिवसेनेवर निशाणा साधल्यांनंतर शिवसेनेनं देखील सामना अग्रलेखातून प्रत्युत्तर देत विरोधकांना खडेबोल सुनावले. या पार्श्वभूमीवर भाजप आमदार प्रसाद लाड यांनी २०१७ मधील सामना अग्रलेखातील … Read more

प्रसाद लाड अडचणीत?? ‘त्या’ 100 कोटींच्या प्रकरणाच्या ईडी चौकशीची राऊतांची मागणी

sanjay raut prasad lad

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांची सातत्याने होत असलेल्या ईडी चौकशीला आता सरकार कडून देखील त्याच पद्धतीने सडेतोड उत्तर देण्यात येत असल्याच दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते प्रसाद लाड यांच्या नातेवाईकांच्या कंपनीत 100 कोटींची अफरातफर झाली असून या प्रकरणाची सुद्धा ईडी चौकशी झाली पाहिजे अशी मागणी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी … Read more

देवेंद्र फडणवीस आणि प्रविण दरेकर यांच्याविरोधात विलेपार्ले पोलीस ठाण्यात तक्रार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : राज्याच्या दोन्ही सभागृहाचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रविण दरेकर यांच्याविरोधात विलेपार्ले पोलीस स्थानकात तक्रार, राष्ट्रवादीच्या लीगल सेलचे पदाधिकारी नितीन माने यांनी दिली तक्रार, सरकारी कामात व्यत्यय आणणे तसेच पोलीस अधिकाऱ्यांना धमकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी या तक्रारीत करण्यात आली. काही दिवसांपूर्वी प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड हे दमणच्या कंपनीत रेमडेसिव्हीर इंजेक्शन्स … Read more

पोलिसांवर दबाव खपवून घेणार नाही; दिलीप वळसे पाटलांचा फडणवीसांना इशारा !

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : मुंबई पोलिसांनी ब्रुक फार्माच्या मालकाला ताब्यात घेतल्याची माहिती मिळताच देवेंद्र फडणवीस विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांच्यासोबत काल रात्री पोलीस ठाण्यात पोहोचले होते. यावेळी त्यांनी कारवाईवरुन पोलिसांना जाब देखील विचारला. एवढच नाहीतर यादरम्यान भाजपा नेते आणि पोलिसांमध्येही शाब्दिक वाद झाले व यानंतर सर्वजण बीकेसीमधील पोलीस आयुक्तालयात पोहोचले असता … Read more

भाजपच्या नेत्यांवर गुन्हा करा : ‘आप’च्या प्रिती शर्मा यांची मागणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : राज्यात रेमडेसिवीर इंजेक्शन्सच्या पुरवठ्यावरुन महाविकासआघाडी सरकार आणि भाजप नेत्यांमध्ये सुरु असलेल्या आरोप-प्रत्यारोपांच्या लढाईत आता आम आदमी पक्षाने (आप) उडी घेतली आहे. कोणताही राजकीय पक्ष चॅरिटीसाठी औषधं खरेदी करु शकत नाही. त्यामुळे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या नेत्यांवर गुन्हे दाखल करा, अशी मागणी ‘आप’च्या नेत्या प्रिती शर्मा यांनी केली आहे. रेमडिसिवीरच्या … Read more

बाळासाहेबांची शिवसेना विकणाऱ्या संजय राऊतांनी भाजपला हिंदुत्व शिकवू नये – भाजप नेत्याचा घणाघात

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती आहे. त्या निमित्ताने देशभरातुन अनेक नेत्यांनी बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली वाहिली आहे. दरम्यान, भाजप नेते प्रसाद लाड यांनी बाळासाहेबांना आदरांजली वाहताना शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. हिंदुत्व हे बाळासाहेबांचंच पण शिवसेना हे हिंदुत्व आता विसरली आहे. संजय राऊत यांनी काँग्रेस, राष्ट्रवादीकडे … Read more