कंगणामुळे झाली बदनामी ..आता प्रताप सरनाईक यांनी उचललं ‘हे’ पाऊल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सध्या ईडीच्या छाप्यामुळं चर्चेत असलेले शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी अभिनेत्री कंगना राणावत हिच्याविरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल केला आहे. ‘पाकिस्तानी क्रेडिट कार्ड संबंधी कंगनानं केलेल्या ट्वीटमुळं माझी बदनामी झाली आहे,’ असा आरोप त्यांनी केला आहे. तसेच त्यांनी इलेक्ट्रॉनिक, प्रिंट आणि सोशल मीडिया यांच्या माध्यमातून खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांविरुद्धही हक्कभंग प्रस्ताव दाखल केला आहे. माझ्या घरी पाकिस्तानी … Read more

प्रताप सरनाईकांचे बिझनेस पार्टनर अमित चांदोळेंना ईडीकडून अटक, सलग 12 तास चौकशी

मुंबई । शिवसेना आमदार प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांचे बिझनेस पार्टनर अमित चांदोळे यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी अमित चांदोळे यांना सक्तवसुली संचालनालयाने (ED) अटक केली आहे. अमित चांदोळे यांच्या अटकेनंतर आता प्रताप सरनाईकांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, टॉप्स सिक्युरिटी या खासगी कंपनीशी संबंधित अमित चांदोळे यांना … Read more

चौकशा करा पण, याद राखा! महाराष्ट्रातही आमची सत्ता आहे; राऊतांची भाजपला चेतावनी

मुंबई । सध्या देशात दबाव तंत्राचं राजकारण सुरू आहे. त्यामुळेच ईडी मार्फत चौकशा लावल्या जात आहे. जेवढ्या चौकश्या करायच्या त्या करा. आम्ही घाबरत नाही. पण महाराष्ट्रातही आमची सत्ता आहे हे लक्षात ठेवा, असा इशारा शिवसेना नेते खासदार संजय राऊत ( sanjay raut) यांनी दिला. संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना पुन्हा एकदा भाजपवर (BJP) टीकास्त्र सोडलं. … Read more

अरे येऊ देत! ईडीच्या नोटीसीची वाटचं पाहतोय? संजय राऊतांनी थोपटले दंड

मुंबई । ”मला अनेकांनी विचारलं ईडीची (ED) नोटीस आली का? सध्या आली नाही, पण आली तरी मला आश्चर्य वाटणार नाही” असं थेट आव्हान शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी विरोधकांना केलं आहे. ईडी उत्खनन करत मोहेंजोदारो आणि हडप्पापर्यंत पोहोचले आहेत. त्यामुळे मला, उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) किंवा महाविकास आघाडीतील आणखी प्रमुख नेत्यांना ईडीची … Read more

प्रताप सरनाईकांवरील ईडीची कारवाई ‘ऑपरेशन लोटस’चा भाग- छगन भुजबळ

मुंबई । शिवसेना नेते आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरावर तसंच कार्यालयावर ईडीने छापेमारी सुरु केली आहे. आज सकाळीच ईडीचं पथक नाईक यांच्या घरी दाखल झालं. ईडीने केलेल्या छापेमारीनंतर राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया येत आहेत. याच प्रकरणी भुजबळांनी भाजपवर शरसंधान साधलं. यावेळी ईडीची कारवाई ‘ऑपरेशन लोटस’चा (BJP Operation Lotus)भाग असू शकते, असं मोठं विधान राष्ट्रवादीचे नेते … Read more

‘शुरुवात तुमने की है, ख़त्म हम करेंगे!’ ईडीच्या ‘त्या’ कारवाईवर संजय राऊतांचे भाजपला चॅलेंज

मुंबई । शिवसेना आमदार प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांच्या आणि त्यांच्या मुलांच्या ठाणे आणि मुंबईतील निवासस्थानी आणि कार्यालयांवर सक्तवसुली संचलनालयाचने (ED) केलेल्या कारवाईमुळे महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. प्रताप सरनाईक यांच्या घरी अंमलबजावणी संचलनालयाच्या पथकाने सकाळीच धाडसत्र सुरु केलं. त्यानंतर या कारवाईविरोधात शिवसेनेकडून संतप्त प्रतिक्रिया समोर आली आहे. कितीही प्रयत्न केला तरी हे महाविकास … Read more

सुशांत सिंह केसचा निकाल बिहार निवडणूक निकालादिवशी लागेल, तोपर्यंत.. ; शिवसेनेच्या नेत्यानं साधला निशाणा

मुंबई । अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणानंतर महाराष्ट्र-बिहार असा राजकीय संघर्ष दिसून आला. बिहारमधील राजकीय नेत्यांसह पोलीस अधिकाऱ्यांनी महाराष्ट्र सरकार व महाराष्ट्र पोलिसांवर टीका केली. सुशांत सिंह प्रकरणात महाराष्ट्र सरकारसह पोलिसांच्या भूमिकेवर संशय उपस्थित केली होती. बिहार विधानसभा निवडणुकीत अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा मुद्दाही मांडला जात आहे. अशातच बिहार विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर … Read more