ऑक्सिजन टँकर आणणार ‘लाल परी’चे ड्रायव्हर !

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : केंद्र सरकारने बाहेरच्या राज्यातून ऑक्सिजन आणण्यासाठी राज्य सरकारला परवानगी दिली आहे. मात्र, ऑक्सिजनचे टँकर आणण्यासाठी सरकारला ड्रायव्हरच मिळत नसल्याचं उघड झालं आहे. त्यामुळे आता एसटीचे ड्रायव्हर हे ऑक्सिजन टँकर चालवणार आहेत. राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी तशी माहिती दिली आहे. अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. राज्यात … Read more

मुख्यमंत्री नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा का देत नाहीत? राणेंचा मुख्यमंत्र्यांवर प्रहार

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन : परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी करण्यात आली. यावेळी मुंबई उच्च न्यायालयाने गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांची प्राथमिक चौकशीचे करण्याचे सीबीआयला आदेश दिले आहेत. याचिकाकर्त्या जयश्री पाटील यांच्या याचिकेवर सुनावणी करताना सदर आदेश दिले आहेत. यानंतर मुख्यमंत्री नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा का देत नाहीत?, … Read more

सावधान! कोट्यवधी सेव्हिंग खातेधारकांसाठी असलेला ‘हा’ महत्वाचा नियम ३० जून नंतर बदलणार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात पहिल्यांदा लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी मार्चच्या शेवटच्या आठवड्यात कोट्यावधी बँक खातेदारांसाठी एक विशेष घोषणा केली होती. २४ मार्च रोजी अर्थमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले होते की, कोणत्याही बँकेतील बचत खात्यात आता तीन महिने ‘एएमबी-एव्हरेज मिनिमम बॅलन्स’ ठेवणे बंधनकारक होणार नाही. एप्रिल, मे आणि जून या तीन महिन्यांसाठी हे … Read more

शेतकऱ्यांनसाठी खूषखबर! कर्जफेडीसाठी मिळाला आगस्टपर्यंतचा वाढीव कालावधी 

वृत्तसंस्था। केंद्रात दुसऱ्यांदा नरेंद्र मोदी यांचे सरकार स्थापन झाले आहे. या सरकारची पहिली कॅबिनेट बैठक आज पार पडली. या बैठकीमध्ये शेतकऱ्यांसाठी अनेक चांगले निर्णय घेण्यात आले आहेत. कृषी मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी पत्रकार परिषदेत याची माहिती दिली आहे. या बैठकीत शेती व शेतीशी संबंधित उद्योगांच्या ३ लाखांपर्यंतच्या कर्जफेडीची मुदत ३१ ऑगस्ट २०२० पर्यंत वाढविण्यात आल्याची … Read more

मी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तरे देण्यासाठी महाविकास आघाडीला अनेक बैठका घ्याव्या लागतील – फडणवीस 

मुंबई । विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी काळ केंद्राने राज्याला २ लाख ७०, हजार रुपये दिल्याचा दावा केला होता. पत्रकार परिषद घेऊन त्यांनी ही  माहिती दिली होती. ही  माहिती देत असताना त्यांनी महाराष्ट्र सरकारविरोधात प्रश्न उपस्थित केले होते. यानंतर महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या नेत्यांनी याला सोशल मीडियाच्या माध्यमातून उत्तरे दिली होती. काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण … Read more

महिला पत्रकारावर भडकले डोनाल्ड ट्रम्प, ‘हा’ प्रश्न विचारताच म्हणाले तुम्ही कोणासाठी काम करता?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे कोरोनाव्हायरस विषयी आयोजित एका पत्रकार परिषदेत महिला पत्रकारावर चिडले आणि तिला आवाज कमी करण्यास सांगितले.खरं तर, रविवारी सीबीएसच्या वार्ताहर वेइजिया जियांग यांनी ट्रम्प यांना विचारले की,या साथीच्या धोक्यानंतरही त्यांनी फेब्रुवारी महिन्यात मोर्चे का काढले आणि मार्चच्या मध्यापर्यंत सोशल डिस्टंसिंगची अंमलबजावणी करण्यात ते अपयशी ठरले.या प्रश्नांवर, अमेरिकन … Read more

‘बंडखोरांना त्यांची जागा दाखवून दिली जाईल’- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई प्रतिनिधी। ‘दोन्ही पक्षात काही ठिकाणी बंडखोरी झाली असली तरी येत्या दोन दिवसांत सर्व बंडखोरांना माघार घ्यायला लावू. जर त्यांनी ऐकलं नाही तर त्यांना युतीत कोणतंही स्थान राहणार नाही. त्यांना त्याची जागा दाखवून दिली जाईल’, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. मुख्यमंत्री फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज संयुक्त पत्रकार परिषद … Read more