२०२४ ला एकत्र लढलो तर शरद पवारांच्या रूपात मराठी माणूस पंतप्रधान पदावर बसणार- रोहित पवार
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांची भूमिका सर्वात महत्वाची होती. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तीन भिन्न विचारसरणीच्या पक्षांना एकत्र आणण्यासाठी पवारांनी आपलं राजकीय कौशल्य वापरत राज्यातील सरकार अस्तित्वात आणलं. असं तिन्ही पक्ष सरकार स्थापन झाल्यापासून सांगत आले आहेत. सध्या राज्यात सत्तास्थापनेत यश मिळालेल्या महाविकास आघाडीने … Read more