भारतीय अर्थव्यवस्थेसाठी चांगली चिन्हे ! जुलै 2021 मध्ये नवीन कंपन्यांच्या रजिस्ट्रेशनमध्ये झाली 22 टक्क्यांची वाढ
नवी दिल्ली । भारतीय अर्थव्यवस्थेसाठी कॉर्पोरेट क्षेत्राकडून चांगली चिन्हे आहेत. खरं तर, कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने (MCA) जारी केलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, जुलै 2021 दरम्यान 15,054 नवीन खाजगी कंपन्या आणि 310 नवीन सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या (PSU) ची नोंदणी करण्यात आली आहे. जून 2021 मध्ये 12,423 खाजगी आणि 207 सरकारी कंपन्यांची नोंदणी झाली. या आधारावर, जुलैमध्ये नवीन कंपन्यांच्या … Read more