Public Provident Fund | तुमचे PPF खाते बंद झाले असेल तर अशाप्रकारे करा चालू, वाचा सविस्तर
Public Provident Fund | आपले सरकार हे समाजातील सगळ्या स्तरातील लोकांचा विचार करून नेहमीच नवनवीन योजना आणि नियम आणत असतात.अशातच सरकारने कर्मचाऱ्यांसाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी सुरू केला आहे. म्हणजेच कामगारांचा दर महिन्याला त्यांच्या पगाराचा काही भाग त्या निधीत जमा केला जातो. या योजनेत सरकारी गुंतवणुकीच्या रकमेवर कर्मचाऱ्यांना व्याजाचा लाभ देखील मिळतो आणि चक्रवाढ व्याजाचा … Read more