Top 10 Cities : Tip Top राहणीमानासाठी देशातील उत्तम शहरे कोणती ? पुण्याचा नंबर कितवा ?

pune mumbai

Top 10 Cities : भारतातील शहरांचा मोठ्या झपाट्याने विकास होत आहे. अशातच देशातील अशी काही शहरे आहे जी चांगल्या राहणीमानाची ओळखली जातात. देशातील अशी कोणती शहरे आहेत जी चांगल्या राहणीमानासाठी ओळखली जातात ? असाच प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर आज याचं उत्तर तुम्हाला मिळून जाईल. कारण एका संस्थेच्या अहवालात देशातील अशा शहरांची यादी तयार करण्यात … Read more

Travel : वॉटर पार्क विसराल ! भेटी द्या पुण्यापासून जवळ असलेल्या ‘या’ बजेटफ्रेंड्ली ठिकाणांना

water parak

Travel : सध्या उन्हाळाच्या सुट्टीचे दिवस सुरु आहेत. उन्हाळी सुट्टीत मुलांसोबत कुठेतरी बाहेर फिरायचा प्लॅन नक्की केला जातो. उन्हाळी सुट्टीची मजा घ्यायची असेल तर वॉटर पार्क हा पर्याय आवर्जून हल्ली निवडला जातो. मात्र तुम्हाला माहिती आहे का ? महागड्या वॉटर पार्कला वेळ आणि पैसे घालवण्यापेक्षा आजच्या लेखात आम्ही तुम्हाला पुण्यापासून जवळचे असे काही पर्याय सांगणार … Read more

Mumbai Pune Hyperloop Train : मुंबई-पुणे प्रवास अवघ्या 25 मिनिटात; देशात धावणार पहिली हायपरलूप ट्रेन

Mumbai Pune Hyperloop Train

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । मागील काही वर्षात देशातील वाहतूक व्यवस्थेत मोठी क्रांती झाली आहे. अनेक रस्त्यांची कामे पूर्णत्वास येत आहेत, वंदे भारत ट्रेन, अमृत भारत ट्रेन यामुळे प्रवास अगदी सोपा आणि आरामदायी झाला आहे. एका शहरातून दुसऱ्या शहरात अगदी कमी वेळेत जाणं शक्य झालं आहे. आता वंदे भारत एक्सप्रेसच्या यशानंतर आता हायपरलूप ट्रेन चालवण्याची योजना … Read more

उद्या पुण्यात राज ठाकरेंची तोफ धडाडणार; मनसे आणि भाजपकडून जोरदार तयारी सुरू

raj thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| लोकसभा निवडणुकीपूर्वी (Loksabha Election) मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी महायुतीला पाठिंबा देण्याची घोषणा केली होती. या घोषणेनुसार आता राज ठाकरे पुणे लोकसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ (Murlidhar mohol) यांच्या प्रचारार्थ पुण्यात जाहीर सभा घेणार आहेत. उद्या ठीक 6 वाजता राज ठाकरे यांचे पुण्यातील सारसबाग परिसरात ही सभा पार … Read more

Ranjankhalage at nighoj : उन्हाळ्यातही न आटणारे रांजणखळगे; पुण्यातील ‘हे’ चमत्कारिक ठिकाण तुम्ही पाहिलंय का?

Ranjankhalage at nighoj

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Ranjankhalage at nighoj) महाराष्ट्रात फिरण्याजोगी अशी अनेक ठिकाण आहेत जिथे कायम पर्यटकांची गर्दी असते. तर काही ठिकाणी नैसर्गिक चमत्काराची अनुभूती देणारी आहेत. महाराष्ट्रातील मंदिरे, नद्यांचे संगम तसेच ऐतिहासिक वास्तू पाहण्यासाठी देश विदेशातून लोक येत असतात. अशा या विविधतेने नटलेल्या महाराष्ट्रातील पुणे हे विद्येचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. तर मराठ्यांचा इतिहास जतन करणाऱ्या … Read more

पुण्यातील कमांड हॉस्पिटलमध्ये नोकर भरती; अर्जाची अंतिम तारीख पहा

Job Requirment

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| पुण्यात काम करू इच्छिणार्यांसाठी नोकरीची सुवर्णसंधी (Job Requirment) चालून आली आहे. कमांड हॉस्पिटल पुणे अंतर्गत “हाऊस किपिंग स्टाफ (पुरुष)” पदाच्या एकूण 02 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. त्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहेत. हे अर्ज ऑफलाइन पद्धतीने पुढे देण्यात आलेल्या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहेत. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख … Read more

पुण्यातील प्रगत तंत्रज्ञान संस्थेत नोकरीची संधी; ‘या’ रिक्त पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू

DIAT Job

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| पुणे शहरात नोकरी करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी एक चांगली बातमी समोर आली आहे. पुण्यातील प्रगत तंत्रज्ञान संस्थेत (Advanced Institute of Technology) रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेअंतर्गत ज्युनियर रिसर्च फेलो (JRF) आणि वरिष्ठ संशोधन फेलो (SRF) या रिक्त जागांवर काम करण्यासाठी तरुणांना संधी देण्यात येणार आहे. इच्छुक उमेदवारांना … Read more

पुण्यात मोदींची जाहीर सभा!! पोलिसांकडून कठोर निर्बंध लागू; आदेश मोडल्यास होणार कारवाई

Narendra Modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| सध्या राज्यांमध्ये लोकसभा निवडणुका (Loksabah Election) सुरू आहेत. यात राजकीय पक्षांनी प्रचार सभांचा धडाका लावला आहे. आता येत्या सोमवारी पुण्यामध्ये महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदींची (Narendra Modi) सभा होणार आहे. त्यामुळे पुणे शहरात पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला आहे. तसेच पुणे शहरात अनेक निर्बंध लावण्यात आले आहेत. हे निर्बंध नेमके … Read more

समोस्यात बटाटाऐवजी मिळाले कंडोम, गुटखा आणि दगडी; पुण्यातील धक्कादायक प्रकार

Pune Crime

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| पुण्यातील (Pune) एका ऑटोमोबाईल कंपनीला (Automobile Company) देण्यात आलेल्या समोसामध्ये बटाटाऐवजी कंडोम, गुटखा आणि दगडी मिळाली आहेत. या धक्कादायक प्रकारानंतर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी 5 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये एका उपकंत्राटदारासह कंपनीच्या 2 कामगारांचा ही समावेश आहे. या घडलेल्या प्रकारानंतर बाहेरील हॉटेल्समध्ये खाण्याचे ऑर्डर द्यावे की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे. … Read more

History Of Pune : औरंगजेबाने बदललं होतं पुण्याचं नाव; छ. शिवरायांच्या निधनानंतर किल्ल्यांच्याही नावात केला होता बदल

History Of Pune

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (History Of Pune) पुणे शहराला मोठा ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. शिवाय पुण्याची खाद्य संस्कृती, पुरातन वास्तू जगभरात प्रसिद्द आहेत. तसेच पुण्याला विद्येचे माहेरघर म्हणून देखील ओळखले जाते. इथे मैलो दूर विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येत असतात. आज जगाच्या नकाशात पुण्याची स्वतंत्र ओळख आहे. पुण्यात मराठ्यांचे वास्तव्य आणि त्याच्या खुणांचे दाखले आजही आहेत. पुण्यात … Read more