पुण्याहून कोकणात जाण्यासाठी तयार होणार तिसरा मार्ग; कसा असेल रूट?

Pune To Konkan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | पुण्याहून कोकणात (Pune To Konkan) फिरायला जाणाऱ्यांची संख्या ही प्रचंड मोठी आहे. कोकणचे सौन्दर्य पाहण्यासाठी अनेकजण उत्सुक असतात. त्यातच नोकरीनिमित्त कोकणातील अनेकजण पुण्याला असतात. त्यामुळे कोकण ते पुणे वाहतूक सातत्याने सुरु असते. या पार्श्वभूमीवर या मार्गांवरील वाहतूक वाढवण्यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. त्याचाच भाग म्हणजे पुण्यातून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी तिसरा … Read more

Pune – Raigad Highway : पुण्यातून कोकणात जाणे होणार सोपे ; तयार होणार तिसरा महामार्ग

Pune - raigad Highway

Pune – Raigad Highway : महाराष्ट्रातील दुसरे मोठे शहर म्हणून पुण्याची ओळख आहे. राज्यातील विविध भागातून पुण्यात येणाऱ्यांची संख्या अधिक आहे. इतर भागांबरोबरच कोकणातूनही पुण्यात ये – जा करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. कोकण आणि पुणे असा प्रवास करणाऱ्यांसाठी आता एक महत्वपूर्ण आणि आनंदाची बातमी आहे. पुणे आणि रायगड (Pune – Raigad Highway) हा जिल्हा एका … Read more

Vande Bharat Express : पुणे आणि नागपुरला मिळणार वंदे भारत एक्सप्रेस?? पहा कसा असेल रूट

Vande Bharat Express Pune Nagpur

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | Vande Bharat Express ही अत्यंत कमी कालावधीत भारतीयांच्या पसंतीस पडणारी ट्रेन ठरली आहे. सध्या देशाच्या कानाकोपऱ्यात अनेक वंदे भारत एक्सप्रेस धावत असून यामुळे प्रवाशांचा प्रवास अत्यंत सुखकर आणि आरामदायी होत आहे. आपल्या महाराष्ट्राला सुद्धा आत्तापर्यन्त तब्बल ७ वंदे भारत एक्सप्रेस मिळाल्या आहेत. नुकतंच काही दिवसांपूर्वी मुंबई ते जालना वंदे भारतला हिरवा … Read more

18,19,20 जानेवारीला पुण्यातील 1 लाख मोबाइल बंद पडणार?? नेमकी भानगड काय??

Viral Poster

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| “पुणे तिथे काय उणे” ही म्हण आजवर आपण ऐकतच आलो आहोत. पुण्यातील पाट्या, पुण्यातील पोस्टर आणि पुण्यातील म्हणी कायमच चर्चेत असतात. सध्या असाच एक सर्वांना प्रश्नात पाडणारा नवीन पोस्टर पुण्यात चर्चेचा भाग बनला आहे. येत्या 18,19,20 जानेवारीला पुण्यातील 1 लाख मोबाइल स्विच ऑफ होणार असे बॅनर वर लिहिले आहे, … Read more

एक मधुर आवाज हरपला!! सुप्रसिध्द शास्त्रीय गायिका प्रभा अत्रे यांचे निधन

prabha atre

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| भारतीय सुप्रसिध्द शास्त्रीय गायिका प्रभा अत्रे यांचे शनिवारी पहाटे पुण्यात निधन झाले आहे. त्यांची वयाच्या 92 व्या वर्षी प्राणज्योत मावळली आहे. आज पहाटे प्रभा अत्रे यांना श्वास घेण्याचा त्रास होत असल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याचवेळी वाटेत त्यांना हृदयविकाराचा झटका आला. यानंतर डॉक्टरांनी प्रभा अत्रे यांच्या निधनाची बातमी कुटुंबीयांना दिली. प्रभा … Read more

Pune Lonavala Local Train : ‘या’ तारखेपासून पुणे – लोणावळा दरम्यान दुपारच्या वेळेत धावणार लोकल

Pune Lonavala Local Train

Pune Lonavala Local Train : लोणावळा ते पुणे या मार्गावर आता दुपारच्या वेळेत लोकल रेल्वे धावणार आहे. त्यामुळे या मार्गावर दुपारच्या वेळेत प्रवास करणाऱ्या प्रवाशांची सोय होणार आहे. सोमवार दिनांक 15 जानेवारी 2024 पासून दुपारच्या वेळेत सोयीनुसार ही लोकल धावणार आहे. या मार्गावर दुपारच्या वेळेत रेल्वे सुरू करण्याची मागणी खासदार श्रीरंग बारणे यांनी संसदेत रेल्वेमंत्री … Read more

Mumbai Pune Expressway : मुंबई- पुणे एक्सप्रेस वे वर आज 2 तासांचा ब्लॉक; पर्यायी मार्ग कोणते ?

Mumbai Pune Expressway Block

Mumbai Pune Expressway | पुणे – मुंबई या द्रुतगती मार्गावर रोजचे लाखो लोक प्रवास करतात. त्यामुळे येथील वाहतुकीचे प्रमाण हे सर्वाधिक आहे. परंतु, आज यां मार्गावर दोन तासाचा ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येणार आहे. हा ट्रॅफिक ब्लॉक नेमका कोणत्या वेळेत असेल आणि त्यामुळे या वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग कोणता असेल? याबाबत आज आपण जाणून घेऊयात. का ठेवण्यात … Read more

चिंतेची बाब!! एकट्या पुणे शहरात JN.1 च्या एकूण 59 रुग्णांची नोंद

Corona

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| संपूर्ण देशभरात थैमान घातलेल्या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने ग्रामीण भागात शिरकाऊ करण्यास सुरुवात केली आहे. सध्या पुणे शहरामध्ये देखील कोरोनाचा नाव व्हेरिएंट JN.1 चे सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. एकट्या पुणे शहरात कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचे 150 रूग्ण सापडले आहेत. तर गेल्या 24 तासात पुण्यात JN.1 च्या एकूण 59 रुग्णांची नोंद झाली आहे. पुणे … Read more

Vande Bharat Express : पुण्याला मिळणार अजून एक वंदे भारत एक्सप्रेस; पहा कसा असेल रुट?

Vande Bharat Express Pune

Vande Bharat Express | पुणे (Pune) हे शिक्षणाचे माहेरघर तर आहेच त्याचबरोबर पुणे हे मेट्रोचे शहर म्हणून देखील ओळखले जात आहे. असे असताना आता पुण्याला वंदे भारत ट्रेन मिळावी अशी मागणी केली जात होती. त्यामुळे पुण्याला मुंबई ते सोलापूर दरम्यान चालवली जाणारी गाडी पुणे मार्गे सुरू करण्यात आली आहे. परंतु ही ट्रेन थेट पुण्यावरून नव्हती. … Read more

पुण्यात हल्लेखोरांच्या गोळीबारात कुख्यात गुंड शरद मोहोळचा मृत्यू; पोलिसांकडून तपास सुरू

Sharad Mohol

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| शुक्रवारी भरदुपारी झालेल्या गोळीबारात कुख्यात गुंड शरद मोहोळ याचा मृत्यू झाला आहे. आज घडलेल्या या घटनेने संपूर्ण पुणे शहराला हादरवून सोडले आहे. प्राथमिक माहितीनुसार, कोथरुड येथील सुतारदरा भागात आज दुपारी काही अज्ञात हल्लेखोरांनी येऊन शरद मोहोळ याच्यावर लागोपाठ तीन गोळ्या झाडल्या. त्यामुळे शरद मोहोळ गंभीररित्या जखमी झाले. यानंतर त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात … Read more