शेगावला जाण्यासाठी पुणे-मुंबईहून धावणार “वंदे भारत एक्सप्रेस”; हे असतील 2 थांबे

Vande bharat Express

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आता विदर्भात महत्वाचे देवस्थान असलेल्या श्रीक्षेत्र शेगाव येथील संत गजानन महाराजांच्या देवस्थानाला भेट देणे आणखीन सोपे आणि आरामदायी होणार आहे. कारण की, याठिकाणी लवकरच मुंबई ते शेगाव आणि पुणे ते शेगाव अशा 2 वंदे भारत ट्रेन धावणार आहेत. शक्यतो नवीन वर्षामध्ये ही नवीन वंदे भारत ट्रेन सुरू होऊ शकते. यामुळे दूरवरून दर्शनासाठी … Read more

Vande Bharat Express : पुण्याला मिळणार 2 वंदे भारत एक्सप्रेस; कसा असेल रूट जाणून घ्या

Vande Bharat Express Pune

Vande Bharat Express | पुणे म्हंटल की आठवत ते शिक्षणाचे माहेरघर. त्यातच पुण्यामध्ये मेट्रो सुरु झाल्यामुळे पुणे करांसाठी वाहतूक सुविधा ही वाढली आहे. असे असताना आता पुण्यामध्ये आता २ वंदे भारत एक्सप्रेस सुरु होणार आहे. त्यामुळे नक्कीच वाहतूक कोंडीस आळा घातला जाईल. आता या वंदे भारत एक्सप्रेसचा रूट नेमका कसा असेल याबाबत जाऊन घेऊयात. पुण्याला … Read more

पुणे ते छत्रपती संभाजीनगर ग्रीन एक्सप्रेसवे होणार – नितीन गडकरी

Pune to Chhatrapati Sambhajinagar Green Expressway

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सध्या लोकसभेचे अधिवेशन सुरु आहे. त्यामध्ये सरकारकडून विविध निर्णय घेतले जात आहेत. त्यातच आता  पुणे- चाकण- शिंगणापूर परिसरातील होणारी वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी सरकारने मोठं पाऊल उचलले आहे. पुणे ते छत्रपती संभाजीनगर हा बीओटी तत्त्वावर हरित द्रुतगती मार्ग (Pune to Chhatrapati Sambhajinagar Green Expressway) लवकरच पूर्ण होणार आहे. याबाबतची माहिती केंद्रीय … Read more

पुणे पुस्तक महोत्सवात ठरलेला साधना प्रकाशनाचा कार्यक्रम N.B.T. कडून ऐनवेळी रद्द!!

sadhna prakashan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| पुणे येथील फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर सुरू असलेल्या पुणे पुस्तक महोत्सवात साधना प्रकाशनाच्या राजन हर्षे लिखित “पक्षी उन्हाचा : सात विद्यापीठांच्या आवारात” या पुस्तकावर चर्चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. परंतु आता हा कार्यक्रम, नॅशनल बुक ट्रस्ट (एन. बी. टी.) कडून ऐनवेळी रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे या निर्णयाचा निषेध करत हा कार्यक्रम … Read more

पैशांचा पाऊस फसवणूक घटनेप्रकरणी जादूटोणाविरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करावा; अनिसची मागणी

Anis

हॅलो महाराष्ट्र आनलाइन: अंधश्रद्धा, जादूटोणा, चमत्कार करून पाच कोटी रुपयांचा पाऊस पाडतो असे सांगून भोंदूबाबा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हडपसर परिसरातील एका युवकाची १८ लाख रुपयांची फसवणूक केली आहे. हा सगळा प्रकार महाराष्ट्रात लागू असलेल्या जादूटोणा विरोधी कायद्यानुसार गुन्हा असून या कायद्याच्या कलम 3 नुसार भोंदूबाबा आणि सहकाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन … Read more

खळबळजनक! पुण्यात मेट्रोचे काम सुरू असताना सापडले हँड ग्रेनेड; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

metro

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आज पुण्यात मेट्रोचे काम सुरू असताना हँड ग्रेनेड सापडल्याची धक्कादायक घटना घडली. याबाबतची माहिती मिळतात पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यानंतर त्यांनी हँड ग्रेनेड आपल्या ताब्यात घेतले. हा सर्व प्रकार पुण्यातील बाणेर परिसरात घडला. ज्यामुळे आता नागरिकांच्यामनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, बाणेरमध्ये मेट्रोचे खोदकाम सुरू असताना दोन जिवंत हॅन्डग्रेनेड … Read more

पुढील 2 दिवस राज्यावर अवकाळी पावसाचे सावट; या भागात गारपीठ होण्याची शक्यता

rain

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राज्यातील अनेक भागात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. तसेच शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. महत्त्वाचे म्हणजे, आता पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. मिचांग चक्रीवादळामुळे राज्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस पडेल अशी शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आग्नेय बंगालचा उपसागर … Read more

अखेर मुहूर्त मिळाला! यादिवशी होणार पुणे म्हाडाच्या घरांची सोडत जाहीर

Mhada Lottery 2023

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| येत्या 5 डिसेंबर रोजी पुणे म्हाडाच्या घरांसाठीची सोडत जाहीर करण्यात येणार आहे. यादिवशी सकाळी ठीक 9 वाजता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार तसेच गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांच्या उपस्थितीत सर्व विजेत्यांची नावे घोषित होणार आहेत. गेल्या 5 सप्टेंबर रोजी पुणे, पिंपरी चिंचवड, कोल्हापूर, सोलापूर, सांगली येथील 5863 घरांसाठी … Read more

आजपासून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू महाराष्ट्र दौऱ्यावर!! कसा असेल हा दौरा? जाणून घ्या

Draupadi Murmu

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आजपासून म्हणजेच 29 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर दरम्यान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. या कालावधीमध्ये त्यांच्या हस्ते 29 नोव्हेंबर रोजी लोणावळा येथे “शालेय शिक्षण प्रणालीमध्ये योगाचे एकीकरण-विचार प्रकटीकरण” या विषयावरील राष्ट्रीय परिषदेचे उद्‌घाटन करण्यात येणार आहे. याचदिवशी संध्याकाळी राष्ट्रपती मुर्मू राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत आयोजित मेजवानीला उपस्थित राहतील. यानंतर 30 नोव्हेंबर … Read more

छगन भुजबळांना मीच जेलमधून बाहेर काढले; प्रकाश आंबेडकरांचा मोठा दावा

prakash ambedkar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आज महात्मा फुले यांच्या स्मृतीदिनानिमित्त वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी फुले वाड्याला भेट देत राष्ट्रपिता महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना अभिवादन केले. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधत मराठा आरक्षण आणि विविध मुद्द्यांवर भाष्य केले. महत्वाचे म्हणजे यावेळी बोलताना, “छगन भुजबळ यांना जेलमधून बाहेर मीच काढले” असा मोठा दावा प्रकाश … Read more