पुणे – बंगळूरु राष्ट्रीय महामार्गावर ट्रकमधील CNG गॅसच्या टाकीला गळती

CNG Gas Leaked

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुणे – बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर (Pune Bangalore Expressway) एक मोठी दुर्घटना घडली आहे. सीएनजी गॅसची (CNG Gas) वाहतूक करणाऱ्या ट्रकमधील गॅसची अचानक गळती सुरु झाल्याचा प्रकार घडला. कराड शहरानजीक असलेल्या मलकापूर हद्दीतील कराड (Karad) खरेदी विक्री संघ इमारतीशेजारी आज पहाटे ६ वाजण्याच्या सुमारास हि घटना घडली. अचानक लागलेल्या या गॅस गळतीमुळे … Read more

उड्डाणपुलासंदर्भात पृथ्वीराज चव्हाणांची प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक; दिल्या ‘या’ महत्वाच्या सूचना

prithviraj chavan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्ग रुंदीकरणाचे काम सध्या सुरु आहे. महामार्गावरील कराडनजीक असलेल्या मलकापूर येथे भराव पुल पाडण्यात येत आहे. या पुलाच्या कामासंदर्भात चर्चा करण्यासाठी नुकतीच कोल्हापुरातील शासकीय विश्रामगृहात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भारतीय राजमार्ग प्राधिकरण व डीपी जैन कंपनीच्या अधिकाऱ्यासोबत बैठक घेतली. यावेळी “जून महिन्यात शाळा सुरू होत आहे. पाच दिवसात … Read more

पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर काशीळ नजीक 6 वाहनांचा विचित्र अपघात; 1 ठार 3 जखमी

accident

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर गेल्या काही दिवसांपासुन सुरू असलेलं अपघातांचे सत्र सुरूच आहे. काल रात्री 11 वाजता काशीळ येथे तब्बल 6 वाहनांचा विचित्र अपघात पाहायला मिळाला. यामध्ये मालट्रक पलटी झाल्याने एका 16 वर्षांच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर 3 जण जखमी झाले. अपूर्व संतोष जाधव (वय- 14, रा. भणंग, ता. जावळी, जि. … Read more

Accident News : पुणे- बेंगलोर महामार्गावर भीषण अपघात; कारचा चक्काचूर

karad car accident

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुणे बेंगलोर महामार्गावर साताऱ्यातील कराड तालुक्यात भीषण अपघात झाला आहे. चुकीच्या बाजूने आलेल्या स्कॉर्पिओने कारला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती कि कारच्या समोरील भागाचा चक्काचूर झाला आहे. यामध्ये एक जण जखमी झाला आहे. या अपघातानंतर महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी पाहायला मिळाली. अखेर पोलिसानी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात … Read more

Express Highway : कोयना नदीवर बांधला जाणार 10 लेनचा नवा पूल; लांबी अन् वैशिष्टे जाणून घ्या

Koyna River New 10 lane bridge

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर कराड येथील कोल्हापूर नाक्यावरील उड्डाणपूल पाडून नव्याने युनिक पुलाची उभारणी होणार आहे. तसेच कोयना नदीवर असलेला पूलही आता दहा लेनचा होणार आहे. महामार्गावरील कोयना नदीवरील नवीन पुलाच्या बांधकामाला नुकताच प्रारंभ झाला असून डीपी जैन कंपनीचे व्हाईस प्रेसिडेंट प्रदीप जैन, प्रोजेक्ट मॅनेजर सत्येंद्र वर्मा, सीनियर इंजिनिअर शशांक तिवारी, … Read more

Satara News : पुणे – बंगळूर महामार्गावर कराडच्या कोल्हापूर नाक्यावर कारचा विचित्र अपघात

कराड प्रतिनिधी : सकलेन मुलाणी पुणे – बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर कराड येथील कोल्हापूर नाक्यावर एक भरधाव वेगाने जाणारी कार पलटी होऊन विचित्र अपघात झाला. मंगळवारी रात्री दहा ते अकरा वाजण्याच्या सुमारास ही अपघाताची घटना घडली. याबाबत अधिक माहिती अशी की, सद्या पुणे – बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर कराड येथील कोल्हापूर नाक्यावरील उड्डाण पुलाचे काम सुरू आहे. … Read more

पुणे-बंगळूर महामार्गावर कराड हद्दीत ‘या’ वेळेत अवजड वाहतूक बंद राहणार

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी पुणे-बंगळूर महामार्गावर कराड येथे सुरू असलेल्या उड्डाण पुल कामाचा वाहतुकीवर परिणाम होत आहे. याचा फटका नागरिकांसह दहावी-बारावी परिक्षार्थींना बसत आहे. परिक्षा कालावधीत महामार्गावर सकाळी 8 ते 10 या वेळेत गोल्डन हावर्समध्ये अवजड वाहतूक बंद करण्याबरोबर पर्यायी मार्गाचा वापर करण्याचा महत्वपूर्ण निर्णय अधिकाऱ्यांच्या बैठकीत झाला असल्याची माहिती माजी मुख्यमंत्री, आ. पृथ्वीराज … Read more

कराडकरांनो पुणे-बंगळूर महामार्गावर वाहतूक कोंडीची अडचण आल्यास थेट माझ्याशी बोला  

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी गेल्या दोन-तीन दिवसापूर्वी मलकापूर येथील उड्डाणपूल पाडण्यासाठी बंद करण्यात आला आणि वाहतूक सर्विस रस्त्यावरून वळवण्यात आली. मात्र, वाहतुकीला रस्ता अपुरा पडल्याने तब्बल सहा ते सात किलोमीटरच्या महामार्गावर रांगा लागल्या. यातच दहावी-बारावीची परीक्षा असल्याने विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल झाले. याबाबात माजी मुख्यमंत्री तथा आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी अधिकाऱ्यांशी संपर्क साधत तात्काळ सूचना … Read more

पृथ्वीराज बाबांचा मुंबईतून एक फोन अन् ट्रॅफिक क्लिअर

Prithviraj Chavan

कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी पुणे- बंगलोर महामार्गावर कराड शहराजवळ उड्डाण पूल पाडण्याच्या कामामुळे आज सकाळपासून ट्रॅफिकचा सामना सर्वसामान्यांना करावा लागला. जवळपास 3 ते 4 तास वाहनचालकांना तसेच प्रवाशांना वाहतुक कोंडीत अडकले होते. यावेळी मुंबईतून माजी मुख्यमंत्री व कराड दक्षिणचे आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी एक फोन केला अन् ट्रॅफिक क्लिअर झाल्याचे पहायला मिळाले. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज … Read more

गोव्याहून राजस्थानला दारू वाहतूक : महामार्गावर सापडल्या 36 हजार बाटल्या

कराड | पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर खोडद गावच्या हद्दीत हॉटेल राजपुरोहित समोर राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक सातारा यांच्या पथकाने गोव्याहून राजस्थानला जाणारी बेकायदा गोवा बनावट विदेशी दारूची वाहतुक करणार्‍या दोघांना मुद्देमालासह ताब्यात घेऊन अटक केली. त्यांच्याकडून विदेशी दारूचे 750 बॉक्स (36 हजार बाटल्या), एक आयशर ट्रक, दोन मोबाईल व 47 काजूच्या टरपलांच्या गोण्या असा एकूण … Read more