पुण्यात साकारला कलम ३७० वर आधारित देखावा

#गणेशोउत्सव२०१९ | पुण्यात गणपतीनिमित्त अनेक देखावे साकारले जात आहेत. यंदा हलत्या देखाव्यांबरोबरच, काहीतरी संदेश देणारे देखावा साकारण्यावर मंडळांचा भर दिसत आहे. त्यात घरचे देखावाही मागे नाहीत. जम्मू काश्मीरमधील कलम 370 रद्द केल्यानंतर त्यावर आधारित देखावा शनिवार पेठेतील संजय तांबोळी यांनी साकारला आहे. त्या देखाव्याला ‘कलम 370 हटवल्यानंतरचा भारत’ असे नाव देण्यात आले आहे. हा देखावा पाहण्यासाठी … Read more

दगडूशेठ गणपतीसमोर तब्बल 25 हजार महिलांचे अथर्वशीर्ष पठण

टीम, HELLO महाराष्ट्र | पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीसमोर यंदाही तब्बल 25 हजार महिलांनी ‘ओम् नमस्ते गणपतये ओम गं गणपतये नम: , मोरया-मोरया’ च्या जयघोषाने अथर्वशीर्ष पठणातून स्त्री शक्तीने  गणेश भक्तीचा जागर केला. सर्व महिला पहाटे 5 वाजल्यापासून पारंपरिक वेशात या उपक्रमात सहभागी झाल्या होत्या. तसच गणरायाच्या नामाचा जयघोष करत ॠषीपंचमी निमित्त आयोजित सोहळ्यात या महिलांनी … Read more

कसबा गणेश मंडळ गणेशभक्तांच्या स्वागतासाठी सज्ज

पुणे प्रतिनिधी | गणेशोत्सव आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना गेणेशभक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. पुण्यातील मानाच्या पाच गणपतींपैकी असलेल्या कसबा गणपती मंडळाची तयारी आता अंतिम टप्प्यात आलीय. कसबा गणपती मडळ आता गणेशभक्तांच्या स्वागतासाठी सज्ज झालं आहे. कसबा गणपती मंडळ परिसर पुण्यातील प्रमुख बाजारपेठ असल्याने इथे नेहमीच वर्दळ असते. शहराच्या मध्यभागी असणार्‍या कसबा मंडळाचा गणपती … Read more

तुळशीबाग गणपतीची तयारी अंतिम टप्प्यात

पुणे प्रतिनिधी | गणेशोत्सव आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना गेणेशभक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. पुण्यातील मानाच्या पाच गणपतींपैकी असलेल्या तुळशीबाग गणपती मंडळाची तयारी आता अंतिम टप्प्यात आलीय. तुळशीबाग परिसर पुण्यातील प्रमुख बाजारपेठ असल्याने इथे नेहमीच वर्दळ असते. शहराच्या मध्यभागी असणार्‍या तुळशीबाग मंडळाचा गणपती गणेशभक्तांकरता नेहमीच आकर्षणाची गोष्ट असते. तुळशीबाग गणपती मंडळाची मुर्ती भव्य दिव्य … Read more

फायबरची मुर्ती बनवणारे तुळशीबाग पहिले मंडळ

टीम हॅलो महाराष्ट्र | तुळशीबाग गणेश मंडळाची मूर्ती फायबरची आहे. ज्येष्ठ मूर्तीकार डी. एस. खटावकर हे अनेक वर्षांपासून या गणपतीची आरास करतात. तुळशीबाग गणपती हा मानाचा चौथा गणपती आहे. या गणपतीची स्थापना १९०१ मध्ये करण्यात आली. १९७५ पहिल्यांदामध्ये फायबरच्या गणेश मुर्तीची स्थापना करण्याचा मान या मंडळाला जातो. तुळशीबागेतल्या मोक्याच्या आणि वर्दळीच्या भागात हा गणपती बसतो. … Read more

दगडूशेठ ट्रस्ट आयोजित राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धेच्या पुणे विभागाचा निकाल जाहीर

पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे आयोजित राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धेत पुणे शहर महापालिका क्षेत्र विभागात नाना पेठेतील काळभैरवनाथ तरुण मंडळाने प्रथम क्रमांक पटकाविला आहे. तर, सिटी पोस्ट चौकातील महाराष्ट्र तरुण मंडळाने द्वितीय, कॅम्पमधील श्रीकृष्ण तरुण मंडळाने तृतीय, गुरुवार पेठेतील वीर शिवराय मित्र मंडळाने चौथे तर नारायण पेठेतील संयुक्त प्रसाद मित्र … Read more

दगडूशेठशी मैत्री आणि महोत्सवांची जंत्री

Dagadusheth Amba Festival

महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्याचं वेगळेपण गणेशोत्सवात ठळकपणे दिसून येतं. त्यातच विविध महोत्सवांच आयोजन लोकांना भारावून टाकतं. अशाच काही महोत्सवांविषयी..थोडक्यात

अबब !!! मंडपासाठी २,६२० गणेशोत्सव मंडळांचे अर्ज

मुंबई प्रतिनिधी । गणेशोत्सवाला अवघे दोन आठवडे उरले असताना अद्याप केवळ २ हजार ६२० सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनीच अर्ज केले आहेत. यापैकी एक हजार पाच मंडळांना मंडपासाठी परवानगी मिळाली आहे. अर्ज करण्याची मुदत २४ आॅगस्टपर्यंत वाढविण्यात आल्याने गणेशोत्सव मंडळांना मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबईत सुमारे १२ हजार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आहेत. महापालिकेच्या विविध विभागांकडून परवानगी घेण्याची प्रक्रिया … Read more