गणपतीत ‘डीजे’चा आवाज बंदच

पुणे प्रतिनिधी ।  गणेशोत्सवात कानठळ्या बसविणा-या डॉल्बी डीजेचा वापर मंडळांना करता येणार नाही. उच्च न्यायालयाकडून देण्यात आलेल्या सुचना आणि ध्वनि प्रदुषण अधिनियमनुसार मंड्ळांना डॉल्बीविषयी निर्देशित करण्यात आले आहे. पुणे शहराचे पोलीस सह आयुक्त डॉ.रवींद्र शिसवे यांनी गणेश मंडळाचे अधिकारी, कार्यकर्ते, साऊंड सिस्टीम चालक व मालक यांना डॉल्बी डीजेचा उपयोग मिरवणूकी दरम्यान करता येणार नसल्याच्या सुचना … Read more

सार्वजनिक गणेशोत्सव कसा सुरु झाला…? जाणून घ्या

टीम हॅलो महाराष्ट्र | हिंदू धर्मात अतिशय प्रिय असणाऱ्या गणेशोत्सवाचे अवघ्या काही दिवसातच आगमन होणार आहे. त्यामुळे आपल्या लाडक्या गणपती बाप्पाच्या आगमनाची सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहेत. पण हा गणेशोत्सव कसा सुरु झाला त्यामागे काय इतिहास आहे हे बऱ्याच जणांना माहित नसते. त्यामुळे आपण आज सार्वजनिक गणेशोत्सवाचा इतिहास जाणून घेऊ. प्राचीन काळापासून ते अर्वाचीन काळापर्यंत आपले … Read more

गणेश मंडळांसाठी खुशखबर! सवलतीच्या दरात मिळणार वीज

मुंबई प्रतिनिधी ।  गणेश उत्सव हा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे अनेक गणेश मंडळांची लगबग सुरु आहे. यंदाच्या गणेश उत्सवाला तर गणेश मंडळांसाठी मोठी खुशखबर आहे. कारण यंदा गणेशउत्सवासाठी महावितरणकडून सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांना ४ रुपये ५५ पैसे प्रति युनिट वीजदराने तात्पुरती वीज जोडणी देण्यात येणार आहे. त्यामुळे सार्वजनिक गणेश मंडळांनी अधिकृत वीजजोडणी … Read more

कोल्हापूरकरांचे ठरले, यंदाचा गणेशोत्सव साधेपणानेच

कोल्हापूर प्रतिनिधी | कोल्हापूरकरांचा गणेशोत्सव म्हणजे वर्षभर सळसळती ऊर्जा देणारा आनंद सोहळाच असतो. नोकरी, व्यवसायाच्या निमित्ताने अगदी परदेशात जरी कोणी गेले असेल तरी प्रत्येक कोल्हापूरकर गणेशोत्सवासाठी हजेरी लावतोच, पण यंदा कोल्हापूरला महापूरान विळखा घातल्याने कोल्हापूरचे संपूर्ण जनजीवनच विस्कळीत झाले आहे. त्यामुळे यंदा गणेशोत्सव अगदी साधेपणान साजरा करायचा असे कोल्हापूरकरांनी ठरवले आहे. महापुराने अनेकांचे संसार उद्धवस्त … Read more