निकालापूर्वीच चिंचवड मध्ये अश्विनी जगताप यांच्या विजयाचे बॅनर्स

ashwini jagtap victory banners in pune

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुण्यातील पिंपरी चिंचवड आणि कसबा पेठ पोटनिवडणुकीचे निकाल उद्या जाहीर होणार असून या निकालाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष्य आहे. दोन्ही ठिकाणी भाजप विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना आपल्याला पहायला मिळाला. निवडणुकीचे निकाल उद्या जाहीर होणार आहेत मात्र आजच पिंपरी चिंचवड मध्ये भाजप उमेदवार अश्विनी जगताप यांच्या विजयाचे बॅनर्स झळकले आहेत. दिवंगत भाजप … Read more

मतदानासाठी लंडनवरून थेट कसब्यात; तरुणीने बजावला मतदानाचा हक्क

kasba peth bypoll

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज पुण्यातील कसबा पेठ आणि पिंपरी चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मतदान सुरु आहे. सकाळी 7 वाजल्यापासून मतदान प्रक्रिया सुरु झाली असून अनेक जणांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. विशेष म्हणजे यावेळी मतदानासाठी एक तरुणी चक्क लंडनहून कसब्यात आली आणि तीने मतदान सुद्धा केलं. अमृता देवकर असं सदर हौशी तरुणीचे नाव आहे. अमृता देवकर … Read more

चिंचवडमध्ये मतदान केंद्राबाहेर हाणामारी; पोटनिवडणुकीला गालबोट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुण्यातील कसबा पेठ आणि पिंपरी चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान सुरु आहे. चिंचवडमध्ये मतदानादरम्यान हाणामारी झाल्याने या पोटनिवडणुकीला गालबोट लागलं आहे. माजी नगरसेवक सागर अंघोळकर आणि राहुल कलाटे यांच्या समर्थकांमध्ये हा राडा झाल्याची माहिती समोर आली आहे. पिंपळे गुरव मतदान केंद्रावर सागर अंघोळकर आणि राहुल कलाटे यांचे समर्थक एकमेकांच्या अंगावर धावून … Read more

Moving Museum : मुंबईचे शतकापूर्वीचे जुने ‘छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय’ पुण्यात

Chhatrapati Shivaji Maharaj Vastu Sangrahalaya’ Pune

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईचे प्रतिष्ठित छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय (CSMVS) आता पुण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ‘मूव्हिंग म्युझियम’ किंवा ‘म्युझियम ऑन व्हील्स’ हा उपक्रम आता पुण्यात आणला आहे. पुण्यातील लोकांना संग्रहालयाचा अनुभव घेता यावा यासाठी संग्रहालयाची छोटे व्हर्जन फिरत्या बसेसमध्ये तयार करण्यात आले आहे. ‘म्युझियम ऑन व्हील्स’ हा यशवंतराव चव्हाण … Read more

नाकात ऑक्सिजनची नळी अन् थकलेला चेहरा; तरीही गिरीश बापट भाजपसाठी मैदानात

girish bapat

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुण्यातील कसबा पेठ आणि पिंपरी चिंचवड पोटनिवडणुकीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष्य आहे. या दोन्ही जागांसाठी भाजप विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना पाहायला मिळत असून प्रचाराला सुरुवात झाली आहे. या दोन्ही जागांवर भाजपचे आमदार होते त्यामुळे आपला गड राखण्यासाठी भाजप प्रयत्नशील आहे. सध्याची परिस्थिती पाहता भाजपचे खासदार गिरीश बापट आजारपणातही मैदानात उतरले … Read more

नागपूरची गुलामी, ठाण्याची गद्दारी; चिंचवड मधील बॅनर चर्चेत

banners in pimpari chinchwad

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुण्यातील कसबा पेठ आणि पिंपरी चिंचवड पोटनिवडणूकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष्य लागलं आहे. यातील चिंचवड मतदारसंघात महाविकास आघाडीकडून नानासाहेब काटे यांना तिकीट देण्यात आलं. त्यांनतर नाराज झालेल्या राहुल कलाटे यांनी अपक्ष उमेदवार अर्ज भरल्याने महाविकास आघाडीच्या अडचणी वाढल्या आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विनंती करूनही राहुल कलाटे आपल्या उमेदवारीवर ठाम राहिल्याने … Read more

…तर तुमचा पराभव निश्चित; वसंत मोरेंचा शिंदे- फडणवीसांना इशारा? फेसबुक पोस्ट चर्चेत

vasant more on shinde fadnavis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुण्यातील कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवणुकीसाठी आज अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. या निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आपली भूमिका अद्याप स्पष्ट केली नसली तरी मनसेचे पुण्यातील नेते वसंत मोरे यांनी फेसबुक पोस्टद्वारे शिंदे फडणवीस सरकारला थेट इशारा दिला आहे. वसंत मोरे यांच्या पोस्टमुळे सरकारसोबत सकारात्मक असलेल्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे … Read more

कसबा पोटनिवडणुकीतून बाळासाहेबांची माघार; काँग्रेसला मोठा दिलासा

congress kasba bypoll

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुण्यातील कसबा पेठ (Kasba Peth Bypoll) पोटनिवडणुकीत काँग्रेसकडून बंडखोरी केलेले उमेदवार बाळासाहेब दाभेकर (Balasaheb Dabhekar) यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. मंगळवारी त्यांनी अपक्ष अर्ज भरल्यानंतर काँग्रेस कडून त्यांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरु होते. अखेर आज बाळासाहेब दाभेकर यांनी माघार घेतल्यामुळे काँग्रेसला मोठा दिलासा मिळाला आहे. महाविकास आघाडीमध्ये कसबा पेठ पोटनिवडणूक … Read more

कसबा पेठ पोटनिवडणुकीसाठी ‘मविआ’ कडून ‘या’ नेत्याला तिकीट; नाना पटोलेंचं ट्विट

kasba peth by election congress

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपच्या दिवंगत आमदार मुक्त टिळक यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसने आपला उमेदवार जाहीर केला आहे. महाविकास आघाडीत कसब्याची जागा काँग्रेस लढवणार हे आधीच निश्चित झालं होत. आता काँग्रेसने रवींद्र धंगेकर यांच्या उमेदवारीची घोषणा केली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. पुणे … Read more

कुलकर्णींचा मतदारसंघ गेला, टिळकांचा गेला, आता नंबर बापटांचा का? पुण्यात बॅनरबाजी

banner in pune kasba

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी राजकीय हालचालींना वेग आला आहे. मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या या दोन्ही मतदारसंघासाठी भाजपने उमेदवारी जाहीर केली आहे. चिंचवड येथे लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप याना उमेदवारी देण्यात आली मात्र कसब्यात मात्र भाजपकडून हेमंत रासने यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली … Read more