‘पीएमपी’त होणार घट

PMP

पुणे प्रतिनिधी | स्वप्निल हिंगे आगामी येत्या नव्या वर्षांत पीएमपीत ४०० गाड्या समाविष्ट होणार असुन ज्यांचे आयुर्माण संपले आहे. अशा शंभर ते दीडशे गाड्या बंद करण्यात येणार आहे. यामुळे संख्येत पुन्हा कमतरता जाणवनार आहे. त्यामुळे नव्या गाड्या मिळूनही पीएमपीत घट राहण्याची शक्यता आहे. पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकसंख्या पाहता आठ ते नऊ लाख प्रवाशांना पीएमपी’कडून … Read more

सुदृढ तरुणाईबरोबरीनेच बलशाली समाज देखील घडवा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Devendra Fadanvis

पुणे । सतिश शिंदे खेळामुळे सांघिक भावना निर्माण होऊन युवकांमध्ये विजीगुषीवृत्ती जागृत होते. सदृढ तरुणाईसह बलशाली समाज घडविण्यासाठी सीएम चषकाचा निश्चित उपयोग होणार असून राज्यातील ग्रामीण खेळाडुंच्या गुणांना वाव मिळण्यास मदत होईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले. मगरपट्टा येथील लक्ष्मी लॉन्स येथे “सीएम चषक” क्रीडा व कला महोत्सवाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस … Read more

पिंपरी पालिकेचा प्रस्ताव | ‘पीएमपीएल’ साठी गाड्या खरेदी करुन देऊ

PMPL

पिंपरी प्रतिनिधी | स्वप्निल हिंगे दोन वर्षांपूर्वी मान्यता देऊनही ‘पीमपी’ने वाहने खरेदी केली नाहीत. त्यामुळे हे वाहन खरेदीचे पाऊल उचलावे लागले असे पालिकेने मत मांडले आहे. गाड्या कमी पडत असुन वाहतूकीवर त्याचा परिणाम होत आहे. त्यासाठी ‘पीएमपीएल’ यांच्या मागणीनुसार पिंपरी महापालिकेकडून गाड्यांची खरेदी करुन त्या ‘पीएमपीएल’ ला देण्यात याव्यात, असा प्रस्ताव महापौर राहुल जाधव यांच्या … Read more

पीएनजी ज्वेलर्स तर्फे पिंपळे सौदागरमध्ये दुसरे फ्रँचायजी स्टोअर सुरू

PNG Jwellers

पुणे | औंधमधील पहिल्या फ्रँचायजी स्टोअरच्या यशानंतर अवघ्या 15 दिवसातच पीएनजी ज्वेलर्सने दुसरे फ्रँचायजी स्टोअर पिंपळे सौदागर येथे सुरू केले आहे. या स्टोअरचे उद्घाटन प्रसिध्द बॉलीवूड अभिनेत्री करिष्मा कपूर ह्यांच्या हस्ते पार पडला. पिढ्यानपिढ्या आपल्या ग्राहकांच्या अपेक्षा पूर्ण करणार्‍या पीएनजी ज्वेलर्सच्या या नवीन स्टोअरमध्ये सोने,चांदी व हिर्‍याच्या दागिन्यांची अखंड श्रेणी उपलब्ध असेल. या फ्रँचायझी स्टोअरमध्ये … Read more

प्रदीप स्वीट्स आणि इस्माईल बेकरीला पुण्यात आयोजित कामानी बेकरी चॅलेंज 2018 चे विजेतेपद

Awards

पुणे प्रतिनिधी | भारतातील आघाडीच्या स्पेशालिटी ऑईल अँड फॅटस् उत्पादक असणार्‍या एएके कामानी प्रायवेट लिमिटेडने पुण्यामध्ये ‘कामानी बेकरी चॅलेंज 2018’स्पर्धेच्या तिसर्‍या संस्करणाचे आयोजन केले होते. या स्पर्धेस पुन्हा एकदा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. या चॅलेंजमध्ये शहरातील आघाडीच्या बेकरीज सहभागी झाल्या होत्या. यावर्षी स्पर्धेत प्रदीप स्वीट्सने आरोग्य श्रेणीतील विजेतेपद मिळवले. रोलॅक्स बेकरीला दुसर्‍या क्रमांकाचे तर श्री न्यू … Read more

मानसिक आरोग्य दिनानिमित्त कर्वे समाज सेवा संस्थेच्यावतीने विविध उपक्रम, रस्त्यावर फिरणाऱ्या ११ मनोरुग्णांची “श्रद्धा” मध्ये रवानगी

Mental Health Day

पुणे | सुनिल शेवरे यंदाचा रॅमन मॅगसेसे पुरस्कार विजेते डॉ भरत वाटवानी यांच्या कर्जत येथील “श्रद्धा” पुनर्वसन केंद्राच्या सहकार्याने पुणे येथील कर्वे समाज सेवा संस्थेच्या समुपदेशन विभागाच्या विद्यार्थ्यांनी जागतिक मानसिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून आज पुणे शहरामध्ये मानसिक आरोग्यासंबंधी जनजागृती रॅलीसह विविध उपक्रम उपक्रमांनी मानसिक आरोग्य दिवस साजरा केला. पुणे येथील कर्वे समाज सेवा संस्था … Read more

६ फुट उंचीचा, ३०० किलो वजनाचा महामोदक आता पुण्यात

Ganesh Festival

पुणे | समिर रानडे गणपती उत्सवा दरम्यान एबीपी माझा तर्फे महा मोदक हा एक नवीन उपक्रम हाती घेण्यात आला आहे. ६ फुट उंचीचा तसेच सुमारे ३०० किलो वजनाच्या या मोदकाचे पुण्यात आगमन झाले. हा महामोदक प्रथम मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात अर्पण करण्यात आला होता आणि नंतर पुण्याच्या १० मंडळांना अर्पण करण्यात आला. महिंद्रा सुप्रो एचडी सीरीज … Read more

भारत विकास परिषदे तर्फे राष्ट्रीय समुहगान प्रतियोगिता 2018 संपन्न 

MG

पुणे |समिर रानडे भारत विकास परिषदेच्या पश्‍चिम महाराष्ट्र प्रांतातर्फे राष्ट्रीय समुहगान प्रतियोगिता २०१८ ची दुसरी फेरी नुकतीच बीएनसीए सभागृह येथे संपन्न झाली. या स्पर्धेचे आयोजन भारत विकास परिषदेच्या शिवाजीनगर शाखेने केले होते. या स्पर्धेत बालशिक्षण मंदिर इंग्लिश मिडियम स्कुल, कोथरूड शाळेला विजेतेपद मिळाले आहे. विजेता संघ ७ ऑक्टोबर २०१८ रोजी मुंबई येथे होणार्‍या क्षेत्रीय स्पर्धेत … Read more

पीएनजी ज्वेलर्स तर्फे थिंक प्युअर अ‍ॅवॉर्डस प्रदान

पुणे | समिर रानडे ‘दाजीकाका सतत कामात असत पण जेव्हा कामात नसत तेव्हा लोकात असत. कायम लोकांशी संवाद साधत ते प्रत्येकाला आपलेसे करायचे. हीच लोक संपर्काची कला एकविसाव्या शतकात यशाची गुरुकिल्ली आहे’ असे मत सिंबायोसिस चे संस्थापक डॉ एस बी मुजुमदार यांनी व्यक्त केले. पीएनजी ज्वेलर्सच्या थिंक प्युअर सोशल वेलफेअर फौंडेशन द्वारा टिळक स्मारक मंदिर … Read more

शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्याचे प्रशासनाचे आदेश

Thumbnail

पुणे । आज होणाऱ्या महाराष्ट्र बंदच्या निम्मिताने पुण्यातील अनेक शाळा, महाविद्यालये व इतर संस्था यांना एक दिवस सदर संस्था बंद ठेवण्याबाबत प्रशासनाने आदेश दिले आहेत. काहीही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाने आधीच खबरदारी घेतली असून अनेक संस्थांना यासंन्दर्भात कायदा व सुव्यवस्था कायम राहावी यासाठी प्रयत्न करण्याचे आव्हान केले आहे. मराठा क्रांती मोर्च्याने घेतलेल्या पवित्र्यामुळे … Read more