एसबीआयने कोट्यावधी ग्राहकांना भेट देत व्याज दरात केली कपात, आता तुमचा EMI होईल कमी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एसबीआय बँकेने आपल्या ग्राहकांना दिलासा देताना आपल्या लोनवरील व्याज दरात कपात करण्याचा नुकताच निर्णय घेतलेला आहे. बँकेने आता आपल्या छोट्या कालावधीतील एमसीएलआरचा दर (एमसीएलआर) हा 0.05 टक्क्यांवरून 0.10 टक्क्यां पर्यंत आणण्याचा निर्णय घेतलेला आहे. या नंतर एसबीआयचा दर घसरून 6.65 टक्क्यांच्या खाली आलेला आहे. एसबीआयने यावेळी असा दावा केला आहे की, … Read more

आत्मनिर्भर पॅकेज: आता छोट्या व्यावसायिकांना मिळणार 50 हजार कोटी पर्यंतचे आपत्कालीन कर्ज

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । वित्त मंत्रालयाने शुक्रवारी सांगितले की बँक आणि इतर वित्तीय संस्थांनी आपत्कालीन पत सुविधा हमी योजनेंतर्गत (ECLGS) सुमारे 52,255.53 कोटी रुपयांचे कर्ज MSME ना 1 जुलैपर्यंत वितरित केले आहे. या योजनेंतर्गत 1 जूनपासून 100 टक्के हमीभावासह बँकांनी व अन्य वित्तीय संस्थांनी आतापर्यंत 1.10 लाख कोटी रुपयांच्या कर्जास मान्यता दिलेली आहे. अर्थमंत्र्यांनी आत्मनिर्भर … Read more

देशातील या मोठ्या सरकारी बँकेचे ग्राहकांना गिफ्ट; एवढा स्वस्त केला तुमचा EMI

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शासकीय बँक असलेल्या कॅनरा बँकेने आपल्या कर्जाचे व्याज दर कमी करण्याची नुकतीच घोषणा केली आहे. रेपो रेट लिंक्ड इंटरेस्ट रेट (RLLR) हे ०.४० टक्क्यांनी कमी करण्यात आले आहेत. ते आता ६.९० टक्क्यांवर खाली आले आहे. बँकेने मार्जिनल कॉस्‍ट ऑफ फंड्स बेस्‍ड लेंडिंग रेट ही (एलसीएलआर)०.२० टक्क्यांनी कमी केलेला आहे. हे नवीन … Read more

या बँकांचा बदलू शकतो अकाउंट नंबर, IFSC कोड; जाणून घ्या तुमच्यावर काय होणार परिणाम

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । १ एप्रिलपासून सरकारी बँका या देशातील मोठ्या बँकांमध्ये विलीन होणार आहेत, यासाठीची नोटिफिकेशन नुकतीच जारी केली गेली आहे. सरकारने हा अध्यादेश मंजूर केल्यानंतर, सुमारे १० बँकांचे ४ बँकांमध्ये विलीनीकरण केले जाईल. बँकांच्या विलीनीकरणानंतर त्याचा सर्वात जास्त परिणाम हा त्या बँकांमधील खातेदारांवर होईल कारण की, या सर्व खातेदारांचे अकाउंट नंबर, आणि IFSC … Read more

हिरे व्यापारी नीरव मोदीच्या प्रत्यार्पणाच्या खटल्याची सुनावणी आजपासून लंडनच्या कोर्टात सुरू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । लंडनच्या वेस्टमिन्स्टर मॅजिस्ट्रेट कोर्टाकडून हिऱ्यांचा व्यापारी असलेल्या नीरव मोदी याच्या भारताशी प्रत्यार्पणाच्या खटल्याची सुनावणी आजपासून सुरू होणार आहे. नीरव मोदी याच्यावर फसवणूक आणि पैशाच्या अफ़रातफ़रीचे गुन्हे दाखल आहेत. तत्पूर्वी, यूकेच्या कोर्टाने नीरव मोदीचा जामीन अर्ज रद्द केला होता आणि त्याला ११ मे पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली होती. प्रत्यार्पण प्रकरणाची सुनावणी ही … Read more

आज पासून बँक, ATM, PF च्या नियमांत ‘हे’ मोठे बदल! जाणुन घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील लॉकडाउन १७ पर्यंत वाढवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. सध्याच्या वातावरणाचा थेट परिणाम सामान्यांच्या आर्थिकतेवर पडत आहे. अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमचे आदेश दिले आहेत. मात्र ज्यांचे पोट तळहातावर आहे अशांना लॉकडाउनमुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. कोरोनामुळे देश लॉकडाउन असण्याला आता पाहता पाहता १ मी उजाडला … Read more