IND vs ENG : पहिल्या टेस्टपूर्वी आर. अश्विनच्या नावावर ‘या’ रेकॉर्डची नोंद
लंडन : वृत्तसंस्था – टीम इंडियाचा स्पिनर आर. अश्विनने सरे या या इंग्लिश कौंटी टीमकडून रविवारी पदार्पण केले. सोमरसेट विरुद्ध सुरु असलेल्या या मॅचमध्ये अश्विनने पहिल्या दिवशी 28 ओव्हर बॉलिंग केली. अश्विनला पहिल्या दिवशी एकच विकेट मिळाली. असे असले तरी त्याने अचूक लाईन आणि लेन्थवर बॉलिंग टाकत प्रतिस्पर्धी टीमच्या बॅट्समनना अडचणीत आणले. सरे टीमचा कॅप्टन … Read more