राहुल द्रविडला भारतरत्न द्या; गावस्करांची केंद्राकडे मागणी

rahul dravid sunil gavaskar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताचा T20 विश्वचषक विजेता प्रशिक्षक राहुल द्रविडला (Rahul Dravid) केंद्र सरकारने भारतरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करावं अशी मागणी माजी क्रिकेटपटू आणि लिट्ल मास्टर सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) यांनी केली आहे. द्रविडच्या प्रशिक्षणाखाली, भारताने 2023 च्या एकदिवसीय विश्वचषक आणि जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आणि त्याच वर्षी एशिया कप जिंकला … Read more

राहुल द्रविडने पुन्हा प्रशिक्षक होण्यासाठी अर्ज का केला नाही? जय शहांचा मोठा खुलासा

rahul dravid jay shah

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । T20 विश्वचषक स्पर्धेनंतर भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) यांचा कार्यकाळ समाप्त झाला आहे. त्यामुळे टीम इंडिया नवीन प्रशिक्षकाच्या शोधात आहे. राहुल द्रविडने 2021 च्या अखेरीस टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी स्वीकारली होती आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली टीम इंडियाला मोठं यशही मिळाले. त्यामुळे जर द्रविडची इच्छा असती तर तो … Read more

राहुल द्रविडबद्दल बोलताना रोहित शर्मा भावुक; म्हणाला मी खूप प्रयत्न केले, पण …

rohit and dravid

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय क्रिकेट संघाचा मावळता प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) बद्दल बोलताना कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) भावुक झाला. मुख्य प्रशिक्षक म्हणून तुम्ही कायम राहा अशी विनंती मी राहुल सरांना केली मात्र त्यांचं मत बदलण्यात मी यशस्वी झालो नाही असं रोहित शर्मा म्हणाला. आज आयर्लंड विरुद्धच्या सामन्याने भारतीय संघाची वर्ल्डकप मोहीम (T20 … Read more

वर्ल्डकप फायनलवरून रोहित शर्मा – राहुल द्रविडवर गंभीर आरोप

rohit sharma rahul dravid

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेतील (Cricket World Cup 2023) अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतीय संघाचा दणदणीत पराभव केला आणि करोडो भारतीय क्रिकेटप्रेमींचं स्वप्न भंगले. या गोष्टीला आता खूप दिवस झालेत, मात्र भारताचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफने (Mohammad Kaif) वर्ल्डकप फायनलवरून कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक राहुल द्रविड या जोडगोळीवर गंभीर आरोप केला … Read more

राहुल द्रविड टीम इंडियातील ‘या’ खेळाडूला देत आहेत पावर हिटिंगची विशेष ट्रेनिंग

Rahul Dravid

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – सध्या भारत आणि बांगलादेश यांच्यात वनडे मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील पहिले दोन सामने बांगलादेशने जिंकले आहेत तर तिसरा आणि शेवटचा सामना शनिवारी खेळला जाणार आहे. हि मालिका बांगलादेशने अगोदरच जिंकली आहे. त्यामुळे टीम इंडियाला आपली लाज वाचवण्यासाठी शेवटचा सामना जिंकणे गरजेचे आहे. त्यामुळेच टीम इंडियाने शुक्रवारी जोरदार प्रॅक्टिस केली. … Read more

भारताच्या पराभवानंतर राहुल द्रविडने BCCI ला सुनावले? नेमकं काय म्हणाला?

rahul dravid

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । T 20 विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात भारतीय संघाचा पराभव झाला आहे. इंग्लंड कडून तब्बल 10 गडी राखून भारताला पराभवाचा सामना करावा लागला. यानंतर भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी थेट BCCI वर निशाणा साधत त्यांच्या प्रश्नचिन्ह निर्माण करणारं विधान केल आहे. सामना संपल्या नंतर राहुल द्रविडने मीडियाशी संवाद साधला. … Read more

आगामी आशिया कपसाठी VVS Laxman ची भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती

VVS Laxman

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आशिया कप-2022 साठी भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून माजी दिग्गज फलंदाज VVS Laxman याची नियुक्ती करण्यात आली आहे. बुधवारी BCCI ने याबाबतची घोषणा केली आहे. भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक असलेल्या राहुल द्रविडला कोरोनाची लागण झाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे यावेळी BCCI ने सांगितले आहे. हे लक्षात घ्या कि, 28 … Read more

दक्षिण आफ्रिका सीरिजसाठी राहुल द्रविड नाहीतर ‘हा’ असणार टीम इंडियाचा कोच BCCI ने केलं शिक्कामोर्तब

Rahul Dravid and Rohit Sharma

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – आयपीएल 2022 संपल्यानंतर टीम इंडिया लगेचच दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 5 टी-20 मॅचची सीरिज खेळणार आहे. तसेच या सीरिजवेळीच टीम इंडिया इंग्लंडलाही रवाना होणार आहे. त्यामुळे या दोन्ही सीरिजसाठी टीम इंडियाला दोन वेगवेगळ्या टीम तयार कराव्या लागणार आहेत. राहुल द्रविड टेस्ट टीमसोबत इंग्लंडला जाणार असल्यामुळे दक्षिण आफ्रिका सीरिजसाठी टीम इंडियाचा कोच कोण … Read more

राहुल द्रविडची राजकारणात एन्ट्री? कर्नाटक निवडणुकीआधी करणार नव्या इनिंगची सुरुवात

Rahul Dravid

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीपाठोपाठ टीम इंडियाचा हेड कोच राहुल द्रविड (Rahul Dravid) लवकरच राजकारणात प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे. भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाचे संमेलन हिमाचल प्रदेशच्या धर्मशालामध्ये 13 ते 15 मे या कालाधीमध्ये होणार आहे. या शिबिराला राहुल द्रविड (Rahul Dravid) उपस्थित राहणार आहे. भाजपाने पुढील वर्षी … Read more

रवींद्र जडेजाला द्विशतकापासून कोणी रोखले? सचिनची आठवण काढत युझर्सनी द्रविड आणि रोहितला सुनावले

नवी दिल्ली । मोहाली कसोटीच्या दुसऱ्या दिवशी भारताने आपला पहिला डाव 8 बाद 574 धावांवर घोषित केला. यावेळी अष्टपैलू रवींद्र जडेजाने आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम खेळी केली. जडेजाने 228 चेंडूत नाबाद 175 धावा केल्या. या डावखुऱ्या फलंदाजाने 228 चेंडूत 17 चौकार आणि 3 षटकार ठोकले. पंजाब क्रिकेट असोसिएशन (PCA) स्टेडियमवर शनिवारी जडेजाने वर्चस्व गाजवले. रविचंद्रन अश्विनने … Read more