मोठी बातमी!! सलग दुसऱ्यांदा ओम बिर्ला यांची लोकसभा अध्यक्षपदी निवड

Om Birla

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| आज सभागृहामध्ये लोकसभा अध्यक्षपदासाठी निवडणूक पार पडली. या निवडणुकीत NDA चे उमेदवार ओम बिर्ला (Om Birla) निवडून आले आहेत. ओम बिर्ला यांना एकूण 13 पक्षांनी पाठिंबा दिला होता. त्यांच्या विरोधात इंडिया आघाडीचे उमेदवार के. सुरेश हे उभे राहिले होते. के. सुरेश (K. Suresh) यांच्या नावाचा प्रस्ताव ठाकरे पक्षाचे खासदार अरविंद सावंत यांनी … Read more

घोटाळा, दहशतवादी हल्ले, जलसंकट.. राहुल गांधींनी NDA च्या पहिल्या 15 दिवसांचा पाढाच वाचला

rahul gandhi naredra modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । यंदाच्या लोकसभा निवडणुकीनंतर देशात पुन्हा एकदा NDA सत्ता आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली. मात्र मोदी सरकार सत्तेत येऊन १५ दिवस होत नाहीत तोच देशात अनेक वेगवगेळ्या घटना घडल्या. पश्चिम बंगाल मध्ये रेल्वे अपघात झाला, NEET परीक्षा घोटाळा प्रकरण ताजे आहे. काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ले पाहायला मिळाले. … Read more

राहुल गांधींनी वायनाड सोडून रायबरेलीची निवड का केली? ही आहेत कारणे

Rahul Gandhi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । यंदाच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी वायनाड (Wayanad) आणि रायबरेली (Raebareli) या दोन्ही मतदारसंघतून निवडणूक लढवली होती. दोन्ही ठिकाणी मोठ्या मताधिक्याने राहुल गांधींचा विजय झाला. मात्र आता त्यांनी वायनाडची खासदारकी सोडण्याचा निर्णय घेतला असून, तेथून प्रियांका गांधी पोटनिवडणुकीसाठी उभ्या राहणार आहेत. राहुल गांधींच्या या निर्णयावरून अनेक राजकीय … Read more

राहुल गांधींची कमाल!! वायनाड आणि रायबरेली या दोन्ही मतदारसंघातून घवघवीत मतांनी विजयी

Rahul Gandhi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| देशातून लोकसभा निवडणुकीचे निकाल (Loksabha Elections Result) समोर येऊ लागले आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) वायनाड आणि रायबरेली या दोन्ही मतदारसंघांतून विजयी झाले आहेत. हा विजय त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाचा मानला जात आहे. राहुल गांधींनी भाजपचे दिनेश प्रताप सिंह यांचा सुमारे तीन लाख 90 हजार मतांनी पराभव केला आहे. तर वाराणासीतून … Read more

INDIA आघाडीचा पंतप्रधान कोण? संजय राऊतांनी नावंच सांगून टाकलं

india alliance PM

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election 2024) देशातील ७ व्या आणि अखेरच्या टप्प्यातील मतदान आज सुरु असून ४ जूनला निकाल जाहीर होणार आहे. देशात भाजपप्रणीत NDA आणि विरोधी पक्षांच्या INDIA आघाडीमध्ये थेट सामना आहे. भाजपकडून आमचीच सत्ता पुन्हा येणार असल्याचा दावा करण्यात येत आहे तर विरोधकांना सुद्धा विजयाचा विश्वास आहे. जर इंडिया … Read more

Jayant Patil : जयंत पाटील काँग्रेसमध्ये जाणार, राहुल गांधींची वेळही मागितली; नव्या दाव्याने खळबळ

jayant patil congress

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) हे ४ जूनच्या निकालानंतर काँग्रेसमध्ये जाणार आहेत, त्यांनी त्यासाठी राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि सोनिया गांधी यांची वेळ सुद्धा मागितली आहे असा खळबळजनक दावा अजित पवार गटाचे प्रवक्ते सूरज चव्हाण (Suraj Chavan) यांनी केला आहे. तर जयंत पाटील काँग्रेसमध्ये नक्कीच … Read more

महात्मा गांधी हे सूर्य आहेत, त्यामुळे शाखेत जाणाऱ्यांचे प्रमाणपत्र नको; राहुल गांधींचे मोदींना प्रत्युत्तर

rahul gandhi modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रिचर्ड ॲटनबरो यांचा 1982 चा गांधी (Mahatma Gandhi) चित्रपट होईपर्यंत जगाला महात्मा गांधींबद्दल फारशी माहिती नव्हती असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी केल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी मोदींना चोख प्रत्युत्तर दिले आहे. गांधीजी हे संपूर्ण जगासाठी प्रेरणास्थान होते. महात्मा गांधी हे सूर्य आहेत ज्यांनी संपूर्ण जगाला … Read more

गुड बाय मोदी, खोट्या फकीरासाठी आता फक्त 7 दिवस उरले- राहुल गांधी

rahul gandhi narendra modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील लोकसभा (Lok Sabha Election 2024) निडवणुकीचा निकाल ४ जूनला लागणार असून त्यापूर्वीच सर्व राजकीय पक्षांकडून विजयाचे दावे – प्रतिदावे करण्यात येत आहेत. पुनः एकदा देशात मोदी सरकार येणार असं NDA मधील नेते म्हणत आहेत तर दुसरीकडे मोदींना हरवून देशात इंडिया आघाडीचे सरकार येणार असा विश्वास विरोधकांना आहे. या सर्व पार्श्वभूमीवर … Read more

राहुल गांधींकडून शेतकऱ्यांना मोठमोठी आश्वासने!! शेतमालाला योग्य हमीभाव ते कर्जमाफी… सगळं काही मिळणार

Rahul Gandhi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| लोकसभा निवडणुका (Loksabha Election) जाहीर झाल्यापासून विविध पक्षा जनतेला मोठमोठी आश्वासने देत आहेत. आता काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ही रायबरेलीमधील (Raebareli) सभेत बोलताना शेतकऱ्यांना मोठी आश्वासने दिली आहे. या आश्वासनांमध्ये “येत्या 4 जूननंतर शेतकऱ्यांच्या शेतमालाला किमान आधारभूत किंमत मिळेल” असे राहुल गांधी (Rahul Gandhi ) यांनी म्हटले आहे. तसेच, “इंडिया आघाडी … Read more

राहुल गांधींनी कबूल केली काँग्रेसची ‘ती’ चूक; नेमकं काय म्हणाले?

rahul gandhi congress

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या संपूर्ण देशात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. आत्तापर्यंत ३ टप्प्यात मतदान पार पडलं असून अजून मतदानाचे ४ टप्पे बाकी आहेत. यादरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी काँग्रेस पक्षाची (Congress) एक चूक मान्य केली आहे. आगामी काळात काँग्रेस पक्षाला आपले राजकारण बदलावे लागेल तसेच काही धोरणात बदल करावे लागतील असं राहुल गांधी … Read more