पुण्यात राहुल गांधींची प्रचारसभाही म्हणतेय  – ‘अपना टाईम आयेगा’

Untitled design

 ‘चेंजमेकर्स’ संवाद मेळाव्यात पुण्यातील विद्यार्थ्यांशी मनमोकळ्या गप्पा   पुणे प्रतिनिधी |         भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी पुणे दौऱ्यावर असून हडपसरच्या लक्ष्मी लॉन्सवर विद्यार्थ्यांसाठी आयोजित कार्यक्रमात ते विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. आरजे मलिष्का आणि सुबोध भावे यांनी कार्यक्रमाची प्राथमिक सुरुवात करून दिली असून गणेशवंदना झाल्यानंतर थेट ‘अपना टाईम आयेगा’ म्हणत कलाकारांनी राहुल गांधींच्या भावी … Read more

वायनाडमधून राहुल गांधी यांचा उमेदवारी अर्ज दाखल

Untitled design T.

वायनाड (केरळ) वृत्तसंस्था /  काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आज सकाळी ११.३० वाजल्याच्या दरम्यान केरळच्या वायनाड मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी राहुल गांधीसोबत काँग्रेसचे दिग्गज नेतेमंडळी आणि त्यांची बहीण आणि काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी हजार होत्या. लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज भरण्याची आज शेवटची तारीख असल्याने राहुल गांधी यांनी सकाळीच आपला … Read more

राहुल गांधी यांची नागपुरात आज जाहीर सभा…

Untitled design T.

नागपूर प्रतिनिधी /  काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची आज नागपूरमध्ये प्रचार सभा आयोजित करण्यात आली आहे. नागपूरच्या कस्तुरचंद पार्क येथे संध्याकाळी पाच वाजता ही जाहीर सभा घेण्यात येणार आहे. नागपूर काँग्रेसचे अमेदवार नाना पटोले आणि रामटेकचे उमेदवार किशोर गजभिये यांच्या प्रचारासाठी या जाहीर सभेचं आयोजन करण्यात आले आहे. राहुल गांधी यांची महाराष्ट्रातील ही दुसरी प्रचार … Read more

आणि राहुल गांधी तिला म्हटले मला फक्त राहुल म्हण, सर नको!

चेन्नई | राहुल गांधी हे निवडणुकीचा संग्राम सुरू होण्यापूर्वीच अनेक राज्यात दौरे करत आहेत. देशातील युवा बेरोजगारीच्या प्रश्नांवर ख़ास करून त्यांचे दौरे विशेष आहेत. राहुल गांधी हे आज तमिळनाडु राज्यातील चेन्नई येथील स्टेला मारिस कॉलेज आयोजित कार्यक्रमात एक ख़ास किस्सा घडला. राहुल गांधी आज या महाविद्यालयात विद्यार्थ्यांशी संवाद साधत होते त्या दरम्यान एक मूलगी प्रश्न … Read more

राहुल गांधी यांच्या त्या मिठी मारण्यावर काय म्हणाले नरेंद्र मोदी वाचा.

Rahul Gandhi hugging Narendra Modi

नवी दिल्ली | १६ व्या लोकसभेचा कार्यकाल आज संपत आहे. या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी यांचे लोकसभेतील शेवटचे भाषण झाले. ‘गळ्यात पडणे’ आणि ‘गळ्याला गळा लावून भेटणे’ दोहोतला फरक मला लोकसभेत समजला अशाप्रकारे त्यांनी राहुल गांधी यांच्यावर खोचक टीका केली. काही दिवसांपूर्वी राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लोकसभेत मिठी मारली होती. या संदर्भाने त्यांनी ही … Read more

आमदार कपिल पाटलांचे काँग्रेस राष्ट्रवादीला सणसणीत खूले पत्र

Kapil Patil Open Letter

मुंबई | आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमी, राज्यातील दुष्काळी स्थिती, तसेच विरोधी पक्षांची सुरु असलेली भूमिका यावर आमदार कपिल पाटील यांनी विरोधी पक्षांना खुलं पत्र लिहिलं आहे. या पत्रात त्यांनी विरोधी पक्षातील नेत्यांची कानउघडणी केली असल्याचं दिसत आहे. कपिल पाटील यांचं जशास तसं पत्र…. प्रति, मा. श्री. अशोक चव्हाण अध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ———————————– मा. श्री. … Read more

राहुल गांधी, अरविंद केजरीवाल शेतकर्यांसोबत दिल्लीच्या रस्त्यांवर

Kisan Mukti March

दिल्ली । कर्जमाफी आणि हमीभावाच्या मागणीला घेऊन देशभरातील हजारो शेतकर्यांनी दिल्ली येथे किसान मुक्ती मोर्चा काढला आहे. देशाच्या कानाकोपर्यातून हजोरो शेतकरी दिल्लीच्या रामलीला मैदानावर जमले असून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरिवाल यांनी शेतकर्यांना आपाल पाठिंबा दर्शवला आहे. संसदेचं विशेष अधिवेशन बोलावून शेतकऱ्यांना दीडपट हमीभाव द्यावा, देशभरातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी … Read more

मुख्यमंत्र्यांकडून निकालाचा सोयीस्कर अर्थ – पृथ्वीराज चव्हाण

Prithviraj Chavan

मुंबई | ‘भाषांतरातील किरकोळ त्रुटीचा फायदा घेत मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणासंदर्भात न्यायालयाने दिलेल्या निकालाचा चुकीचा अर्थ काढला आहे’ असा आरोप काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. मागासवर्ग आयोगाच्या अहवालात लपवण्यासारखे काय आहे? सरकारकडून अहवालाबाबत का म्हणुण लपवाछपवी केली जात आहे?’ असा सवाल यावेळी चव्हाण यांनी उपस्थित केला आहे. मागासवर्ग आयोग अधिनियम … Read more

राहुल गांधीची कार्यकर्त्यांना सक्तीची ताकीद

Rahul Gandhi

नवी दिल्ली । काँग्रेसचे जेष्ठ नेते सी. पी. जोशी त्यांच्या एका वादग्रस्त विधानामुळे चागलेच अडचणीत आले आहेत. या प्रकरणात आता खुद्द काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी ही भाग घेतला असून ‘सी. पी. जोशी यांचे विधान काँग्रेस पक्षाच्या आदर्शाविरोधात आहे’ असे मत नोंदवले आहे. तसेच ‘पक्षाच्या नेत्यांनी समाजाच्या भावना दुखावतील असे विधान करू नये’ अशी सक्तीची … Read more

राहुल गांधींची जर्मनीतील लोकांना भावनिक साद

rahul gandhi

हॅम्बुर्ग, जर्मनी |काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी सध्या जर्मनीच्या दौऱ्यावर आहेत. तेथील लोकांशी संवाद साधताना त्यांनी काही भावनिक मुद्द्यांना हात घातला. सोबतच समकालीन भारतीय राजकारणावर प्रकाश टाकणाऱ्या अनेक गोष्टींवर मुक्तपणे मतही मांडलं. ब्युकेरीअस समर स्कुलच्या कॅम्पणगेल सभागृहात परदेशी भारतीयांच्या सभेत ते बोलत होते. अहिंसा हे भारतीयत्वाचं प्रतिक अन तत्वज्ञान आहे. प्रधानमंत्री माझ्याबाबत विद्वेषक बोलतात. पण माझ्या … Read more