विधानसभेसाठी मनसेची महायुतीकडे 20 जागांची मागणी? पहा कोणकोणत्या मतदारसंघाचा समावेश

RAJ THACKERAY ASSEMBLY ELECTION 2024

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एकनाथ शिंदे यांची शिवसेना, भाजप आणि अजित पवारांची राष्ट्रवादी या महायुतीला राज ठाकरेंच्या रूपाने चौथ इंजिन लागलं आहे. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत राज ठाकरेंनी (Raj Thackeray) महायुतीला बाहेरून पाठिंबा दिला होता. महायुतीच्या जागावाटपात मनसेच्या वाट्याला एकही जागा आली नाही तरीही राज ठाकरेंनी महायुतीच्या उमेदवारांसाठी सभा घेतल्या आणि जास्तीत जास्त खासदार … Read more

विधान परिषदेच्या निवडणुकीतून राज ठाकरेंची माघार; फडणवीसांच्या विनंतीचा ठेवला मान

Fadanvis and thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| राज्यामध्ये लोकसभा निवडणूकांची रणधुमाळी संपल्यानंतर विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी राजकीय नेत्यांनी कंबर कसली आहे. परंतु मनसे पक्षाने ही निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची (Raj Thackeray) मनधरणी करण्यासाठी भाजप नेते प्रसाद लाड आणि आमदार निरंजन डावखरे (Niranjan Davkhare) त्यांच्या भेटीला गेले होते. या भेटीनंतरच मनसे निवडणूक लढवणार नसल्याची माहिती … Read more

मुंबई लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे उद्धव ठाकरे गटाचा सुपडासाफ करतील?

raj thackeray uddhav thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज ठाकरेंनी यंदा भाषणांचा कितीबी किस पाडूंद्या. येणार तर ठाकरेच! मशालीच्या, उद्धव ठाकरेंच्या बाजूने असणार हे मुंबईचं वातावरण… पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा आटोपल्यावर पाचव्या टप्प्यामुळे राज्याची निवडणूक मुंबईकडे शिफ्ट झालीय… शिवसेनेचं, ठाकरेंचं जे आत्तापर्यंतचं राजकारण जिवंत आहे ते मुंबईच्या जीवावर. पण आता शिवसेनेची दोन शकलं झाल्यामुळे मुंबईतून जास्तीत जास्त खासदार जो … Read more

शरद पवारांसोबत राहूनही अजितदादांनी जातीपातीच राजकारण केलं नाही – राज ठाकरे

Sharad pawar, Ajit pawar ,raj thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| शुक्रवारी पुण्यामध्ये भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांची जाहीर सभा पार पडली. या सभेमध्ये त्यांनी महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय स्थितीवर भाष्य केले. तसेच, जातीपातीच्या मुद्द्यावरून विरोधकांवर जोरदार टीकाही केली. यावेळी बोलताना त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांचे (Ajit Pawar) भरभरून कौतुक केले. याबरोबर, “शरद पवारांसोबत राहूनही अजय पवारांनी … Read more

उद्या पुण्यात राज ठाकरेंची तोफ धडाडणार; मनसे आणि भाजपकडून जोरदार तयारी सुरू

raj thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| लोकसभा निवडणुकीपूर्वी (Loksabha Election) मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी महायुतीला पाठिंबा देण्याची घोषणा केली होती. या घोषणेनुसार आता राज ठाकरे पुणे लोकसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ (Murlidhar mohol) यांच्या प्रचारार्थ पुण्यात जाहीर सभा घेणार आहेत. उद्या ठीक 6 वाजता राज ठाकरे यांचे पुण्यातील सारसबाग परिसरात ही सभा पार … Read more

राज ठाकरे भाजपचे नवे डार्लिंग, राणेंचा 2 लाख मतांनी पराभव…; राऊतांनी ‘रोखठोक’ च सांगितलं

sanjay raut on rane and raj thackeray (1)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सामनातील रोखठोक सदरातून मनसे अध्यक्ष राज ठाकरे, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि नारायण राणे यांच्यावर निशाणा साधला आहे. राज ठाकरे (Raj thackeray) हे भाजपचे महाराष्ट्रातील नवे डार्लिंग बनले आहेत तर नारायण राणे (Narayan Rane) हे रत्नागिरी-सिंधुदुर्गात किमान 2 लाख मतांनी पराभूत होतील … Read more

महायुतीला मनसेने बिनशर्त पाठिंबा का दिला? स्वतः राज ठाकरेंनी सांगितले यामागील कारण

Raj Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| 9 एप्रिल रोजी मनसे (Manase) पक्षाचा मुंबई भव्य गुढीपाडवा मेळावा पार पडला. या मेळाव्यामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी महायुतीला (महायुती) बिनशर्त पाठिंबा देण्याची घोषणा केली. या घोषणेनंतर राजकीय वर्तुळात ही चर्चांना उधाण आले. तसेच एकेकाळी भाजपला (BJP) विरोध करणारे राज ठाकरे आज महायुतीला बिनशर्त पाठिंबा देण्यासाठी कसे तयार झाले? … Read more

राज ठाकरेंनी तेव्हा शिवसेना का फोडली नाही?? पहा त्यामागील कारणे

Raj Thackeray thumbnail

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचाच मी अध्यक्ष राहणार. तुमच्या सगळ्यांच्या विश्वासावर पक्ष उभा केला आहे. त्याला १८ वर्ष झाली आहेत. कुठल्या पक्षाचा प्रमुख होणार ही गोष्ट माझ्या मनाला शिवतही नाही, गुढी पाडवा मेळाव्याला शिवसैनिकांच्या समोर राज ठाकरेंनी हे स्टेटमेंट करुन अनेक चर्चांना पुर्णविराम दिला. राज ठाकरे (Raj Thackeray) येत्या काळात शिवसेनाप्रमुख बनतील. शिवसेना … Read more

मनसे नमोनिर्माण सेना पक्ष का झाला? संजय राऊतांचा राज ठाकरेंना खोचक सवाल

Raj Thackeray and sanjay raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| मंगळवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा गुढीपाडवा मेळावा मुंबईत पार पडला. या मेळाव्यामध्ये राज ठाकरेंनी (Raj Thackeray) पंतप्रधान नरेंद्र मोदींना (Narendra Modi) बिनशर्त पाठिंबा देणार असल्याचे जाहीर केले. त्यांनी घेतलेल्या या भूमिकेनंतर सध्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. तसेच, त्यांच्या या भूमिकेबाबत प्रतिक्रिया देताना, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस … Read more

मनसे पक्ष लोकसभा निवडणूक धनुष्यबाण चिन्हावर लढणार; राजकिय हालचालींना वेग

manase

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये मनसे पक्ष (Manase Party) शिवसेनेच्या निवडणूक चिन्हावर निवडणूक लढणार असल्याची मोठी माहिती समोर आली आहे. म्हणजेच या लोकसभा निवडणुकीमध्ये (Lok Sabha Election 2024) मनसे पक्षाचे सर्व उमेदवार धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढवताना दिसतील. आज मुंबईमध्ये राज ठाकरे (Raj Thackeray) आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यात महत्वपूर्ण बैठक पार पडली. या … Read more