दसरा मुहूर्तावर फ्रान्सने केले राफेल भारताला सुपूर्द, राजनाथ सिंह यांच्या उपस्थित पार पडला सोहळा

 टीम, HELLO महाराष्ट्र| आज दसऱ्याच्या मुहूर्तावर राफेल लढाऊ विमान फ्रान्सने भारताला सुपूर्द केलं. देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी फ्रान्सकडून पहिलं राफेल विमान स्वीकारलं. यावेळी राजनाथ सिंह यांनी या विमानाची पूजा केली. फ्रान्समधील बोर्डोक्स येथील हवाईतळावर राफेल हस्तांतरणाचा सोहळा पार पडला. हस्तांतरण सोहळ्या वेळी भारताचे हवाईदलप्रमुख हरजीत सिंह अरोरा सुद्धा उपस्थित होते. राफेल हा फ्रेन्च … Read more

भारताकडून पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राइक ? गृहमंत्र्यांचे संकेत

Rajnath Singh

मुजफ्फरपूर | भारतीय लष्कराने सीमेवर दोन – तीन दिवसांपूर्वी सर्जिकल स्ट्राइक सारखी मोठी कारवाई केल्याचे संकेत केद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी दिले आहेत. ‘आपल्या जवानांनी सीमेवर सर्जिकल स्ट्राइक सारखं असं काही केलं आहे ज्याची माहिती तुम्हाला लवकरच कळेल’, असे त्यांनी यावेळी म्हटले आहे. उत्तर प्रदेशातील एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी याची माहिती दिली आहे. त्याचबरोबर आपल्या … Read more