३७० च्या मुद्द्यावर राज ठाकरेंनी मोदीसरकार बद्दल दिली हि प्रतिक्रिया

मुंबई प्रतिनिधी  |  केंद्र सरकारवर आणि नरेंद्र मोदी यांच्यावर सतत आग ओखणाऱ्या राज ठाकरे यांनी ३७० च्या मुद्दयांवर केंद्र सरकारची स्तुती केली आहे. राज ठाकरे यांनी ट्विटरच्या माध्यमातून हा संदर्भात भाष्य केले असून त्यांनी अवघ्या एका ओळीचे ट्विट करून सरकारच्या या निर्णयाची प्रसंशा केली आहे. राज ठाकरे यांनी केलेल्या स्तुतीमुळे राजकीय क्षेत्रात चर्चेला उधाण आले … Read more

पंडित नेहरूंच्या त्या भाकिताला मोदी सरकारने खरं करत ३७० कलमाला बसवली खीळ

नवी दिल्ली | पंडित नेहरू यांच्या राजवटीत लागू झालेले कलम ३७० रद्द करण्याच्या दृष्टीने आज केंद्र सरकारने महत्वाचे पाऊल टाकले आहे. काश्मीरला केंद्र शासित प्रदेश करण्याचे विधेयक संसदेत गृहमंत्री आमित शहा यांनी मांडले आहे. त्यानुसार आता ३७० कलम कंकुवत होणार असून काश्मीरच्या नागरिकांना देखील भारतीय नागरिकांप्रमाणे सर्व सेवा आणि सुविधा मिळणार आहेत. तसेच ३७० कलम रद्द … Read more

कलम ३७० हटवण्याचा केंद्र सरकारचा राज्यसभेत प्रस्ताव

नवी दिल्ली |  जम्मू कश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० हटवण्याच्या दृष्टीने राज्यसभेत आज अमित शहा यांनी प्रस्ताव मांडला आहे. या संदर्भातील एक जम्मू कश्मीर पुनर्रचना विधेयक संसदेत मांडण्यात आले आहे. त्यावर सध्या राज्यसभेत चर्चा सुरु आहे. मात्र कलम ३७० पूर्णपणे काढून नटाकता त्यातील विशेष दर्जा प्रधान करणारा भाग हटवण्यासाठी सरकार विधेयक घेऊन आले … Read more

आज भाजपने संविधानाची हत्या केली : गुलाम नभी आझाद

GN Azad,Cong: I strongly condemn the act of 2-3 MPs(PDP’s Mir Fayaz and Nazir Ahmed Laway who attempted to tear constitution). We stand by the constitution of India. Hum Hindustan ke samvidhaan ki raksha ke liye jaan ki baazi laga denge, but today BJP has murdered constitution

जम्मू कश्मीर संदर्भात अमित शहांनी मांडलेल्या प्रस्तावाला राज्यसभेत विरोधकांच्या गदारोळात मान्यता

नवी दिल्ली | जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३५ अ आणि कलम ३७० मध्ये सुधाणार करण्याचे विधेयक आज राज्यसभेत प्रस्तुत करण्यात आले आहे. या विधेयकाला प्रस्तुत करण्याचा प्रस्ताव अमित शहा यांनी राज्यसभेत मांडला.त्यावेळी मतदान घेण्याच्या पवित्र्यात असलेल्या सभापतींच्या दिशेने विरोधी पक्षाचे सदस्य सरसावले आणि त्यांनी गदारोळ घालायला सुरुवात केली. त्यावेळी सभापतींच्या खुर्चीत बसलेल्या व्यंकय्या … Read more

ब्रेकिंग | तिहेरी तलाक विधेयक राज्यसभेत मंजूर

नवी दिल्ली | ऐतिहासिक असे तिहेरी तलाक विधेयक राज्यसभेने मंजूर केले आहे. या विधेयकाला सभागृहात उपस्थित असणाऱ्या खासदारांनी मतदान केले. हे विधेयक राज्यसभेत ९९ विरुद्ध ८४ आशा फरकाने मंजूर करण्यात आले आहे. राज्यसभेत हे विधेयक मंजूर झाल्याने या विधेयकाने मोठा प्रवास पार केला आहे. याच प्रमाणे काँग्रेसच्या सदस्यांनी हे विधेयक स्थायी समितीकडे पाठवण्याची मागणी केली. … Read more

मोदींच्या केबिनमध्ये ते बाळ कोणाचे ? सोशल मीडियात फोटो व्हायरल

नवी दिल्ली | नरेंद्र मोदी यांनी आपल्या केबिनमध्ये एका मुलासोबत फोटो काढले आहेत. तो छोटासा मुलगा अत्यंत गोड आहे आणि मोदी त्याला खेळवत आहेत. असा फोटो स्वतः नरेंद्र मोदी यांनी आपल्या इन्स्टा वर पोस्ट केला आहे. त्यात त्यांनी लिहले आहे की माझा स्पेशल फेंड आज मला भेटायला आला होता. https://www.instagram.com/p/B0QPjPLFlUo/?igshid=3n1bqhfurrix नरेंद्र मोदी संसदेतील केबिनमध्ये बबसले … Read more

मोदींचे कट्टर विरोधक अल्पेश ठाकूर यांनी भाजपला मत देऊन दिला आमदारकीचा राजीनामा

अहमदाबाद |मोदी सरकारच्या पुनःस्थापने पासून देशाच्या राजकारणात चांगलीच खळबळ उडाली आहे. आज काँग्रेसचे आमदार आणि ठाकूर समुदायाचे नेते अल्पेश ठाकूर यांनी भाजपला आपले मत टाकून क्रॉस वोटींगचा प्रकार घडवून आणला. त्यानंतर त्यांनी विधानसभा अध्यक्षांची भेट घेऊन आपला विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा देखील दिला. अमित शहा आणि स्मृती इराणी यांच्या रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागांवर आज गुजरातमध्ये मतदान पार … Read more

हिंसेच्या ‘त्या’ मुद्द्यावर प्रथमच बोलले नरेंद्र मोदी

नवी दिल्ली  | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेचा समारोप करताना मॉब लीन्चींगच्या मुद्द्यावर बोट ठेवले आहे. मॉब लीन्चींग हि सामाजिक समस्या आहे. त्याचा विमोड निश्चित केला पाहिजे. दोषींना कठोरातील कठोर शिक्षा दिली पाहिजे. मात्र या मुद्द्याचे राजकरण करणे उचित नाही दोषींवर खटला दाखल करून हा प्रकार न्यायपालिकेवर सोडला पाहिजे असे नरेंद्र मोदी … Read more

परराष्ट्र मंत्र्यांनी दाखल केली ‘या’ राज्यातून राज्यसभेची उमेदवारी

नवी दिल्ली | परराष्ट्र मंत्री म्हणून निवड झालेले भारतीय प्रशासकीय सेवेचे माजी अधिकारी आणि परराष्ट्र सचिव म्हणून काम केलेले सुब्रमण्यम जयशंकर यांनी राज्यसभेच्या सदस्यत्वासाठी उमेदवारी दाखल केली आहे. त्यांनी आपली उमेदवारी गुजरात मधून दाखल केली आहे. त्यांची उमेदवारी दाखल करते वेळी त्यांच्या सोबत गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी देखील उपस्थितीत होते. याच वेळी राज्यसभेच्या दुसऱ्या जागेसाठी भाजपकडून … Read more