छत्रपती उदयनराजे भोसलेंना राज्यसभेत उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंनी दिली तंबी, म्हणाले..

नवी दिल्ली । आज राज्यसभेच्या नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी संसदेच्या राज्यसभा सदनात पार पडला. आजच्या शपथविधीमध्ये भाजपचे नेते छत्रपती उदयनराजे भोसले यांनीही राज्यसभेच्या खासदारकीची शपथ घेतली. दरम्यान, उदयनराजे भोसले यांनी शपथ घेतल्यानंतर ”जय भवानी जय शिवाजी” अशा घोषणा दिल्याने उपराष्ट्रपती आणि राज्यसभा सभापती व्यंकय्या नायडू यांनी उदयनराजे यांना चांगेलचं  फटकारले . मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती उदयनराजे भोसले … Read more

कोरोनामुळे आगामी संसदेच्या पावसाळी अधिवेशनावर टांगती तलवार; ‘या’ पर्यायांचा होत आहे विचार

नवी दिल्ली । देशात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. दिल्लीत कोरोनाबाधितांची संख्या मोठी आहे. अशा वेळी येत्या जुलै महिन्यात होणाऱ्या संसदेचे अधिवेशन चालविण्याबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. संसदेतील खासदारांची आसन व्यवस्था चिटकून असल्यानं तिथे सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन केले तर सर्वच खासदारांना जागा मिळू शकत नाही. त्यामुळे अशा परिस्थितीत हायब्रीड आणि व्हर्चुअल द्वारे अधिवेशन … Read more

राज्यसभेत रंजन गोगोई यांच्या विरोधात घोषणाबाजी; विरोधकांचा सभात्याग

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी गुरुवारी राज्यसभेचे खासदार म्हणून शपथ घेतली. भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी गोगोई यांना राज्यसभेवर खासदार म्हणून उमेदवारी दिली होती. गोगोई यांनी शपथ घेतेवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, कायदामंत्री रविशंकर प्रसाद आणि इतर मंत्री व खासदार सभागृहात उपस्थित होते. मात्र, गोगोई यांच्या शपथविधी दरम्यान विरोधकांनी … Read more

माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई म्हणाले, आधी शपथ तर घेऊ द्या! मग सांगतो..

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांना राष्ट्रपतीपुरस्कृत राज्यसभेसाठी उमेदवारी देण्यात आल्यावरुन देशात सध्या उलटसुलट चर्चा सुरु झाल्या आहेत. सोशल मीडियातून तर न्या. गोगोई यांच्या यापूर्वीच्या कामांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. दरम्यान, आज राज्यसभेची उमेदवारी स्वीकरण्याबाबत पत्रकारांना प्रतिक्रिया देतांना गोगोई यांनी मोठं विधान केलं आहे. राज्यसभेचे सदस्यत्व घेण्याच्या प्रश्नावर माजी सरन्यायाधीशांनी शपथ … Read more

महाराष्ट्रातील राज्यसभेच्या जागांसाठी २६ मार्चला मतदान; भाजप आणि महाविकास आघाडीत चुरस

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशभरातील १७ राज्यांमधून निवडून आलेल्या एकूण ५५ राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ येत्या एप्रिल महिन्यात संपत आहे. त्यामुळं राज्यसभेच्या एकूण ५५ जागांसाठी येत्या २६ मार्चला निवडणूक होणार आहे. यात महाराष्ट्रातील राज्यसभेच्या ७ जागांचा समावेश आहे. दरम्यान, महाराष्ट्रातील राजकीय समीकरणं पूर्णपणे बदलली आहेत. राज्यात सत्तांतर झाल्याने भाजप विरुद्ध महाविकास आघाडी असे सध्याचे राज्यातील राजकीय … Read more

उदयनराजेंचं भाजपमध्ये योगदान काय?- खासदार संजय काकडे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ”उदयनराजे यांना राज्यसभेत पाठवण्याची इतकी घाई पक्ष करेल असं वाटत नाही. उदयनराजे यांचं पक्षात फारसं योगदाना नाही. ते राष्ट्रवादी काँग्रेस सोडून पक्षात आले आणि निवडणुकीत पडले. त्यांच्या मतदारसंघात त्यांचे भाऊ वगळता भाजपचा इतर कुणी आमदारही जिंकू शकला नाही. त्यामुळं त्यांना राज्यसभेत पाठवण्याचा निर्णय झाला असेल असं वाटत नाही,” असं म्हणत राज्यसभेचे … Read more

..तर शिवसेना नागरिकत्व सुधारणा विधेयकाबाबत राज्यसभेत वेगळी भूमिका घेईल- संजय राऊत

‘आमच्या पक्षाध्यक्षांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे न मिळाल्यास शिवसेना नागरिकत्व सुधारणा विधेयकाबाबत राज्यसभेत वेगळी भूमिका घेईल’ असं विधान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज बुधवारी माध्यमांशी बोलताना केलं. ‘या विधेयकासंबंधी आमच्या मनात काही शंका आहेत, त्या दूर कारण्यासंदर्भांत समाधानकारक ऊत्तरे नाही मिळाल्यास आम्ही राज्यसभेत थेट लोकसभेत घेतलेल्या भूमिके विरुद्ध भूमिका घेऊ’ असे स्पष्टीकरण संजय राऊत यांनी माध्यमांसमोर दिले.

बलात्काऱ्यांना जनतेसमोर ठेचून मारले पाहिजे! जया बच्चन राज्यसभेत हैदराबाद घटनेवर संतापल्या

चार दिवसांपूर्वी झालेल्या हैदराबाद मधील पशुवैद्यक असलेल्या तरुणीच्या बलात्काराच्या घटनेनंतर देशभरामध्ये संतापाची लाट उसळली. सर्व माध्यमातून या घटनेवर संताप व्यक्त केला जात आहे. देशातील अनेक मान्यवर , सेलेब्रिटी यांनी देखील घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे.

अबब! पी. चिदंबरम यांची एवढ्या कोटींची संपत्ती

नवी दिल्ली | आयएनएक्स(INX) मीडिया प्रकरणात पी. चिदंबरम यांना २६ ऑगस्ट पर्यंत न्यायालयाने सीबीआय कोठडी सुनावली आहे. या कोठडीत त्यांच्याकडून सत्य जाणून घेण्याचा सीबीआयचे अधिकारी प्रयत्न करणार आहेत. मात्र पी. चिदंबरम यांची संपत्ती एवढी आहे की त्यांच्या संपत्तीचे विवरण वाचूनच तुमचे डोळे फिरतील. राज्यसभेच्या निवडणुकीवेळी पी. चिदंबरम यांनी दिलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी त्यांच्या संपत्तीचा उल्लेख केला … Read more