तिसरीच्या मुलीवर दारू पाजून लैंगिक अत्याचार प्रकरणी नराधम वृद्धास शिक्षा

सांगली प्रतिनिधी | इयत्ता तिसरीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीला दारू पाजून तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीस अतिरिक्त सत्र न्यायाधीश उज्वला नंदेश्वर यांनी १८ महिने सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.काका रामू पवार असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. हा गुन्हा तासगाव तालुक्यातील नरसेवाडी येथे १६ ऑगस्ट २०१४ रोजी घडला होता. पीडित मुलगी तिसरीत जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकत होती. … Read more

सामूहिक बलात्कार पीडितेचा अखेर मृत्यू

औरंगाबाद प्रतिनिधी | चेंबूर येथे मैत्रिणीच्या वाढदिवसाला गेलेल्या १९ वर्षीय मुलीवर चार जणांनी ७ जुलै रोजी सामूहिक अत्याचार केला होता. या पीडितेचा औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात उपचारादरम्यान बुधवारी रात्री मृत्यू झाला. याप्रकरणी अँट्रासिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करून आरोपींना तत्काळ अटक करण्यात यावी, अन्यथा मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका नातेवाईकांनी घेतली आहे. दरम्यान, या प्रकरणाची … Read more

अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्या नराधम वृद्धास शिक्षा

सांगली प्रतिनिधी| प्रथमेश गोंधळे अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्या ६० वर्षीय वृद्ध नराधम धर्मेंद्र माने याला अतिरिक्त सत्र न्यायाधीश यांनी सात वर्षाची शिक्षा सुनावली. सदरचा गुन्हा १४ मे २०१५ रोजी घडला होता. यातील पीडित मुलीचे वडील आणि आरोपी शेजारी आहेत. घटने दिवशी यातील आरोपी जगदाळे वस्तीवरील बोरिंगमधून पाणी आणण्यासाठी सायकलवरून त्या पीडित मुलीला घेऊन गेला … Read more

लग्नाचे आमिष लावून शरीर संबंध ठेवण्यावर सर्वोच्च न्यायालयाचा महत्वाचा निर्णय

नवी दिल्ली | लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याच्या बातम्या तुम्ही वाचल्या अथवा ऐकल्या असतील मात्र या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने महत्वपूर्ण निर्णय दिला आहे. महिलेला शरीर संबंध ठेवताना माहित असेल की या नात्याचे लग्नात रूपांतर होणार नाही आणि तरी देखील ती स्वेच्छेने शरीर संबंध ठेवत असेल तर मग तो बलात्कार होऊ शकत नाही असे सर्वोच्च न्यायालयाने एका … Read more

सोशल मीडियाचा फायदा घेऊन तरुणीवर बलात्कार

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोधळे  पलूस तालुक्यातील एका तरूणीशी सोशल मिडियावरून ओळख करून तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार केल्याप्रकरणी नाशिक येथील विशाल चव्हाण या संशयिताला अटक केली आहे. त्याला न्यायालयापुढे उभे केले असताना न्यायालयाने २० जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. ऑगस्ट २०१८ मध्ये विशाल चव्हाण याने सोशल मिडियाव्दारे पलूस तालुक्यातील एका पिडित तरूणीशी ओळख केली. त्यानंतर दोघांमध्ये … Read more

आमदाराने बलात्काराची तक्रार करणाऱ्या महिलेशी केले लग्न

दिल्ली प्रतिनिधी ।  त्रिपुरातील सत्ताधारी असलेल्या ‘आयपीएफटी’ पक्षाच्या आमदाराने बलात्काराची तक्रार करणा-या पीडितेसोबतच लग्न केल्याची घटना उघडकीस आली आहे. त्रिपुराचा आमदार धनंजॉय विरुध्द बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्यानंतर तो जामीन मिळावा म्हणून, त्रिपुरा उच्च न्यायालयात गेला होता. मात्र न्यायालयाने जामीन देण्यास नकार दिल्यानंतर, त्याने ८ दिवसांतच पीडितेसोबत लग्न केले. त्रिपुरातील सत्ताधारी असलेल्या ‘आयपीएफटी’ पक्षाचा आमदार धनंजॉय त्रिपुरावर … Read more

धक्कादायक! मुलानेच केला आईवर बलात्कार

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी वाई तालुक्यातील एका गावात गुरुवारी रात्री मुलानेच आईवर बलात्कार केल्याची घटना घडली. यामध्ये वडिलांनी हस्तक्षेप केल्यानंतर त्यांनाच दगडाने मारहाण करून जखमी केले. या घटनेमुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली असून भुईंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या घटनेने नात्याला काळीमा फासला गेल्याने संशयिताविरुद्ध संतापाची लाट उसळली आहे. याबाबत … Read more

संतापजनक ! अश्लिल व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देवूक केले लैंगिक शोषण

Untitled design

 अमरावती प्रतिनिधी | आशिष गवई प्रेमाच्या जाळ्यात गुंतवून शारीरिक संबाधांची अश्लिल शुटींग घेवून ते व्हायरल करण्याच्या धमकीने सतत बलात्कार केल्याची घटना अमरावती जिल्हात घडली आहे. येथील माहुली जहागीर पोलीस स्टेशनच्या हद्दीत हि घटना घडली असून पोलिसात तक्रार दाखल करताच आरोपी फरार झाला आहे. वासनेच्या विखाराने बाधित झाल्येल्या प्रेमजाळ्यात ओढलेल्या तरुणीला ब्लॅकमेल करत शारीरिक संबधाचा आक्षेपार्ह … Read more

६ वी मध्ये शिकणारी मुलगी गर्भवती राहिल्याने खळबळ, प्रियकरावर गुन्हा दाखल

images

नाशिक प्रतिनिधी | पेठ तालुक्यातील खरपडी येथील शासकीय आश्रमशाळेतील सहावीतील मुलगी गर्भवती राहिल्याने खळबळ उडाली आहे. प्रेमप्रकरणातून हा प्रकार घडला असून, त्याच शाळेतील दहावीच्या विद्यार्थ्याविरुद्ध मुलीच्या पालकांनी हरसूल पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. मुलगा आणि मुलगी हे दोघेही पेठ तालुक्यातील खामखेडा येथील रहिवासी असून, ते एकमेकांचे नातेवाईक आहेत. आश्रमशाळेत शिकत असलेल्या मुलींची नियमित आरोग्य … Read more

शिक्षकानेच केला शाळकरी मुलींचा विनयभंग, मिलिटरी स्कूलमधील धक्कादायक प्रकार

नाशिक प्रतिनिधी | भिकन शेख नाशिकच्या भोसला मिलिटरी स्कूलमध्ये शिक्षकानेच शाळकरी मुलींचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी नाशिकच्या गंगापूर पोलीस ठाण्यात शिक्षका विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील भोसला मिलिटरी स्कूलच्या गर्ल्स हॉस्टेल मधील चार ते पाच मुलींचा खेळाच्या शिक्षकानेच विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आई नसलेल्या एका … Read more