PPF, सुकन्या समृध्दीसह पोस्ट ऑफिसमध्ये बचत करण्यासाठीचे बदलले नियम, मिळत आहे सवलत
हॅलो महाराष्ट्र । डाक विभागाने ग्रामीण भागातील लोकांसाठी सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF), सुकन्या समृद्धि योजना (SSY) यासह इतर पोस्टल बचत योजनांमध्ये (Postal Savings Schemes) गुंतवणूक करणे सोपे केले आहे. विभागाने दिलेल्या माहितीनुसार पोस्ट ऑफिसच्या ग्रामीण डाक सेवक (GDS – Gramin Dak Sevak) शाखांमध्ये चेकची सुविधा नाही. हे लक्षात घेता विड्रॉल फॉर्म (SB-7) डिपॉझिट्स आणि … Read more