जर FD पेक्षा जास्त व्याज हवे असेल तर येथे करा गुंतवणूक, होईल मोठा नफा कसे ते जाणून घ्या
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कमी व्याज असलेल्या सध्याच्या काळात फिक्स्ड डिपॉझिट (Fixed Deposits) चे व्याजदरही वर खाली होत आहेत. अशा परिस्थितीत गुंतवणूकदारांना अडचण अशी येते आहे की, त्यांनी कोणत्या योजनांमध्ये गुंतवणूक करावी जेणेकरून त्यांना त्यांच्या बचतीवर अधिक व्याज मिळू शकेल हे कळेनासे झाले आहे. बचत खात्याचा व्याज दरदेखील 2.7 ते 4.5 टक्क्यांच्या दरम्यान आहे. जर … Read more