Ration Card | ‘या’ लोकांचे रेशन कार्ड 1 ऑक्टोबरपासून होणार कायमचे रद्द; वाचा सविस्तर

Ration Card

Ration Card | सरकार मार्फत नागरिकांसाठी विविध योजना आणल्या जातात यातील. असे सगळ्यात मोठी आणि फायद्याची योजना म्हणजे रेशन कार्ड (Ration Card) योजना. अशातच आता रेशन कार्ड धारकांसाठी एक महत्त्वाची बातमी सरकारकडून समोर आलेली आहे. ती म्हणजे आता पुढील महिन्यापासून लोकांना राशन मिळणार नाही. ज्या लोकांनी राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत ई केवायसी केले नाही. त्यांना … Read more

Ration Card | रेशनकार्ड धारकांना इथून पुढे तांदूळ मिळणे बंद: मिळणार हे 9 पदार्थ

Ration Card

Ration Card | आपले केंद्र सरकार हे देशभरातील नागरिकांसाठी वेगवेगळ्या योजना आणत असतात. ज्याचा फायदा आजपर्यंत सगळ्यांना झालेला आहे. केंद्र सरकार हे मध्यमवर्गीय आणि गरीब लोकांना केंद्रस्थानी ठेवून वेगवेगळ्या योजना आणत असतात. गेल्या कित्येक वर्षापासून सरकार गरीब जनतेला मोफत राशन देत असते. या योजनेअंतर्गत शिधापत्रिका धारकांना (Ration Card ) मोफत राशन पुरवले जाते. परंतु आता … Read more

गरीबांसाठीची मोफत अन्नधान्य योजना मार्च 2022 नंतरही सुरू राहणार का? यावरील अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे उत्तर जाणून घ्या

Free Ration

नवी दिल्ली । कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे देशभरात खळबळ उडाली आहे. लाखो लोकांच्या नोकऱ्या गेल्या. कोरोना लॉकडाऊनमुळे संघटित तसेच असंघटित क्षेत्रातील लोकं मोठ्या संख्येने बेरोजगार झाले होते. याशिवाय औद्योगिक शहरांमधूनही मोठ्या प्रमाणात लोकांना घराकडे जावे लागले. अशा परिस्थितीत सर्वसामान्यांना दैनंदिन जीवनात येणाऱ्या अडचणींपासून दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने मार्च 2020 मध्ये राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत सवलतीच्या दरात … Read more

कोणत्या रेशन कार्डवर किती धान्य उपलब्ध आहे ते जाणून घ्या

Free Ration

नवी दिल्ली । राज्य आणि केंद्र सरकार गरीब आणि गरजूंना अत्यंत नाममात्र किंमतीत जीवनावश्यक अन्नधान्य पुरवतात. लाभार्थ्यांची ओळख पटविण्यासाठी स्वतंत्र रेशन कार्डही दिली जातात. प्रत्येक रेशनवर मिळणाऱ्या धान्याची रक्कमही ठरलेली असते. कोरोना महामारीच्या काळात केंद्र सरकारने 80 कोटी लोकांना मोफत धान्य वाटप करण्याची घोषणा केली होती, त्याचा लाभ मार्च 2022 पर्यंत मिळणार आहे. याशिवाय विविध … Read more

रेशनच्या यादीतून तुमचं नाव वगळले आहे?? ‘अशा’ प्रकारे घरबसल्या करा चेक

Ration Card

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | रेशनकार्ड म्हणजे देशातील गरीब लोकांसाठी अतिशय महत्त्वाचे ओळखपत्र आहे. रेशन कार्डच्या माध्यमातून सरकार आपल्या राज्यात राहणाऱ्या गरीब कुटुंबांना रेशन पुरवते. नागरिकत्वचा दाखला म्हणूनही रेशनकार्ड चा वापर केला जातो. शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी देखील तुम्ही रेशन कार्डमध्ये दिलेल्या माहितीचा वापर करू शकता. जर कोणाकडे आधारकार्ड नसेल तर ती व्यक्ती त्याठिकाणी रेशनकार्ड वापरू … Read more

Ration Card : जर डीलर तुम्हाला कमी रेशन देत असेल तर लगेच ‘या’ नंबरवर करा तक्रार

Free Ration

नवी दिल्ली । रेशन कार्ड हे असे डॉक्युमेंट आहे, ज्याद्वारे तुम्हाला स्वस्तात रेशन मिळते. अनेक वेळा आपण पाहतो की, डिलर्स रेशन कार्डधारकांना रेशन देण्यास नकार देतात किंवा कमी रेशन देतात. असे काही तुमच्या बाबतीत घडत असेल तर आता अजिबात काळजी करू नका. त्यासाठी सरकारने राज्यवार हेल्पलाइन क्रमांक जारी केले आहेत. जर तुम्हालाही कमी रेशन मिळत … Read more

ऑनलाइन रेशन कार्ड बनवण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत, त्यासाठीची प्रक्रिया जाणून घ्या

Ration Card

नवी दिल्ली । रेशन कार्ड हे आजच्या काळात एक महत्वाचे डॉक्युमेंट आहे. तुमच्या संपूर्ण कुटुंबाची माहिती रेशन कार्डमध्ये असते. लोकांना रेशन कार्डद्वारे रेशन देखील मिळते. रेशन कार्डचे दोन प्रकार आहेत. आपण रेशन कार्ड कसे मिळवू शकता ते जाणून घ्या. यासाठी अर्ज कसा करावा ? 1 रेशन कार्डसाठीचा अर्ज जवळच्या रेशन कार्ड कार्यालयातून घेता येतो किंवा … Read more

आता रेशन कार्डशी संबंधित ‘या’ मोठ्या सेवा ऑनलाईन मिळणार, त्यासाठी काय करावे ते जाणून घ्या

Ration Card

नवी दिल्ली । रेशन कार्डद्वारेच सरकार त्यांच्या राज्यात राहणाऱ्या गरीब कुटुंबांना रेशन पुरवते. गरीब व्यक्तीला रेशन कार्डद्वारेच रेशन दिले जाते. मात्र, बऱ्याच वेळा असे देखील घडते की, रेशन कार्ड अपडेट करताना किंवा त्याची डुप्लिकेट कॉपी मिळवण्यासाठी किंवा नवीन रेशन कार्डसाठी अर्ज कसा करावा यासंदर्भात आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. सरकार आपल्या डिजिटल इंडिया मोहिमेअंतर्गत … Read more

रेशन कार्डधारकांसाठी महत्वाची बातमी ! नोव्हेंबरपर्यंत मोफत रेशनशिवाय तुम्हाला मिळतील बरेच मोठे फायदे …

नवी दिल्ली । ज्यांच्याकडे रेशनकार्ड आहे त्यांच्यासाठी महत्वाची बातमी आहे. जर तुमच्याकडेही रेशनकार्ड असेल तर तुम्हाला रेशनशिवाय इतर कोणते फायदे मिळतील ते जाणून घ्या. आजकाल श्रीमंत किंवा गरीब सर्वांसाठी रेशन कार्ड हे एक अत्यावश्यक कार्ड आहे. हे ओळखपत्र म्हणूनही वापरले जाते. कोरोना काळात सरकारने याद्वारे देशातील गरीब लोकांना मोफत रेशनही दिले. सरकारने गरीबांना पुढील 4 … Read more

Ration Card : जर तुम्हालाही कमी रेशन मिळत असेल तर या क्रमांकावर त्वरित करा तक्रार

नवी दिल्ली । रेशन कार्डच्या माध्यमातूनच सरकार त्यांच्या राज्यात राहणाऱ्या गरीब कुटुंबांना रेशन पुरवते. परंतु बर्‍याच वेळा असे घडते की, डीलर्स रेशन कार्डधारकांना रेशन देण्यास नकार देतातकिंवा कमी रेशन देतात. जर आपण देखील अशा कोणत्याही समस्येमुळे त्रस्त असाल तर आता काळजी करण्याची काहीच गरज नाही. अशा तक्रारींसाठी सरकारने हेल्पलाइन क्रमांक जारी केले आहेत. जिथे आपण … Read more