आता रेशन कार्डसोबत बाळगण्याची गरज नाही; अशाप्रकारे तयार करा डिजिटल कार्ड
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सरकारने देशातील नागरिकांसाठी विविध योजना आणलेल्या आहेत. त्यातील रेशन कार्ड योजना ही एक लोकप्रिय योजना आहे. या योजनेअंतर्गत शिधापत्रिका धारकांना कमी दरात किंवा अगदी मोफत देखील रेशन दिले जाते. अनेक वेळा गडबडीत आपण रेशन कार्ड घरी विसरतो. त्यामुळे आपल्याला रेशन मिळत नाही. परंतु यासाठी एक नवीन प्रणाली विकसित झालेली आहे. आता … Read more