Ration Card | आजच करा हे काम; अन्यथा रेशन मिळणे होईल कायमचे बंद

Ration Card

Ration Card | सरकारकडून देशातील सर्वसामान्य नागरिकांसाठी विविध योजना आणल्या जातात. सामान्य नागरिकांच्या अडचणी लक्षात घेऊन त्यांना केंद्रस्थानी ठेवूनच सरकार विविध योजना आणत असतात. सरकारने दारिद्र्यरेषेखालील लोकांना दर महिन्याला रेशन देखील दिले जाते. शिधापत्रिके मार्फत हे रेशन दिले जाते. यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारचे पैसे मोजावे लागत नाही. सरकारकडून दर महिन्याला तुम्हाला राशन दिले जाते. अशातच … Read more

Ration Card : केंद्र सरकारच्या निर्णयामुळे रेशनकार्ड धारक खूश; नवीन नियम जाणुन घ्या

Ration Card

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Ration Card धारकांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारकडून नुकतेच मोफत रेशन देण्याची मुदत डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. तसेच, वन नेशन वन रेशन कार्ड योजना देखील संपूर्ण देशभरात लागू करण्यात आली आहे. यासोबतच आता सर्व रेशन दुकानांमध्ये ऑनलाइन इलेक्ट्रॉनिक पॉइंट ऑफ सेल (POS) उपकरणेही बंधनकारक करण्यात आली आहेत. रेशनच्या … Read more

Ration Card : मोफत रेशन घेणाऱ्या करोडो लोकांसमोर उभे नवीन संकट, जाणून घ्या त्याविषयीची माहिती

Ration Card

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | Ration Card द्वारे सरकारच्या मोफत रेशन योजनेचा लाभ घेणाऱ्यांसाठी आजची आपली ही बातमी महत्वाची ठरेल. कारण नुकतेच रेशन वितरणाशी संबंधित एक नवीन अपडेट समोर आले आहे. जे जाणून कदाचित आपण अस्वस्थ व्हाल. हे लक्षात घ्या कि, दर महिन्याच्या 15 तारखेपर्यंत शिधावाटप करावे लागते. मात्र काही जिल्ह्यांमध्ये अजूनही रेशनचे वाटप झालेले नाही. … Read more

जर डीलर तुम्हाला कमी रेशन देत असेल तर लगेच ‘या’ नंबरवर करा तक्रार

Free Ration

नवी दिल्ली । रेशन कार्ड हे असे डॉक्युमेंट आहे, ज्याद्वारे तुम्हाला स्वस्तात रेशन मिळते. रेशनकार्डधारकांना रेशन देण्यास डीलर्स नकार देतात किंवा वजन करून कमी रेशन देतात हे आपण अनेकदा पाहतो. असे काही तुमच्या बाबतीतही घडले तर आता अजिबात काळजी करू नका. सरकारने प्रत्येक राज्यवार हेल्पलाइन क्रमांक जारी केले आहेत. जर तुम्हालाही कमी रेशन मिळत असेल, … Read more

तुमचेही रेशन कार्ड हरवले आहे का? डुप्लिकेट कार्ड बनवण्याची संपूर्ण प्रक्रिया समजून घ्या

Ration Card

नवी दिल्ली । सरकारने दिलेले रेशनकार्ड हे अत्यावश्यक डॉक्युमेंट बनले आहे. या कार्डद्वारे रेशनकार्ड धारकांना रेशन मिळते. आधार कार्ड, पॅनकार्ड आणि इतर महत्त्वाच्या डॉक्युमेंट प्रमाणेच रेशनकार्ड हेदेखील सर्वात महत्त्वाचे डॉक्युमेंट आहे. आता पीएम किसानमध्ये पैसे मिळवण्यासाठीही रेशन कार्ड आवश्यक झाले आहे. अनेक ठिकाणी आयडी प्रूफ म्हणूनही त्याचा वापर केला जातो. कधी कधी घाईमुळे किंवा काही … Read more

रेशनच्या यादीतून तुमचं नाव वगळले आहे?? ‘अशा’ प्रकारे घरबसल्या करा चेक

Ration Card

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | रेशनकार्ड म्हणजे देशातील गरीब लोकांसाठी अतिशय महत्त्वाचे ओळखपत्र आहे. रेशन कार्डच्या माध्यमातून सरकार आपल्या राज्यात राहणाऱ्या गरीब कुटुंबांना रेशन पुरवते. नागरिकत्वचा दाखला म्हणूनही रेशनकार्ड चा वापर केला जातो. शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी देखील तुम्ही रेशन कार्डमध्ये दिलेल्या माहितीचा वापर करू शकता. जर कोणाकडे आधारकार्ड नसेल तर ती व्यक्ती त्याठिकाणी रेशनकार्ड वापरू … Read more

Ration Card : आता घरबसल्या एका क्लिकवर बनणार रेशनकार्ड, कसे ते जाणून घ्या

Ration Card

नवी दिल्ली । देशभरात वन नेशन वन कार्ड सिस्टीम लागू झाल्यानंतर लोकांसाठी रेशन कार्ड असणे जास्त महत्त्वाचे झाले आहे. हे फक्त स्वस्त रेशन मिळवण्यासाठीच वापरले जात नाही तर ते ओळखपत्र म्हणूनही काम करते. ही योजना लागू झाल्यानंतर कोणत्याही राज्यातील व्यक्ती स्वस्त दरात देशभरात कुठेही रेशन घेऊ शकते. एखाद्या व्यक्तीकडे रेशनकार्ड असणे हे आधार आणि पॅन … Read more

ऑनलाइन रेशन कार्ड बनवण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत, त्यासाठीची प्रक्रिया जाणून घ्या

Ration Card

नवी दिल्ली । रेशन कार्ड हे आजच्या काळात एक महत्वाचे डॉक्युमेंट आहे. तुमच्या संपूर्ण कुटुंबाची माहिती रेशन कार्डमध्ये असते. लोकांना रेशन कार्डद्वारे रेशन देखील मिळते. रेशन कार्डचे दोन प्रकार आहेत. आपण रेशन कार्ड कसे मिळवू शकता ते जाणून घ्या. यासाठी अर्ज कसा करावा ? 1 रेशन कार्डसाठीचा अर्ज जवळच्या रेशन कार्ड कार्यालयातून घेता येतो किंवा … Read more

रेशनकार्डमध्ये जर चुकीचा नंबर रजिस्टर्ड असेल तर तो ‘या’ पद्धतीने त्वरित अपडेट करा

नवी दिल्ली । रेशन कार्ड (Ration Card) एक असे डॉक्युमेंट आहे ज्याच्या सहाय्याने आपल्याला सरकारकडून फ्री रेशन मिळते. जर या कार्डवर आपला चुकीचा नंबर एंटर केला असेल किंवा एखादा जुना नंबर एंटर केला गेला असेल तर (How to change mobile number) आपणास अडचणी येऊ शकतात. म्हणूनच तुम्ही तुमच्या रेशनकार्डवरील मोबाइल नंबर त्वरित अपडेट करावा. मोबाइल … Read more

आपल्या रेशनकार्डमध्ये नवीन सदस्याचे नाव जोडण्यासाठी वापरा ‘या’ सोप्या पद्धती

नवी दिल्ली । रेशन कार्डच्या (Ration Card) माध्यमातूनच सरकार त्यांच्या राज्यात राहणाऱ्या गरीब कुटुंबांना रेशन पुरवते. केवळ रेशनकार्डच्या माध्यमातूनच गरीब व्यक्तीना रेशन दिले जाते. अनेक ठिकाणी आयडी प्रूफ म्हणूनही रेशन कार्डचा वापर केला जातो. उदाहरणार्थ नवीन LPG कनेक्शन बनविणे, ड्रायव्हिंग लायसन्स इ. हे पत्त्याचा पुरावा म्हणून देखील मानले जाते. परंतु येथे लक्षात घेण्याचा मुद्दा म्हणजे … Read more