आता फक्त दाऊदला क्लीन चीट द्यायची बाकी; वायकरांवरील गुन्हे मागे घेताच राऊत बरसले

raut on waikar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जोगेश्वरीतील भूखंड प्रकरणी शिंदे गटाचे खासदार रवींद्र वायकर (Ravindra Waikar Clean Cheat) यांच्यावर सर्व गुन्हे मुंबई पोलिसांनी मागे घेतल्यानंतर खासदार संजय राऊत यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. आता फक्त दाऊदला क्लीन चीट द्यायची बाकी आहे असं म्हणत राऊतांनी प्रहार केला. यांचं लोकांवर भ्रष्टाचाराचे आरोप करत त्यांच्यावर ईडी सीबीआयचे खटले दाखल केले … Read more

Ravindra Waikar Clean Cheat : रवींद्र वायकरांवरील सर्व गुन्हे मागे; मुंबई पोलिसांची क्लीन चीट

Ravindra Waikar Clean Cheat

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिंदे गटाचे नेते आणि मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे नवनियुक्त खासदार रविंद्र वायकर (Ravindra Waikar) यांना मुंबई पोलिसांनी क्लीन चिट दिली आहे. तसेच त्यांच्यावरील सर्व गुन्हे मागे घेण्यात आले आहेत. जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरणी (Jogeshwari Plot Scam Case) वायकराना क्लीन चिट देण्यात आली आहे. याप्रकरणी EOW कडून कोर्टात सी समरी रिपोर्ट … Read more

मुंबई उत्तर पश्चिमच्या निकालाचा घोळ नेमका काय आहे?

Ravindra Waikar EVM

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभेचा मुंबई उत्तर पश्चिमचा (Mumbai North East Lok Sabha 2024 Result) निकाल लागला… ठाकरे गटाच्या अमोल कीर्तीकर (Amol Kirtikar) यांच्या विरोधात शिंदेंच्या रवींद्र वायकरांचा (Ravindra Waikar) अवघ्या 48 मतांनी विजय झाला… पण प्रत्यक्ष मतमोजणीच्या दिवशी आणि मतमोजणीनंतर अशा काही गोष्टी एका मागून एक घडायला लागल्या…ज्यामुळे ईव्हीएम पासून ते निवडणूक प्रक्रियेवरच एक … Read more

मनसे, भाजप रवींद्र वायकरांचा आतूनच गेम करणार?

Ravindra Waikar thumbnail

उद्धव ठाकरेंचं मशाल हे चिन्ह नाहीचय. तो तर थंड आइस्क्रीमचा कोण आहे. त्या माणसातली आग संपली आहे… नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंना धनुष्यबाण हे चिन्ह मिळाल्यानंतर केलेली ही टीका! त्यावर तोंडात घ्या मग चटके बसल्यावर कळेल की, आईस्क्रीम आहे की आगीचा गोळा…. उद्धव ठाकरेंचा राईट हॅन्ड, निष्ठावान मावळा म्हणून ज्यांची ओळख होती त्या रवींद्र वायकरांनी (Ravindra … Read more

शिंदे गटाची मोठी खेळी!! उत्तर-पश्चिम मुंबईमधून रविंद्र वायकरांना उमेदवारी जाहीर

Ravindra Waikar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| आज शिवसेनेच्या (Shivsena) शिंदे गटाकडून उत्तर-पश्चिम मुंबई मतदारसंघासाठी माजी राज्यमंत्री रविंद्र वायकर (Ravindra Waikar) यांची उमेदवार म्हणून घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे आता या मतदारसंघात ठाकरे गटाच्या बाजूने उभे राहिलेले उमेदवार अमोल कीर्तिकर (Amol Kirtikar) विरोध रवींद्र वायकर अशी लढत पाहिला मिळणार आहे. महत्वाचे म्हणजे उद्याच रवींद्र वायकर लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज … Read more

ठाकरेंचे अत्यंत विश्वासू आणि मर्जीतील रवींद्र वायकर शिंदे गटात का गेले?

Ravindra Waikar Shinde Group

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाचे आमदार रवींद्र वायकर (Ravindra Waikar) यांनी रविवारी (१० मार्च) अखेर शिंदे गटात प्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शासकीय निवासस्थानी वर्षा बंगल्यावर काही पदाधिकाऱ्यांसह हा पक्षप्रवेश झाला. उद्धव ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू आणि मर्जीतील नेते म्हणून वायकरांची ओळख होती. पण ‘योग्य वेळी धोरणात्मक … Read more