RBI चा नवीन नियम लागू!! 1 जुलैपासून या बँक ग्राहकांना करता येणार नाही क्रेडिट कार्ड पेमेंट

credit card payment

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| येत्या 1 जुलैपासून भारतीय रिझर्व्ह बँकेचे (RBI) नवे नियम लागू होणार आहेत. RBI च्या या नव्या नियमांमुळे क्रेडिट कार्ड बिल पेमेंटमध्ये महत्त्वाचे बदल होणार आहेत. यामुळे क्रेडिट कार्डची सर्व पेमेंट BBPS द्वारे करावी लागणार आहेत. पेमेंट इकोसिस्टममध्ये कार्यक्षमता आणि सुरक्षा वाढवण्यासाठी आरबीआयकडून हे नियम लागू करण्यात आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, 1 जुलैपासून … Read more

RBI New Rule | RBI ने बदलली क्रेडिट कार्डचे बिल भरण्याची पद्धत; 30 जूननंतर येणार ‘या’ अडचणी

RBI New Rule

RBI New Rule | आपल्या देशामध्ये कितीतरी लोक क्रेडिट कार्ड वापरतात. क्रेडिट कार्ड वापरल्यानंतर त्यांचे बिल भरावे लागतात. हे बिल तुम्ही याआधी कोणत्याही ऑनलाईन माध्यमातून भरू शकत होतात. परंतु अशातच आता RBI ने क्रेडिट कार्डचे बिल भरण्यासंदर्भात एक नवीन नियम जारी केलेला आहे. या आधीचे नियम बदललेले आहेत. या नियमानुसार आता क्रेडिट कार्डचे बिल हे … Read more

राज्यातील ‘या’ सहकारी बँकेवर RBI ने लावले कठोर निर्बंध; गुंतवणूकदार अडचणीत येणार?

RBI

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। भारतीय रिझर्व बँक (RBI) ही भारत सरकारने स्थापन केलेली मध्यवर्ती पतपेढी, मध्यवर्ती बँक आणि नियामक संस्था आहे. RBI ही भारतीय रुपयांच्या जारी, पुरवठ्यासाठी आणि भारतीय बँकिंग प्रणालीच्या नियमनासाठी जबाबदार आहे. मुख्य म्हणजे RBI ही देशभरातील प्रमुख पेमेंट सिस्टमचे व्यवस्थापन करते आणि त्याच्या आर्थिक विकासाला चालना देण्याचे काम करते. या अधिरांतर्गत नुकताच भारतीय … Read more

UPI द्वारे ATM मध्ये जमा करता येणार रोख रक्कम; RBI देणार खास सुविधा

UPI Service

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| कोणत्याही व्यक्तीला बँकेमधून पैसे काढण्यासाठी किंवा पैसे जमा करण्यासाठी बँकेत जावे लागत होते. परंतु, आता कोणत्याही ग्राहकांना दरवेळी रोख रक्कम जमा करण्यासाठी बँकेत जावे लागणार नाही. कारण, आता लवकरच आरबीआय थेट UPI च्या माध्यमातून एटीएम मशीनमधून (ATM Machine) रोख रक्कम काढण्याची सुविधा उपलब्ध करून देणार आहे. ही सुविधा नेमकी केव्हापासून लागू होईल … Read more

31 मार्चला रविवार असूनही बँका सुरु राहणार; RBI चा मोठा निर्णय

Bank Open On 31 March

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सर्वसामान्यांसाठी बँकेशी संबंधित एक मोठी बातमी समोर आली आहे. येत्या ३१ मार्च रविवार असूनही देशातील सर्व बँकांचे कामकाज सुरु राहणार आहे. रिजर्व बँक ऑफ इंडियाने (Reserve Bank Of india) याबाबत ट्विट करत माहिती दिली आहे. त्यामुळे बँक ग्राहकांसाठी दिलासादायक गोष्ट म्हणावी लागेल. ३१ मार्च हा २०२३- २४ च्या चालू आर्थिक वर्षातील … Read more

RBI चे माजी गव्हर्नर एस व्यंकटरामनन यांचे निधन; वयाच्या 92 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

RBI Governor

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| भारतीय रिझर्व्ह बँकेचे (RBI) माजी गव्हर्नर एस व्यंकटरामनन यांचे वयाच्या 92 व्या वर्षी दुःखद निधन झाले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांची प्रकृती ठीक नव्हती. याबाबतची माहिती बिझनेस लाईनने दिली आहे. एस व्यंकटरामनन हे RBI चे 18 वे गव्हर्नर होते. त्यांनी 1990 ते 1992 या काळात RBI मध्ये गव्हर्नर पदाची जबाबदारी सांभाळली होती. … Read more

KYC सूचनांचे उल्लंघन केल्याबद्दल RBI ने 2 सहकारी बँकांसहित एका NBFC ला ठोठावला दंड

नवी दिल्ली ।  भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) नियामक नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल दोन सहकारी बँकांसह गैर-बँकिंग वित्तीय कंपनी (NBFC) वर दंड आकारला आहे. रिझर्व्ह बँकेने गुरुवारी एका निवेदनात म्हटले आहे की,” महाराष्ट्रातील पुण्याच्या जिजामाता महिला सहकारी बँकेला (Jijamata Mahila Sahakari Bank) वैधानिक नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल 3 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.” KYC सूचनांचे उल्लंघन RBI … Read more

50 हजारांपेक्षा जास्त रकमेचा चेक देत असाल तर तुम्ही अडचणीत येऊ शकाल, RBI चा नवीन नियम काय आहे ते जाणून घ्या

नवी दिल्ली । जर तुमच्याकडे तुमच्या बचत बँक खात्यासाठी इंटरनेट बँकिंगची सुविधा नसेल तर 50,000 रुपयांपेक्षा जास्त व्हॅल्यूचे चेक देणे तुमच्यासाठी त्रासदायक ठरू शकते. कारण बँकांनी आता पॉझिटिव्ह पे सिस्टीम (PPS) लागू करण्यास सुरुवात केली आहे. बहुतेक बँका 1 सप्टेंबरपासून पॉझिटिव्ह पे सिस्टीम लागू करतील. विशेष म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) ऑगस्ट 2020 मध्ये … Read more

2000 रुपयांच्या फाटलेल्या नोटच्या बदल्यात बँक देते इतके पैसे, ही नोट कुठे आणि कशी बदलायची ते जाणून घ्या

नवी दिल्ली । फाटलेल्या नोटांच्या बदल्यात, भारतीय रिझर्व्ह बँकेने (नोट रिफंड) नियम, 2009 मध्ये अनेक महत्त्वाचे बदल केले आहेत. आता या नियमांनुसार, नोटेच्या स्थितीनुसार, लोकांना आरबीआय कार्यालये आणि देशभरातील नियुक्त बँक शाखांमध्ये खराब झालेली किंवा फाटकी नोट बदली करून मिळू शकते. जर तुमच्याकडेही फाटलेली नोट असेल तर काळजी करण्याची गरज नाही. तुम्ही या फाटलेल्या नोटा … Read more

चेक देण्यापूर्वी करू नका ‘ही’ चूक, अन्यथा भरावा लागू शकेल दंड ! RBI चे नवीन नियम जाणून घ्या

नवी दिल्ली । जर तुम्ही चेक द्वारे पैसे भरत असाल, तर तुम्हाला पूर्वीपेक्षा अधिक काळजी घ्यावी लागेल. भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) बँकिंग नियमांमध्ये काही बदल केले आहेत. RBI ने आता चोवीस तास बल्क क्लिअरिंग सुविधा पुरवण्याचा निर्णय घेतला आहे, ज्याचा थेट परिणाम तुम्ही तुमच्या चेकची रक्कम देण्यावर होणार आहे. म्हणजेच आता चेक क्लिअर होण्यास 2 … Read more