RBI ने CIBIL स्कोअरबाबत बनवले हे 6 नवीन नियम; 1 तारखेपासून झाली अंबलबजावणी
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने क्रेडिट स्कोअरबाबत एक मोठे अपडेट आणले आहे. आरबीआयकडे क्रेडिट स्कोअरबाबत सातत्याने तक्रारी येत होत्या. तक्रार आल्यानंतर काही महिन्यांपूर्वी आरबीआयने सिबिल स्कोअरबाबत 5 नवीन नियम केले होते. अलीकडेच त्यात आणखी एक नवीन नियम जोडला गेला आहे. चांगला सिबिल स्कोअर असणे प्रत्येक व्यक्तीसाठी सर्वात फायदेशीर आहे, कारण यामुळे तुम्हाला … Read more