Cardless Cash Withdrawl : आता डेबिट-क्रेडिट कार्डशिवाय काढता येणार कॅश, संपूर्ण प्रक्रिया पहा

Cardless Cash Withdrawal

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशभरातील सर्व ATM मध्ये Cardless Cash Withdrawl सुरू करण्याचा प्रस्ताव RBI ने नुकताच दिला आहे. यासाठी युनिफाइड पेमेंट इंटरफेस (UPI) वापरले जाईल. RBI चे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी काही दिवसांपूर्वीच कार्डलेस पैसे काढण्याची सर्व्हिस जाहीर केली होती. दास यांनी 2022-23 या आर्थिक वर्षासाठीच्या आपल्या पहिल्या आर्थिक धोरणात म्हटले आहे की, आता … Read more

RBI चा मोठा निर्णय! तुमच्या खिशावर काय होणार परिणाम? कर्ज महागणार, EMI वाढणार अन बरंच काही…

RBI

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने बुधवारी अचानक रेपो दरामध्ये 0.4 टक्के वाढ करण्याची घोषणा केली. वाढती महागाई नियंत्रणात आणण्यासाठी RBI ने हे पाऊल उचलले आहे. यामुळे गृहनिर्माण, वाहन आणि इतर कर्जांशी संबंधित मासिक हप्ता (EMI) वाढणार आहे. या वाढीमुळे रेपो दर 4 टक्क्यांवरून 4.40 टक्क्यांपर्यंत वाढला आहे. ऑगस्ट 2018 नंतर पहिल्यांदाच … Read more

Bank Holiday : मे महिन्यात बँका 12 दिवस बंद राहणार, सुट्ट्यांची संपूर्ण लिस्ट पहा

Bank Holiday

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । मे महिन्यात बँका 12 दिवस बंद राहतील. मे महिन्यात कामगार दिन, अक्षय्य तृतीया, ईद, बुद्ध पौर्णिमा, परशुराम जयंती आणि रवींद्रनाथ टागोर जयंती यांसारख्या प्रसंगी बँकांना सुट्ट्या असतील. या सुट्यांमध्ये शनिवार आणि रविवार सारख्या आठवड्याच्या सुट्ट्यांचाही समावेश आहे.Bank Holiday रिझर्व्ह बँकेने दिलेल्या लिस्टनुसार या सर्व सुट्ट्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या असतील. त्यामुळे बँकेत … Read more

Credit Card : 1 जुलैपासून RBI बदलणार क्रेडिट कार्डचे नियम; आता ग्राहकांना मिळणार ‘हे’ विशेष अधिकार

Credit Card

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । RBI आता क्रेडिट कार्डच्या नियमांमध्ये बदल करणार आहे. हे नवीन नियम 1 जुलै 2022 पासून लागू करण्यात येणार आहेत. या नवीन नियमांमुळे आता ग्राहकांना जास्त अधिकार मिळणार आहेत. (Credit Card) या नवीन नियमांतर्गत आता कोणतीही कंपनी अथवा बँकेला आता डेबिट किंवा क्रेडिट कार्ड जारी करण्यापूर्वी ग्राहकांकडून परवानगी घ्यावी लागणार आहे. तसेच … Read more

फाटलेल्या नोटा बदलून पूर्ण पैसे हवेत?? मग ही बातमी तुमच्यासाठीच …

torn note

नवी दिल्ली । बाजारातील दुकानदार अनेकदा आपल्याला फाटलेली नोट देतो. त्यावेळी आपली नजर त्याच्याकडे जात नाही. नंतर लक्षात आल्यावर ती नोट बाजारात कशी चालवावी? कोणाला द्यावी की बदलावी ? या विचाराने आपण अस्वस्थ होतो. मात्र यासाठी आता आपल्याला घाबरण्याची काहीच गरज नाही.आता फाटलेल्या नोटा कोणत्याही बँकेच्या कोणत्याही शाखेत सहजपणे बदलल्या जाऊ शकतात. जर कोणत्याही बँकेने … Read more

मणप्पुरम फायनान्सला झटका; RBI ने ठोठावला 17.6 लाखांचा दंड

RBI

नवी दिल्ली । रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अर्थात RBI ने मणप्पुरम फायनान्सला मोठा झटका बसला आहे. काही नियमांचे पालन न केल्याबद्दल RBI ने मणप्पुरम फायनान्सला कंपनीला 17.6 लाख रुपयांचा आर्थिक दंड ठोठावला आहे. प्रीपेड पेमेंट इन्स्ट्रुमेंट्स (PPI) आणि नो युवर कस्टमर (KYC) शी संबंधित नियमांचे उल्लंघन केल्यामुळे ही कारवाई करण्यात आले आहे. याबाबत RBI ने … Read more

Bank Timing Change : आजपासून बँक उघडण्याची वेळ बदलली; RBI चा निर्णय

Bank

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | बँकेच्या ग्राहकांसाठी एक मोठी खूशखबर आहे. आरबीआय ने बँकांच्या वेळेत बदल केला असून ग्राहकांना आता बँकेत एक तास अतिरिक्त वेळ मिळणार आहे. आजपासूनच म्हणजे 18 एप्रिल 2022 पासून बँकांच्या वेळा बदलण्यात आल्या आहेत. त्यानुसार आत्तापार्यंत 10 ला उघडणारी बँक आता सकाळी 9 वाजता उघडणार आहे. तर दुसरीकडे बँका बंद होण्याच्या वेळेत … Read more

‘रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया जूनमध्ये रेपो दर वाढवू शकेल’ – SBI Report

RBI

नवी दिल्ली । रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) जून महिन्याच्या सुरुवातीला रेपो दरात 50 बेसिक पॉइंट्स (bps) ने वाढ करू शकते. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या रिसर्च रिपोर्टमध्ये हा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या रिपोर्टला इकोरॅप असे नाव देण्यात आले आहे. बँकेने सांगितले की,” जून आणि ऑगस्टमध्ये (प्रत्येक महिन्यात) 25 bps ची वाढ अपेक्षित आहे, … Read more

‘या’ 3 बँकांनी आपल्या FD वरील व्याजदर वाढवले, कोणत्या बँकेत किती व्याज आहे ते पहा

Bank FD

नवी दिल्ली । रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने 8 एप्रिल 2022 रोजी आपल्या पतधोरण बैठकीत रेपो आणि रिव्हर्स रेपो दरांमध्ये कोणतेही बदल न करण्याचा निर्णय घेतला होता. या काळात अनेक बँकांनी FD वरील व्याजदर वाढवले ​​आहेत. स्टेट बँक ऑफ इंडिया, एचडीएफसी बँक आणि बँक ऑफ बडोदा या बँकांनी अलीकडेच FD चे दर वाढवले ​​आहेत. … Read more

दुकानदाराने एक रुपयाचे नाणे घेण्यास नकार दिल्यास काय कराल? RBI ची मार्गदर्शक तत्वे सांगतात की…

नवी दिल्ली । तुमच्याकडे 1 रुपयाचे नाणे नक्कीच असेल. जर तुम्ही दुकानात गेलात आणि दुकानदाराने नाणे स्वीकारण्यास नकार दिला तर? बर्‍याच लोकांना 10 रुपयांच्या नाण्यांबाबत ही अडचण येत होती, मात्र आजकाल लोकं 1 रुपयाबद्दलही अशाच तक्रारी करत आहेत. जर तुमच्यासोबतही असे घडले तर तुम्ही काय करू शकता? RBI च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, पोस्ट ऑफिस सर्व प्रकारच्या … Read more