पुढील आठवड्यात असणार RBI च्या मॉनिटरी पॉलिसीची पहिली बैठक, ‘या’ महत्त्वाच्या मुद्द्यांवर होणार चर्चा

RBI

नवी दिल्ली । 2022-23 या आर्थिक वर्षासाठी भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) च्या चलनविषयक धोरण समितीची (MPC) पहिली बैठक पुढील आठवड्यात होणार आहे. नवीन आर्थिक वर्षाची पहिली बैठक 6-8 एप्रिल रोजी होणार आहे. या वर्षी चलनविषयक धोरण समितीच्या (MPC) एकूण 6 बैठका होणार आहेत. या महत्त्वपूर्ण बैठकीचे अध्यक्षस्थान RBI चे गव्हर्नर भूषवतात. या बैठकीत RBI रेपो … Read more

“आठ टक्के विकास दर कायम राहिल्यास भारताची अर्थव्यवस्था सात-आठ वर्षांत दुप्पट होऊ शकेल”- नीती आयोग

नवी दिल्ली । मुंबई नीती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांनी शनिवारी सांगितले की, आठ टक्के विकास दर कायम राहिल्यास भारताची अर्थव्यवस्था सात-आठ वर्षांत दुप्पट होऊ शकते. अर्थव्यवस्थेने दीर्घकाळ 8.5 टक्के विकास दर राखला असल्याने असे करणे शक्य असल्याचे कुमार यांनी येथे एका कार्यक्रमात सांगितले. कुमार म्हणाले, “सर्व काही सामान्य राहिले आणि जर महामारीची चौथी लाट … Read more

सलग दुसऱ्या आठवड्यात परकीय चलनाच्या साठ्यात घट, सोन्याचा साठा किती आहे जाणून घ्या

RBI

नवी दिल्ली । देशाच्या परकीय चलनाच्या साठ्यात सलग दुसऱ्या आठवड्यात घट झाली आहे. 18 मार्च 2022 रोजी संपलेल्या आठवड्यात ते $2.597 अब्जांनी घसरून $619.678 अब्ज झाले. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) शुक्रवारी जारी केलेल्या आकडेवारीत ही माहिती देण्यात आली आहे. यापूर्वी, 11 मार्च रोजी संपलेल्या आठवड्यात ते $ 9.646 अब्जांनी घसरून $ 622.275 अब्ज झाले … Read more

सोन्याचा साठ्यामध्ये $1.522 अब्जांची वाढ तर परकीय चलनाच्या साठ्यात झाली घट

RBI

नवी दिल्ली । देशाच्या परकीय चलनाच्या साठ्यात घट झाली आहे. 11 मार्च 2022 रोजी संपलेल्या आठवड्यात ते $9.646 अब्जने घसरून $622.275 अब्ज झाले. या कालावधीत सोन्याच्या साठ्याचे मूल्य $1.522 अब्जने वाढून $43.842 अब्ज झाले. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) शुक्रवारी जारी केलेल्या आकडेवारीत ही माहिती देण्यात आली आहे. यापूर्वी, 4 मार्च रोजी संपलेल्या आठवड्यात परकीय … Read more

EMI कमी करण्याच्या नादात कर्जाचा भार वाढवू नका, स्वस्त कर्जाचे गणित अशा प्रकारे समजून घ्या

Home Loan

नवी दिल्ली । रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने नुकताच रेपो दर 20 वर्षांच्या नीचांकी पातळीवर ठेवला आहे, ज्यामुळे आता सर्व प्रकारचे रिटेल लोन परवडणारे झाले आहेत. याच संधीचा फायदा घेण्यासाठी मोठ्या संख्येने लोकं होम, ऑटो किंवा बिझनेस लोन घेण्याची तयारी करत आहेत. जर तुम्ही देखील लोन घेण्याचा विचार करत असाल तर EMI ची रक्कम … Read more

यूएस फेड रिझर्व्हने व्याजदरात केली 0.25 टक्क्यांनी वाढ, पुढील महिन्यात रिझर्व्ह बँकेची पाळी

RBI

नवी दिल्ली । यूएस मध्यवर्ती बँक, फेडरल रिझर्व्हने जवळपास तीन वर्षांनी आपल्या व्याजदरात एक चतुर्थांश टक्के (0.25 टक्के) वाढ केली आहे. बेलगाम वाढणाऱ्या महागाईला आळा घालण्यासाठी ही वाढ करण्यात आली आहे. आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) देखील असे पाऊल उचलू शकते, असा अंदाज तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. RBI गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी याआधीही अनेकवेळा … Read more

व्यवसायासाठी पैसे हवे असतील तर ‘या’ बँकांकडून मिळेल स्वस्त कर्ज, त्यासाठीचे अधिक तपशील जाणून घ्या

FD

नवी दिल्ली I स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा सर्वात कठीण भाग म्हणजे फंड उभारणे. कोणताही व्यवसाय यशस्वी होण्यासाठी आणि तो चालवण्यासाठी जितकी चांगली कल्पना आवश्यक असते तितकीच पैशांचीही गरज असते. सध्या रिझर्व्ह बँकेचा रेपो दर खूपच कमी आहे आणि त्यामुळे सर्व प्रकारच्या रिटेल लोनचे व्याजदरही कमी झाले आहेत. तुम्हालाही व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्ज घ्यायचे असेल, तर … Read more

8 सहकारी बँकांना RBI ने ठोठावला 12 लाख रुपयांहून अधिकचा दंड

RBI

नवी दिल्ली I भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने मध्य प्रदेश, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, मणिपूर, गुजरात, हिमाचल आणि उत्तर प्रदेशमधील 8 सहकारी बँकांना 12 लाख रुपयांहून अधिकचा दंड ठोठावला आहे. या बँकांवर हक्क नसलेल्या ठेवी डिपॉझिटर एज्युकेशन अँड अवेअरनेस फंडमध्ये ट्रान्सफर न केल्याचा, फसवणुकीची उशिरा तक्रार केल्याचा आणि असुरक्षित कर्ज मंजूर केल्याचा आरोप आहे. रिझर्व्ह बँकेने … Read more

RBI च्या निर्णयाचा Paytm वर कसा परिणाम होईल ते जाणून घ्या

Paytm

मुंबई I One97 Communications म्हणजेच पेटीएमचा त्रास कमी होण्याचे नाव घेत नाही आहे. शेअरच्या किंमतीत मोठी घसरण, व्यवसाय वाढीचा कमी अंदाज यांसारख्या अनेक समस्यांना तोंड देत असलेल्या कंपनीला आता RBI नेही मोठा झटका दिला आहे. RBI ने पेटीएम पेमेंट्स बँकेला नवीन ग्राहक बनवण्यास मनाई केली आहे. 11 मार्च रोजी, रिझर्व्ह बँकेने पेटीएम पेमेंट्स बँकेला नवीन … Read more

Forex Reserves : देशाच्या तिजोरीत 39.4 कोटी डॉलर्सची वाढ, जाणून घ्या किती आहे सोन्याचा साठा

नवी दिल्ली । देशाच्या परकीय चलनाच्या साठ्यात वाढ झाली आहे. 4 मार्च 2022 रोजी संपलेल्या आठवड्यात ते $39.4 कोटीने वाढून $631.92 अब्ज झाले. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) शुक्रवारी जारी केलेल्या आकडेवारीत ही माहिती देण्यात आली आहे. 25 फेब्रुवारी 2022 रोजी संपलेल्या आठवड्यात देशाचा परकीय चलन साठा $1.425 अब्ज डॉलरने घसरून $631.527 अब्ज झाला आहे. … Read more