रेटिंग एजन्सी Crisil चा दावा -‘श्रीमंतांना महागाईचा जास्त फटका’, यामागील कारण जाणून घ्या

मुंबई । देशातील महागाईबाबत Crisil या रेटिंग एजन्सीने दावा केला आहे की, 20 टक्के श्रीमंत लोकसंख्येला 20 टक्के गरीब लोकसंख्येपेक्षा जास्त महागाईचा सामना करावा लागत आहे. रेटिंग एजन्सीने म्हटले आहे की, 20 टक्के गरीब लोकं अन्नपदार्थांवर जास्त खर्च करतात, जे ऑक्टोबर 2021 मध्ये कमी झाले. दुसरीकडे, लोकसंख्येच्या सर्वात श्रीमंत 20 टक्के लोकं गैर-खाद्य वस्तूंवर जास्त … Read more

ATM वापरण्यापूर्वी दोनदा दाबा Cancel बटण, यामुळे तुमचा पिन सुरक्षित राहतो का; ‘हे’ जाणून घ्या

ATM Transaction

नवी दिल्ली । आजच्या काळात 99 टक्के लोकं पैशांच्या ट्रान्सझॅक्शनसाठी एटीएमचा वापर करतात. मात्र बऱ्याच वेळा एटीएम काळजीपूर्वक न वापरल्याने ग्राहकाला नुकसान सहन करावे लागते. त्यामुळे बँक आपल्या ग्राहकांना एटीएमशी संबंधित माहितीबाबत सावध करते. दरम्यान, सोशल मीडियावर एक बातमी मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्यात नमूद करण्यात आले आहे की, ट्रान्सझॅक्शन करण्यापूर्वी एटीएमवर ‘cancel’ बटण … Read more

Forex Reserves : परकीय चलनाच्या साठ्यात 1.14 अब्ज डॉलरची घट, यामागील कारण जाणून घ्या

मुंबई । देशाच्या परकीय चलनाच्या साठ्यात घट झाली आहे. 5 नोव्हेंबर 2021 रोजी संपलेल्या आठवड्यात ते 1.145 अब्ज डॉलर्सने घसरून 640.874 अब्ज डॉलर्स झाले. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) शुक्रवारी जारी केलेल्या आकडेवारीत ही माहिती देण्यात आली आहे. यापूर्वी, 29 ऑक्टोबर रोजी संपलेल्या आठवड्यात, परकीय चलन साठा 1.919 अब्ज डॉलर्सने वाढून 642.019 अब्ज डॉलर्स झाला … Read more

ATM आणि बँकिंग सर्व्हिसमध्ये अडचण येत असेल तर येथे करा तक्रार, आता लगेचच केली जाणार कारवाई

ATM Transaction

नवी दिल्ली । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज Retail Direct Scheme आणि Integrated Ombudsman Scheme लाँच केली आहे. RBI च्या Retail Direct Scheme मुळे सरकारी सिक्युरिटीजमध्ये रिटेल पार्टिसिपेशन वाढेल तर Integrated Ombudsman Scheme चा उद्देश तक्रार निवारण सिस्टीममध्ये आणखी सुधारणा करणे आहे. मोदी म्हणाले, “आज सुरू झालेल्या दोन योजनांमुळे देशातील गुंतवणुकीची व्याप्ती वाढेल आणि गुंतवणूकदारांसाठी … Read more

पंतप्रधान मोदींनी RBI च्या दोन खास योजना लाँच केल्या, याचा सर्वसामान्यांना थेट फायदा कसा होणार ते जाणून घ्या

नवी दिल्ली । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हर्चुअल मीटिंगमध्ये ‘RBI Retail Direct Scheme’ लाँच केली. ही योजना किरकोळ गुंतवणूकदारांना सरकारी बॉण्ड्सची ऑनलाइन खरेदी आणि विक्री करण्याची परवानगी देते. याशिवाय एकात्मिक लोकपाल योजनेद्वारे तक्रारींचे निवारण करण्यासाठी RBI नियम बनवू शकेल. हे एक पोर्टल, एक ई-मेल आणि एक ऍड्रेस आहे जिथे तक्रारी दाखल केल्या जाऊ शकतात. … Read more

क्रिप्टोकरन्सीमध्ये ट्रेड करणाऱ्यांनो सावधान ! RBI ने डिजिटल करन्सीला म्हंटले धोकादायक

Cryptocurrency

नवी दिल्ली । क्रिप्टोकरन्सीमध्ये ट्रेडिंग करणाऱ्या लोकांसाठी ही बातमी धक्कादायक ठरू शकते. भारतातील क्रिप्टोकरन्सीच्या कायदेशीर मान्यतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत रिझर्व्ह बँकेने पुन्हा एकदा क्रिप्टोकरन्सीबाबत इशारा दिला आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी म्हटले आहे की,”क्रिप्टोकरन्सीने RBI साठी गंभीर चिंता निर्माण केली आहे.” ते म्हणाले की,”एक रेग्युलेटर म्हणून क्रिप्टोकरन्सीबाबत RBI समोर अनेक आव्हाने आहेत.” … Read more

रिटेल गुंतवणूकदारांना RBI कडून भेट, 12 नोव्हेंबरला पंतप्रधान मोदी RBI Retail Direct Scheme लाँच करणार

नवी दिल्ली । सरकारी सिक्योरिटीजमध्ये रिटेल गुंतवणूकदारांचा सहभाग वाढवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवार, 12 नोव्हेंबर रोजी RBI Retail Direct Scheme लाँच करतील. या अंतर्गत रिटेल गुंतवणूकदार कोणत्याही शुल्काशिवाय त्यांचे सरकारी सिक्योरिटीज अकाउंट (Gilt Accounts) RBI कडे उघडू शकतील. या वर्षी फेब्रुवारी महिन्यात RBI Retail Direct सुविधा जाहीर करण्यात आली होती. या अंतर्गत रिटेल गुंतवणूकदार सरकारी … Read more

खुशखबर ! RBI देत आहे 40 लाख रुपये जिंकण्याची संधी, त्यासाठी काय करावे हे जाणून घ्या

RBI

नवी दिल्ली । जर तुम्हाला 40 लाख रुपये कमवायचे असतील तर तुमच्यासाठी एक उत्तम संधी आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) तुम्हाला ही संधी देत ​​आहे. वास्तविक, ग्राहकांसाठी डिजिटल पेमेंट अधिक सुरक्षित आणि सोयीस्कर बनवण्याच्या उद्देशाने RBI आपली पहिली जागतिक हॅकाथॉन आयोजित करणार आहे. मंगळवारी या हॅकाथॉनची घोषणा करताना RBI ने सांगितले की,”या हॅकाथॉनची थीम डिजिटल … Read more

RBI ने ‘या’ बँकेवर लादले निर्बंध, ग्राहक यापुढे ₹ 5,000 पेक्षा जास्त काढू शकणार नाहीत; अधिक तपशील जाणून घ्या

RBI

नवी दिल्ली । भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने सोमवारी महाराष्ट्रातील बाबाजी दाते महिला सहकारी बँकेवर व्यवसाय निर्बंध लादले आहेत. याशिवाय, ग्राहकांना 5,000 रुपयांपेक्षा जास्त पैसे काढण्यावरही बंदी घालण्यात आली आहे. गेल्या काही काळापासून RBI सहकारी बँकांविरोधात कठोर धोरण अवलंबत आहे. RBI ने सांगितले की,”निर्बंध लागू झाल्यानंतर, 8 नोव्हेंबर 2021 रोजी आपला व्यवसाय संपल्यानंतर बँक नवीन … Read more

RBI Rules : बँकेने फाटलेल्या नोटा बदलून देण्यास नकार दिल्यास होणार कारवाई, त्यासाठीचे नियम जाणून घ्या

torn note

नवी दिल्ली । भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI Rules) नियमांनुसार, बँका फाटलेल्या चलनी नोटा बदलण्यास नकार देऊ शकत नाही. एवढेच नाही तर त्यांच्यावरील सवलतीतही कपात केली जाणार नाही. आणि जर बँकेने तसे करण्यास नकार दिल्यास त्याच्यावर कारवाई देखील होऊ शकते. त्यामुळे तुमच्याकडे फाटलेल्या चलनी नोटा असतील तर आता काळजी करण्याची गरज नाही. त्या बदल्यात तुम्हाला पूर्ण … Read more