RBI Monetary Policy : आता एटीएममधून नोटांऐवजी बाहेर येणार नाणी ! ‘या’ 12 शहरांमध्ये सुरू होणार सेवा

RBI Monetary Policy

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । RBI Monetary Policy : नुकतीच RBI च्या चलनविषयक धोरण समितीची (MPC) बैठक पार पडली आहे. यामध्ये अनेक घोषणा करताना RBI चे गव्हर्नर शक्तीकांत दास म्हणाले की,” सेंट्रल बँकेकडून आता QR-आधारित व्हेंडिंग मशीनचा पायलट प्रकल्प सुरू केला जाणार आहे. बाजारात नाण्यांची उपलब्धता वाढवणे हा यामागील उद्देश असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले आहे. … Read more

BIG BREAKING : RBI कडून Repo Rate मध्ये पुन्हा वाढ; Car आणि Home Loan होणार महाग

RBI Repo Rate

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रिजर्व बँक ऑफ इंडिया (RBI) कडून रेपो रेट (RBI Repo Rate) मध्ये पुन्हा एकदा वाढ करण्यात आली आहे. आज RBI च्या चलनविषयक धोरण समितीची बैठक पार पडल्यांनंतर गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी याबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. रेपो रेटमध्ये 25 बेस पॉईंटची वाढ करण्यात आली आहे. त्यानुसार, रेपो रेट 6.25% वरून 6.50% … Read more

IDFC First Bank ने ग्राहकांना दिला धक्का, आता क्रेडिट कार्डने भाडे भरण्यासाठी द्यावे लागणार अतिरिक्त शुल्क

IDFC First Bank

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । IDFC First Bank : सध्याच्या काळात देशभरात क्रेडिट कार्डचा ट्रेंड चांगलाच वाढल्याचे दिसून येत आहे. अगदी रिचार्ज आणि बिल भरण्यापासून ते खरेदीपर्यंत सर्व कामांसाठी लोकांकडून क्रेडिट कार्ड वापरले जाते आहे. आता तर अनेकजण घराचे भाडे भरण्यासाठी देखील क्रेडिट कार्डने वापरत आहेत. Paytm, Credit (CRED), Nobroker, Payzapp, RedGirraffe सारख्या अनेक प्लॅटफॉर्मने देखील … Read more

Bajaj Finance कडून FD वर मिळत आहे जबरदस्त व्याज, पहा नवीन व्याजदर

Bajaj Finance

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Bajaj Finance : RBI कडून रेपो दरात आतापर्यंत 5 वेळा वाढ करण्यात आली आहे. ज्यानंतर जवळपास सर्वच बँकांनी व्याजदर वाढण्यास सुरुवात केली आहे. सार्वजनिक आणि खाजगी बँकांव्यतिरिक्त, अनेक नॉन-बँकिंग फायनान्स कंपन्यांनी (NBFC) देखील त्यांच्या एफडी दरांमध्ये वाढ केली आहे. आता Bajaj Finance ने देखील आपल्या एफडीवरील व्याजदरात वाढ केली आहे 20 … Read more

Bank Holiday : येत्या आठवड्यात बँका 5 दिवस राहणार बंद, अशा प्रकारे तपासा सुट्ट्यांची लिस्ट

Bank Holiday

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | Bank Holiday : जर आपण येत्या आठवड्यात बँकेमध्ये काही महत्वाच्या कामानिमित्त जाणार असाल तर आपल्यासाठी ही बातमी फार महत्त्वाची ठरेल. कारण RBI ने दिलेल्या माहितीनुसार, येत्या आठवड्यात बँका 7 ते 5 दिवस बंद राहणार आहेत. अशा परिस्थितीत, कोणत्याही कामासाठी बँकेत जाण्याआधी आपल्या शहरातील बँका सुरू आहेत की नाही याची आधीच माहिती … Read more

84 वर्ष जुन्या Jammu and Kashmir Bank ने देखील FD वरील व्याज दरात केली वाढ, तपासा नवीन व्याजदर

Jammu and Kashmir Bank

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Jammu and Kashmir Bank : RBI कडून रेपो दरात आतापर्यंत 5 वेळा वाढ करण्यात आली आहे. ज्यानंतर जवळपास सर्वच बँकांनी व्याजदर वाढण्यास सुरुवात केली आहे. मात्र कर्जावरील व्याजदरात वाढ करण्याबरोबरच बँकांकडून आपल्या फिक्स्ड डिपॉझिट्सवरील व्याजदरातही वाढ होऊ लागली आहे. यादरम्यानच, आता Jammu and Kashmir Bank ने देखील आपल्या 2 कोटी रुपयांपेक्षा … Read more

एकाच सीरिअल नंबरच्या दोन नोटा असतील तर… जाणून घ्या त्यासाठीचे RBI चे नियम

RBI

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपल्याकडे असलेल्या नोटांबाबत अनेकदा आपल्या मनात शंका येते ती खोटी तर नसेल ना… RBI कडून वेळोवेळी खऱ्या आणि बनावट नोटांमधील फरक ओळखण्यासाठीची माहिती शेअर केली जात असते. मात्र तरीही असे काही प्रश्न आहेत, जे आपल्या मनात घर करून राहतात. जसे कि, आपल्याकडे असलेल्या 500 रुपयांच्या दोन नोटांचा एकच सीरियल नंबर असेल … Read more

FD Rates : ग्राहकांना बँकांकडून मिळाली नवीन वर्षाची भेट, FD वर देत आहेत जबरदस्त ऑफर

FD Rates

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । FD Rates : RBI कडून रेपो दरात सातत्याने वाढ केली जात आहे. आतापर्यन्त यामध्ये पाच वेळा वाढ करण्यात आली आहे. महागाई नियंत्रित करण्यासाठी असे केले जात असल्याचे RBI ने स्पष्ट केले आहे. ज्यानंतर आता बँकांकडूनही आपल्या एफडी आणि बचत खात्यांसोबत विविध बचत योजनांवरील व्याजदरात वाढ करण्यात आली आहे. ही दरवाढ नवीन … Read more

Canara Bank कडून ग्राहकांना धक्का !!! आता बँकेकडून कर्ज घेणे महागले

Canara Bank

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Canara Bank : RBI ने रेपो दरात वाढ केली आहे. ज्यानंतर आता जवळपास सर्वच बँकांकडून आपल्या कर्जावरील व्याजदरात वाढ करण्यास सुरुवात झाली आहे. सार्वजनिक क्षेत्रातील Canara Bank कडून नवीन वर्षात ग्राहकांना मोठा धक्का दिला आहे. आता कॅनरा बँकेने मार्जिनल कॉस्ट बेस्ड लेंडिंग रेट (MCLR) मध्ये 15 ते 25 बेस पॉईंटने वाढ केली … Read more