Real Estate : रिअल इस्टेट क्षेत्रात तेजी ; देशातील ‘या’ 7 महत्वाच्या शहरात किती बनली घरे ?

real estate pune

Real Estate : सध्या रिअल इस्टेट (Real Estate) क्षेत्रामध्ये तेजी आहे. कोरोना काळात मंदीमुळे अनेक गृहप्रकल्प रखडले होते. त्यांना आता गती मिळत आहे. 2023 मध्ये देशातील 7 मोठ्या शहरांमध्ये घरांचे बांधकाम 8 टक्क्यांनी वाढून 4.35 लाख युनिट झाले, तर 2022 मध्ये 4.02 लाख घरे बांधली गेली. रिअल इस्टेट (Real Estate) क्षेत्राने पकडला वेग बांधकामाचा वेग … Read more