House Rent Rule: भाडे न देता जळूसारखा चिकटून राहिलाय भाडेकरू ? वाद न घालता ‘हे’ पद्धतशीर उपाय करा

House Rent Rule: हल्लीच्या काळात रिअल इस्टेट क्षेत्रातली गुंतवणूक ही सर्वात सुरक्षित आणि चांगला परतावा देणारी गुंतवणूक मनाली जाते. म्हणूनच हल्ली घरे बांधून ती भाड्याने देण्याचा ट्रेंड वाढलेला दिसतो आहे. मात्र अनेकदा घर भाड्याने दिले की कित्येक महिने भाडेकरू भाडे देत नाहीत. वारंवार सांगूनही भाडे चुकवण्याचा प्रकार जर तुम्ही देखील अनुभवत असाल तर थांबा ! … Read more

MahaRERA : महारेरा घेणार राज्यातील 5,260 रिअल इस्टेट एजंटांसाठी 5वी परीक्षा

MahaRERA : महाराष्ट्र रिअल इस्टेट रेग्युलेटरी ॲथॉरिटी (MahaRERA) म्हणजेच महरेरा घर घेणाऱ्यांची फसवणूक होऊ नये यासाठी प्रयत्नशील असते. म्हणूनच अलीकडेच महरेरा कडून रियल इस्टेट एजंट्सची पात्रता परीक्षा घेतली जाते. या पात्रता परीक्षेत पास झालेल्या एजंटनाच व्यवहार करण्याची परवानगी दिली जाते. आता महरेरा कडून 5,260 रिअल इस्टेट ची परीक्षा घेतली जाणार आहे. ही महरेरा कडून घेतली … Read more

Budget 2024 : आगामी अर्थसंकल्पात रिअल इस्टेट क्षेत्रासाठी काय ?

Budget 2024: येत्या 23 जुलै रोजी 2024 चा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. यामध्ये मोठ्या वेगाने विस्तारत असलेल्या रिअल इस्टेट क्षेत्राची काय अपेक्षा आहे ? रिअल इस्टेट क्षेत्रातील तज्ञ (Budget 2024) व्यक्तींचे काय म्हणणे आहे ? चला जाणून घेउया… केंद्रीय अर्थसंकल्प 2024 जसजसा जवळ येत आहे, रिअल इस्टेट क्षेत्राला परवडणारी घरे आणि गृहखरेदीदारांच्यासाठी प्रमुख … Read more

Real Estate : मुंबईच्या नजीक वाढतीये सेकंड होमची क्रेझ ; दिड वर्षात 200 कोटींपेक्षा जास्त व्यवहार

Real Estate : पुणे, मुंबई सारख्या शहरांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना रोजच्या धकाधकीच्या जीवनातून एका निसर्गरम्य ठिकाणात क्वॅलिटी टाईम घालवणं पसंत करतात. आणि म्हणूनच मागच्या काही दिवसात सेकंड होम घेण्याकडे नागरिकांचा कल वाढताना दिसतो आहे. एका आकडेवारीनुसार मागच्या दीड वर्षात अलिबाग लोणावळा कर्जत नेरळ मुरबाड पाचगणी अशा पर्यंत 200 कोटी रुपयांपेक्षा जास्त व्यवहार (Real Estate) झाल्याची … Read more

MahaRERA : महारेराकडून 628 प्रकल्पांवर कारवाई , केला 72 लाखांचा दंड वसूल

MahaRERA : महाराष्ट्रातील 628 गृहनिर्माण प्रकल्पांवर कठोर कारवाई करत, महारेराने त्यांना जवळपास 90 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. मिळालेल्या माहितीनुसार प्रकल्पांच्या मालकांनी महारेरा (MahaRERA) मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केले म्हणून ही कारवाई करण्यात आली आहे. त्यांनी त्यांच्या जाहिरातींमध्ये RERA नोंदणी क्रमांक आणि QR कोड प्रकाशित केला नाही. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. कोणत्या शहरातून किती दंडाची … Read more

Real Estate : देशात अंडर कंस्ट्रक्शन प्रॉपर्टी सुद्धा ‘वजनात’…! घरांच्या किंमतीत मोठी वाढ

real estate magicbricks

Real Estate : मागच्या काही वर्षात रिअल इस्टेट क्षेत्रात जबरदस्त वाढ झाली आहे. देशातल्या प्रमुख शहरांमध्ये तर घरांच्या किमती गगनाला भिडलेल्या पाहायला मिळत आहेत. अशा स्थितीत सर्वसामान्य कुटुंबाना घर घेणे म्हणजे मोठी कसरत करावी लागत आहे. त्यातच घर खरेदीदार अंडर कंस्ट्रक्शन प्रॉपर्टी मध्ये सुद्धा अधिक रस दाखवत असल्यामुळे अंडर कंस्ट्रक्शन प्रॉपर्टी च्या (Real Estate) दरात … Read more

Real Estate : भारतातील 17 शहरे बनणार रिअल इस्टेटसाठी उदयोन्मुख ‘हॉट स्पॉट’ : कॉलियर्स रिपोर्ट

real estate

Real Estate : भारताची वाटचाल जगातील सर्वात मोठी तिसरी अर्थव्यवस्था होण्याकडे सुरू आहे. यासाठी झपाट्यांने विकसित होणारी शहरं महत्त्वाची भूमिका बजावतायत. आता एका अहवालानुसार पायाभूत सुविधांचा विकास, डिजिटलायझेशन, पर्यटन आणि ऑफिस लँडस्केप मधील बदल या काही घटकांमुळे शहर झपाट्याने विकसित (Real Estate) होतील असं सांगण्यात आलं आहे. 100 हुन आधीक शहरे विकसित होणार 2050 पर्यंत, … Read more

Real Estate : रिअल इस्टेट क्षेत्राचा बदलला ट्रेंड ; न विकलेल्या घरांच्या संख्येत मोठी घट

Real Estate : देशात रिअल इस्टेट ट्रेंड बदलत चालल्याचा दिसतो आहे. गृहनिर्माण क्षेत्राच्या स्थितीचे मूल्यमापन केले असता. महत्वाची माहिती समोर आली आहे. मागच्या काही वर्षात गृहनिर्माण क्षेत्रातील उलाढाल चांगलीच वाढली आहे. याबाबतच माहिती समोर आली असून देशातील विक्री न झालेल्या घरांची संख्या गेल्या ६ वर्षांत मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. एकट्या दिल्लीचा विचार केला तर … Read more

Real Estate : तब्बल 13 वर्षांनी लागला निकाल, मिळणार फ्लॅटचा ताबा ; MahaRERA चा हस्तक्षेप

Maharera

Real Estate : फ्लॅट खरेदी करताना अनेकदा फसवणूक झाल्याचे किस्से आपण ऐकलेच असतील. याशिवाय पैसे घेऊनही फ्लॅटचा ताबा बिल्डरने न दिल्याच्या तक्रारींच्या संख्येतही अलीकडच्या काळात मोठी वाढ झाली आहे. याच संदर्भांतील आणखी एक केस समोर आली आहे. या केसमध्ये तब्ब्ल 13 वर्षानंतर गृहखरेदीदाराला दिलासा मिळला आहे. न्यायमूर्ती महेश पाठक (सदस्य – I) यांचा समावेश असलेल्याया … Read more

गाड्या पार्किंगचा वाद टाळण्यासाठी महारेराचा मोठा निर्णय; बिल्डरला बसणार दणका

MahaRERA Vehicle parking

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन ।आपल्या महाराष्ट्रात गेल्या काही वर्षात घरे खरेदी करण्याचे प्रमाण वाढलं आहे. त्यातही शहरी भागात घरांची विक्री जास्त प्रमाणात झाली आहे. मात्र घर खरेदी करताना त्याखाली असलेल्या गाड्या पार्किगच्या जागेवरून (Vehicle Parking) अनेकदा आपल्याला वाद झाल्याचे पाहायला मिळते. आजकाल काही ठिकाणी घर खरेदी करण्यासोबत पार्किंगची जागाही खरेदी केली जाते. परंतु तरीही वादावादी काही … Read more