केवळ अत्यावश्यक सेवेसाठीच एसटी सुरु राहतील : अनिल परब
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : राज्यात दिवसेंदिवस वाढत असलेल्या रुग्ण संख्येमुळे जिल्हा बाहेरील प्रवासावर राज्य सरकारने निर्बंध घातले आहेत. अशात रेल्वे व मेट्रोतुन अत्यावश्यक सेवेतील लोकांनाच प्रवास करण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आल्याने एसटीबाबत कोणता निर्णय राज्य सरकार घेईल? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. एसटी बसच्याबाबत परिवहनमंत्री डॉ. अनिल परब यांनी आज नियमावली जारी केली. केवळ अत्यावश्यक सेवेसाठीच … Read more