कामसूत्रानुसार ‘या’ गोष्टी करणाऱ्या पुरुषांकडे स्त्रिया सर्वाधिक आकर्षित होतात

Untitled design

लव्ह्गुरू | प्राचीन काळात लिहिलेले ‘कामसूत्र’ हे स्त्री आणि पुरुषाच्या नात्याला दृढ करण्यासाठी पूर्वी पासूनच फार महत्वाची भूमिका बजावीत आलेले आहे. कामसूत्र म्हंटले की बऱ्याच जणांच्या डोक्यात फक्त सेक्स लाईफ बद्दल चे सूत्र असलेले एखादे गद्य असा विचार येतो. परंतु कामसूत्र हे फक्त सेक्स लाईफ बद्दलच मार्गदर्शन न करता यात स्त्री आणि पुरुषांच्या एकंदरीत नात्यातला गोडवा कसा … Read more

नववर्षी गर्लफ्रेंड ला द्या हे गिफ्ट

Happy New Year Gifts

#HappyNewYear2019 | गर्लफ्रेंडला गिफ्ट द्यायचं म्हटलं की सगळ्यांनाच मोठा प्रश्न पडतो की कोणतं गिफ्ट दिल्यावर ती जास्त खूष होईल. साधारणत: सर्व मुलं गर्लफ्रेंड ला गिफ्ट देताना कपडे, सॅंडल, घड्याळ किंवा सुगंधी अत्तर याचाच विचार करतात. परंतु या जुन्या गोष्टीच्या आयडिया मुळे क्वचितच एखादी मुलगी इम्प्रेस होईल. जर तुम्हाला नवीन वर्षानिमित्त तुमच्या प्रिय गर्लफ्रेंडला काहीतरी हटके … Read more

होय, आलिया रणबीरला डेट करतीय

Alia Bhat

मुंबई | बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट ब्रह्मास्त्र चित्रपटातील तिचा सहकलाकार रणबीर कपूरला डेट करत असल्याचं समजत आहे. रणवीर सोबतच्या नात्यावर बोलताना मला शाय फील होतय असं अलीयाना म्हटल आहे. निकेलोदेओन किड्स चोइस अवार्ड्स कार्यक्रमाच्या दरम्यान पत्रकारांशी आलियाने बातचीत केली. रणबीर सोबतच्या नात्याला वडील महेश भट यांची काय प्रतिक्रिया आहे असा प्रश्न विचारला असता आलियाने “Why You … Read more

“ओव्हररुल्स ” ― कलम ४९७ !

Adultry

विचार तर कराल | दिपाली बिडवई व्यभिचार हा यापुढे गुन्हा नाही, असा ऐतिहासिक निकाल भारतीय सर्वोच्च न्यायालयाने दिला तत्क्षणी माझ्या मनात पहिली प्रतिक्रिया उमटली ती म्हणजे पुरुषांना व्यभिचारासाठी शिक्षा नाही हा चांगला निर्णय आहे !! पण त्यांच्यासाठी हे उत्तेजन नव्हे बरं का ?? सर्वोच्च न्यायालयाने १५८ वर्ष जुने असलेले कलम ४९७ हे Unconstitutional मान्य करत … Read more

विवाहबाह्य संबंध हा गुन्हा नाही, सर्वोच्च न्यायालयाचा एतिहासिक निकाल

Adultery

नवी दिल्ली | स्त्री-पुरुष यांच्या विवाहबाह्य संबंधातील कायद्यासंदर्भात भारतीय दंड विधान (आयपीसी) कलम 497 वर सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीटाने आज निकाल दिला. व्यभिचार गुन्हा नाही असं सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापिटाने निकालात म्हटले आहे. मात्र व्यभिचार घटस्फोटास कारण होऊ शकतो असेही म्हटले आहे. ‘महिला आणि पुरूष काद्याद्याच्या दृष्टीने समान असल्याचे स्पष्ट करत सर्वोच्च न्यायालयाने कलम 497 अवैध ठरवून … Read more

लिव्ह इन पार्टनरने पाॅर्न साईटवर अपलोड केला विवाहीत महिलेचा व्हिडीओ

Sex Tap Uploaded on Pornsite

पुणे | लिव्ह इन पार्टनरने विवाहीत महिलेसोबतचा प्रणयाचा व्हिडीओ पाॅर्न साईटवर अपलाॅड केल्याचा धक्कादायक प्रकार पुणे येथे घडला आहे. यासंबंधी पुण्यात राहणाऱ्या विवाहित महिलेने माजी लिव्ह-इन पार्टनर विरोधात समर्थ नगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला आणि आरोपी लिव्ह इन पार्टनर यांची काही वर्षांपूर्वी ओळख झाली होती. आरोपी मुळचा गोव्याचा … Read more

जोडीदार निवडताय, मग घाबरु नका – आमच्यासोबत या, आणि समजून घ्या कशी करायची जोडीदाराची विवेकी निवड

विवेकी निवड

लव्हगुरु | सध्याची तरूण पिढी आपल्या पार्टनर निवडीबाबत फार प्रो आहे. पटकन अापला आपणच पार्टनर निवडतात. मग त्यांच्या घरच्यांना समजतं. किंवा स्वतःहूनच सांगतात. मग तिथपासून ते लग्नापर्यंतचा प्रवास. काहींचे पालक पटकन अॅग्री होतात (हे प्रमाण अल्प आहे). तर ‘माझ्या लग्नाचा निर्णय मीच घेणार’ हे समजावण्यासाठी काहींना पालकांसोबत झगडावं लागतं. मग अॅग्री होतात. तरी नंतर खटके … Read more

गिया आणि मितान, आयुष्यभर मैत्री निभावण्याची अजब प्रथा

Screenshot

या आहेत प्रियंका आणि निसा. ह्या दोन्ही मुली एकमेकांच्या गिया आहेत. गिया म्हणजे मैत्रिणी. अशा मैत्रिणी ज्यांना एकमेकांसोबत आयुष्यभर मैत्री निभवावीच लागेल ! बऱ्यापैकी संपूर्ण छत्तीसगड राज्यात ही प्रथा आहे. आपल्या गावांत किंवा आपल्या आजूबाजूच्या गावांत घरातल्या छोट्या मुला – मुलीसारखी दिसणारी किंवा सारखे नाव असणारी आणि थोडीफार साम्यता असणारी दुसरी तिच्याच वयाची मुलगी किंवा … Read more

या पाच कारणांमूळे हनीमूनला जाणे महत्वाचे

Honeymoon destinations

लग्नानंतर जोडप्याने हनीमून ला जाण्याच आता प्रथाच झाली आहे. पूर्वी नवविवाहीत जोडपी देशातल्या देशात हनीमूनला जात. परंतू येत्या काही दिंवसांत परदेशात हनीमून ला जाणार्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. देशातल्या देशात जायचे झाले तर गोव्याला प्रेफरन्स दिला जातो. त्याचसोबत कुलू मनाली, काश्मिर ही पर्यटन स्थळं ही अनेकांच्या हिटलिस्टवर असतात. खालील पाच कारणांमूळे हनीमूनला जाणे महत्वाचे … Read more

‘पुष्पक विमान’ आज होणार प्रदर्शित

Thumbnail 1533272902149

आजोबा आणि नातवाच्या नात्यावर आधारित असलेला पुष्पक विमान चित्रपट आज प्रदर्शित होतो आहे. मोहन जोशी आजोबाच्या तर सुबोध भावे नातवाच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत.