Loan Moratorium च्या EMI सवलतींवर आता नाही द्यावे लागणार व्याज? सरकारने उचलले ‘हे’ मोठे पाऊल; जाणून घ्या
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना संकटाच्या वेळी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने लोन मोरेटोरियमची सुविधा सुरू केली, ज्यामुळे सर्व बँकांच्या कर्जदारांना दिलासा मिळाला. त्याअंतर्गत ग्राहकांना 31 ऑगस्टपर्यंत ईएमआय भरण्यापासून दिलासा मिळाला. मात्र आता ही सुविधा संपली आहे. लॉकडाऊन दरम्यान कोट्यवधी लोकांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत तसेच कोट्यवधींचा रोजगारही रखडला आहे. त्याचबरोबर कंपन्या पगारात कपात देखील करत आहेत. … Read more