एटीएम फोडून पसार होण्याचा चोरट्यांचा ‘प्लॅन’ फसला

नाशिक प्रतिनिधी। शहरातील एका बँकेचे एटीएम फोडण्याचा काल प्रयत्न करण्यात आला, परंतु पोलीस आणि नागरिकांच्या सतर्कतेमुळे चोरट्यांचा एटीएम फोडीचा प्लॅन फसला. पोलिसांनी तत्काळ आपली सूत्र हलवत सदर एटीएम फोडी प्रकरणातील २ आरोपी सध्या पोलिसांच्या तावडीत सापडले आहेत. या बाबत सविस्तर वृत्त असे की, खोडे पार्क परिसर,स्टेटस हॉटेल च्या मागील बाजुस असलेल्या त्र्यंबक रोड वरील परिसरामध्ये … Read more

वसईत चड्डी बनियान गॅग पुन्हा सक्रिय

मुंबई प्रतिनिधी| वसई-विरार परिसरात चड्डी-बनीयन गॅग पुन्हा सक्रीय झाल्याची घटना उघडकीस आली आहे.सोसायटीत रात्रीच्या वेळी हातात कोयते -सुरे घेऊन आलेले चोरटे चड्डी-बनीयन गॅगचे असल्याचे सिसिटीव्ही फुटेजवरून लक्षात येत असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. वसई पश्चिम येथील ओमनगर परिसरातील निर्मला अपार्टमेंटमध्ये ४  सप्टेंबर रोजी रात्री अडीच वाजताच्या सुमारास  हे चोर आले होते.अंगाला तेल … Read more

अरे बाप रे ! चोर म्हणून आला आणि नवरदेव बनून गेला

नागपूर प्रतिनिधी | चोरीचे अनेक प्रकार आपण पहिले वाचले आणि अनुभवले देखील असतील मात्र हा प्रकार थोडा अजबच आहे. कारण चोर म्हणून आलेला व्यक्ती चक्क नवरदेव बनून गेला आहे. सध्या पोलीस त्याचा तपास करत आहेत. नागपूर मधील महाल आयचीत मंदिर भागात आकाश मॉल नावाचे दुकान आहे. या दुकानाचे मालक सुमीत अरोरा यांनी ३१ ऑगस्ट रोजी दुकान … Read more

चोऱ्या रोखण्यासाठी पोलीस आणि बँक प्रशासनाची बैठक

अहमदनगर प्रतिनिधी । सुशील थोरात नाशिक आणि जळगाव येथे भरदिवसा बँकेवर दरोडा पडले आहेत. त्याचप्रमाणे नगरमधील महामार्गालगत असणार्‍या बँकेच्या एटीएम चोरांनी फोडले आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस दलाने बँक आणि एटीएममधील रकमेच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आज बैठक बोलावली होती. या बैठकीला नगर शहरातील सर्वच बँकांच्या शाखेचे अधिकारी सहभागी झाले होते. एका खाजगी राष्ट्रीय बँकेच्या नगरमधील … Read more

मिरजमध्ये मध्यरात्री चोरट्यांचा धुमाकूळ  

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे मिरज तालुक्यातील आरग येथे एका रात्रीत सात ते आठ चोरट्यांनी जैन मंदिरासह सहा दुकाने व गोडाऊन फोडून सुमारे २० हजारांचा ऐवज लंपास केला. यावेळी चोरट्यांकडून एकास जबर मारहाणदेखील करण्यात आली आहे. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. ही घटना  शनिवारी  मध्यरात्री घडली.आरग येथील ओम ज्वेलर्स, जैन श्वेतांबर मंदिर, दुकाने, धान्य गोडाऊनसह … Read more