Shweta Shinde : अभिनेत्री श्वेता शिंदेच्या साताऱ्यातील घरात चोरी; ‘इतकं’ तोळं सोनं अन रोख लंपास

Shweta Shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Shweta Shinde) मराठी अभिनय विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आणि निर्माती श्वेता शिंदे कायम चर्चेत असते. कधी आगामी मालिका तर कधी वैयक्तिक आयुष्यामुळे त्यांच्याविषयी चर्चा रंगते. दरम्यान, श्वेता शिंदे यांच्याविषयी एक मोठी बातमी समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेत्री श्वेता शिंदे यांच्या साताऱ्यातील घरात चोरी झाली आहे. सदर घटना दिनांक ३ जून २०२४ रोजी … Read more

दिवसाढवळ्या बंदुकीच्या धाकाने गाडी थांबवून 2 लाखांना लुटलं; काँग्रेस म्हणतंय, अमित शहा जी तुम्ही बघताय ना?

delhi robbery congress slam amit shah

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशाची राजधानी असलेल्या दिल्लीमध्ये एक घटना धक्कादायक घटना घडली आहे. येथील प्रगती मैदान टनल जवळ दिवसाढवळ्या चार चोरट्यानी बंदुकीचा धाक दाखवत कार थांबवली आणि गाडीत बसलेल्या व्यक्तीकडून दोन लाख रुपये लुटले आहेत. घटना स्थळावरील CCTV फुटेजमध्ये ही धक्कादायक घटना कैद झाली आहे. युथ काँग्रेसने हा विडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत देशाचे … Read more

Pune News : चक्क PMPML बसच चोरट्यांनी पळवली; अजब प्रकाराने पुण्यात खळबळ

pune pmpml bus stolen

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुणे तेथे काय उणे अशी म्हणत आपल्याकडे प्रचलित आहे. पुण्यात कधी काहीही घडू शकत असा उपहासात्मकपणे बोललंही जाते. परंतु अशीच एक विश्वास न बसणारी घटना पुण्यात घडली आहे. पुण्यात चोरट्यांनी चक्क PMPML बसच पळवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बसमध्ये चावी असल्याचे पाहून चोरट्याने बस पळवून नेली. याबाबत स्वारगेट पोलीस स्टेशनमध्ये … Read more

पुणे-बंगळूर महामार्गावर कुरिअरच्या गाडीवर दरोडा; 4 जण ताब्यात

Satara Crime News

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके पुणे- बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर अज्ञात चोरट्यांच्या लूटमारीच्या घटना वाढतच चालल्या आहेत. दरम्यान, पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर सातारा हद्दीतील बोरगाव गावच्या परिसरात कुरिअरच्या गाडीवर चार ते पाच जणांनी सशस्त्र दरोडा घेतल्याची घटना रविवारी मध्यरात्री घडली. यावेळी दरोडेखोरांनी ड्रायव्हरच्या तोंडावर स्प्रे मारून गाडीतून तब्बल ७ किलो वजनाच्या सोन्याच्या विटा आणि चांदी लुटले. … Read more

चारचाकी, दुचाकी वाहने व साईटवरील साहित्याची चोरी करणारी टोळी जेरबंद

satara crime

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके चारचाकी, दुचाकी वाहने व साईटवरील साहित्याची चोरी करणारी टोळी जेरबंद करण्यात शाहूपुरी गुन्हे प्रकटीकरण शाखेला यश मिळाले आहे. याप्रकरणी तीन मोटार सायकली, एक चारचाकी वाहन व कंपाऊंडच्या जाळया. अॅल्युमिनीअमची तार असा एकूण 3,67,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर गुन्ह्यात एका सराईत गुन्हेगारासह 3 आरोपी व एका अल्पवयीन बालकाचा … Read more

चोरीच्या गुन्ह्यात मामा- भाच्यासह 2 जण ताब्यात; 6 लाखांचे दागिने आणि दुचाकी हस्तगत

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके चोरीच्या गुन्ह्यात मामा- भाच्यासह २ जणांना पोलिसानी ताब्यात घेतलं यावेळी आरोपींकडून ६ लाखांचे दागिने आणि दुचाकी हस्तगत करण्यात आले आहे. उडतारे ता. वाई याठिकाणी ही चोरी झाली होती. याप्रकरणी भुईंज पोलिसांनी अतिशय शिताफीने आरोपीना जेरबंद केलं. याबाबत अधिक माहिती अशी की, २४ फेब्रुवारी २०१३ रोजी सकाळी १ ते सायंकाळी ६.३० … Read more

Satara News : नाईकबा यात्रेला गेलेल्या सेवानिवृत्त पोलिसांचा बंगला फोडला

Gold Karad Retired Policeman Robbery

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या कराड तालुक्यातील अनेक गावांमध्ये चोरट्यांकडून घरफोडी केली जात आहे. यावेळी काही ठिकाणी त्यांच्या हाताला लागत आहे तर काही ठिकाणी नाही. कराड तालुक्यातील भुयाचीवाडी येथील सेवानिवृत्त पोलिसाच्या बंद असलेल्या बंगल्यात चोरटयांनी चोरी केली. यामध्ये दरवाजाचे कुलूप तोडून कपाटातील रोख रक्कमेसह सुमारे 30 तोळे सोन्याचे दागिने असा लाखो रूपयांचा ऐवज चोरटयांनी चोरून … Read more

Satara News : पोलिसांनी उधळला दरोड्याचा कट; 10 दरोडेखोरांसह 14 पिस्टल अन् 22 काडतूस जप्त

Sameer Sheikh karad (2)

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी कराड तालुक्यातील राजमाची येथे कराड ते विटा मार्गावर सशस्त्र दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या दरोडेखोरांचा डाव पोलिसांनी आज उधळून लावला. दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या 10 आरोपींना पोलिसांनी शिताफितीने पकडले असून संशयित आरोपींकडून 14 देशी बनावटीच्या पिस्टल व 22 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. तसेच आरोपींकडून 9 लाख 11 हजार 900 … Read more

Satara News : माहिती मिळताच पोलिसांनी लावला सापळा अन् 10 लाखांसह अडकले 4 घरफोडीचे आरोपी

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके माण तालुक्यात जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून नुकतीच एक मोठी कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी सापळा रचून घरफोडीतील चार आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून 4 घरफोडी व 2 चोरीचे गुन्हे उघड केले आहे. तसेच सुमारे 10 लाख 45 हजार 250 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. अमर … Read more

चोरट्यांचा धुमाकूळ… एका रात्रीत फोडली तीन घरे; मात्र हाती काहीच लागलं नाही

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी अनेकवेळा चोरट्यांकडून चोरीच्या घटना घडतात. मात्र, त्यांच्या हाती कधी मोठं घबाड लागतं तर कधी त्यांची घोर निराशा होते. चोरट्यांनी चोरी करण्याची वेळही खास असते. कधी रात्रीच्यावेळी तर कधी पहाटेच्या साखर झोपेत होय. अशीच एक चोरीची घटना कराड तालुक्यातील एका गावात घडली आहे. पहाटेच्यावेळी ग्रामस्थ साखर झोपेत असल्याचे पाहून चोरांनी तीन … Read more