Rohit Sharma 500 Sixes : रोहित शर्माने केला सर्वात मोठा रेकॉर्ड; विराट- धोनी आसपासही नाहीत

Rohit Sharma 500 Sixes

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार रोहित शर्माने टी-20 क्रिकेटमध्ये नवा इतिहास रचला आहे. T20 क्रिकेटमध्ये 500 षटकार (Rohit Sharma 500 Sixes) मारणारा रोहित भारताचा पहिला फलंदाज ठरला आहे. चेन्नईविरुद्धच्या कालच्या सामन्यात रोहितने तडाखेबंद शतकी खेळी करत हा मोठा विक्रम आपल्या नावावर केला. वानखेडे स्टेडियमवर पार पडलेल्या या सामन्यात मुंबई इंडियन्सला चेन्नई विरुद्ध … Read more