‘या’ दोषामुळे ‘मारुती-सुझुकी’ने तब्बल १.३४ लाखांहून जास्त कार मागवल्या माघारी

मुंबई । भारतात कार तयार करणाऱ्या कंपनींपैकी एक आघाडीची मारुती- सुझुकी कंपनीने तब्बल १.३४ लाखांहून जास्त कार माघारी मागवल्या आहेत. कंपनीने ‘रिकॉल’ केलेल्या सर्व वॅगनआर आणि बलेनो कार आहेत. या गाड्यांच्या फ्युअल पंपमध्ये (fuel pump) दोष असल्यामुळे कार माघारी मागवल्या आहेत. मारुती-सुझुकीकडून एक लिटर पेट्रोल इंजिन Wagon R च्या ५६ हजार ६६३ कार परत मागवण्यात … Read more

रुग्णवाहिकांबाबत राज्य सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

मुंबई । कोरोना संकटात रुग्णवाहिकांबाबत राज्यभरातून तक्रारी येत होत्या, अर्धा किलोमीटरसाठी ५ ते ८ हजार रुपये आकारले जातात, त्यामुळे खाजगी रुग्णवाहिका ताब्यात घेण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. त्याचबरोबर खाजगी रुग्णवाहिकांनी प्रति किलोमीटर किती दर आकारायचा त्याचा निर्णय त्या-त्या जिल्ह्यातील आरटीओकडून घेण्यात येईल. आरटीओकडून ठरवण्यात आलेल्या दरांहून अधिक दर घेतल्यास, … Read more

वर्ध्यात हेल्मेट न वापरणाऱ्या ३३० दुचाकी चालकांवर दंडात्मक कारवाई

नागपूर मार्गावरील पवनार शिवारात वर्धा वाहतूक नियंत्रण शाखा आणि उपप्रादेशिक परिवहन विभागाने नाकेबंदी करीत ४८ तासांत तब्बल ३३० दुचाकी चालकांवर वाहन चालविताना हेल्मेटचा वापर न केल्याचा ठपका ठेवत दंडात्मक कारवाई केली आहे.

एसटी बसेसवर आरटीओचं धाडसत्र सुरू,क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी नेण्याला बसणार चाप

कोल्हापूर जिल्ह्यात एसटी बसेसवर आरटीओचं धाडसत्र सुरू केलंय. एसटीकडून नियमांचे उल्लंघन होत असल्याच्या संभाजी ब्रिगेडच्या तक्रारी नंतर जिल्ह्यात कारवाई सुरू झालीय. क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशी आढळणाऱ्या बसेसवर कारवाई सुरू केलीय.

आरटीओने जप्त केलेल्या गाड्यांचे झाले भंगार; गाड्यांचे इंजीन सहित इतर साहित्य झाले गायब

आरटीओने वाहनधारकांना काही नियम घालून दिलेले आहेत. मात्र या नियमांचे उल्लंघन होताना बऱ्याच वेळा पाहण्यात येते. त्यामुळे वाहनधारकांना कारवाईला सामोरे जावे लागते. यामध्ये प्रामुख्याने वाहनमालकाच्या नावावर चालक परवाना नसणे, आरटीओच्या नियमानुसार कर न भरणे, आदी कारणांनी आरटीओचे मोटर वाहन निरीक्षक कारवाईदरम्यान ऑटोरिक्षा सहित इतर वाहने जप्त करतात.

आरटीओ कार्यालयातील कनिष्ठ महिला लिपिकने केला तब्बल १५ लाख रुपयांचा अपहार

आरटीओ कार्यालयातील परिवहनेत्तर विभागात एका महिला लिपिकाने तब्बल १५ लाख रुपयांचा अपहार केल्याची तक्रार तीन सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी आरटीओ सतीष सदामते यांच्याकडे तक्रार दिली. विशेष म्हणजे, तक्रारीत कोणत्या वाहनांचा कर कसा बुडवण्यात आला, याची माहिती वाहन क्रमांकासह देण्यात आलेली आहे. असे असताना थेट कारवाई करण्याऐवजी चौकशीचा फार्स आरटीओ कार्यालयाने सुरु केलेला आहे.

निवड रद्द झालेल्या त्या ८३३ अार.टी.ओ. उमेदवारांनी घेतली राज ठाकरे यांची भेट

Raj Thakre

मुंबई | महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत निवड झाल्या नंतर देखील हाती आलेली शासकीय नोकरी गमावण्याची वेळ राज्यातील ८३३ पदवीधर इंजिनिअर्स वर आली आहे. परिवहन विभागाच्या वतीने सहायक मोटर वाहन निरीक्षक पदासाठी झालेली भरती उच्च न्यायालयाने रद्द केल्यामुळे हे इंजिनिअर्स अडचणीत आले आहेत. या सगळ्या अडचणीतून मार्ग निघावा न्याय मिळावा यासाठी या सर्व उमेदवारांनी मनसे पक्षप्रमुख … Read more

MPSC विद्यार्थ्यांना धक्का! ८३३ आरटीओंची निवड उच्च न्यायालयाकडून रद्द !

RTO

मुंबई | मागच्या वर्षी महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेल्या मोटार वाहन निरीक्षकांच्या परीक्षेतून निवड झालेल्या ८३३ सहायक मोटार वाहन निरीक्षकांची निवड मुंबई उच्च न्यायालयाने रद्द केली आहे. निवड रद्द झालेले सर्व विद्यार्थी अभियांत्रिकी शाखेचे होते. शासन व आयोगाचा गलथानपणामुळे या निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे भविष्य उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. जानेवारी २०१७ मध्ये झालेल्या सहायक मोटार … Read more