रूचेश जयवंशी साताऱ्याचे नवे जिल्हाधिकारी, शेखर सिंहची बदली

सातारा प्रतिनिधी शुभम बोडके  सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी शेखर सिंग यांची बदली झाली असून त्यांच्या जागी अकोला येथे सध्या कार्यरत असलेले रूचेश जयवंशी हे सातारचे नवे जिल्हाधिकारी म्हणून पदभार स्वीकारतील. याबाबतचे पत्र मुंबई मंत्रालयातून जारी करण्यात आले आहे. सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी शेखर सिंह हे जानेवारी 2020 मध्ये सातारा येथे रुजू झाले होते. कोरोना काळात त्यांनी जिल्ह्यातील … Read more