CSK Vs RCB Match : ऋतुराज गायकवाडची अग्निपरीक्षा!! RCB विरुद्ध लागणार चेन्नईचा कस

CSK Vs RCB Match

CSK Vs RCB Match। इंडियन प्रीमिअर लीग म्हणजेच IPL २०२४ ची सुरुवात आजपासून होणार आहे. चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर बंगलुरू असा हाय वोल्टेज सामना आज पाहायला मिळणार आहे. चेन्नईतील चेपॉक स्टेडियमवर हा सामना रंगणार आहे. महेंद्रसिंघ धोनी कर्णधापदावरून पायउतार झाल्यानंतर चेन्नईचा नवीन कर्णधार ऋतुराज गाईकवाड संघाचे नेतृत्व कस करतो ते आज पाहावं लागेल. … Read more