कोहली, धोनी ते सचिन… भारतीय क्रिकेटर भरतायत भरभक्कम टॅक्स
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । क्रिकेट (Cricket) हा खेळ आपल्या भारतात खूपच लोकप्रिय आहे. क्रिकेटला आपण एखाद्या धर्माप्रमाणे मानतो, क्रिकेटपटूंवर प्रेम करतो, इतकी क्रेझ आपल्या देशात आहे. इतर कोणत्याही खेळापेक्षा देशात क्रिकेटला जास्त महत्व असल्याने क्रिकेटपटूंना सुद्धा या गोष्टीचा मोठा फायदा होतो. यामुळे देशातील क्रिकेटपटू सर्वाधिक श्रीमंत आहेत. सचिन तेंडुलकर पासून ते विराट कोहली, महेंद्रसिंह धोनीपर्यंत … Read more